Apex Hospital- Akluj

Apex Hospital- Akluj Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Apex Hospital- Akluj, Medical and health, 100 Feet Bypass Road, Tal. Malshiras, Dist. Solapur, Akluj.

गर्भधारणा हा एक आनंददायी प्रवास आहे! योग्य काळजी घेऊन निरोगी आणि सुरक्षित गरोदरपण अनुभवा.अधिक माहितीसाठी आजच आमच्या तज्ञ...
17/05/2024

गर्भधारणा हा एक आनंददायी प्रवास आहे! योग्य काळजी घेऊन निरोगी आणि सुरक्षित गरोदरपण अनुभवा.अधिक माहितीसाठी आजच आमच्या तज्ञांशी संपर्क साधा!

👉अपेक्स हॉस्पिटल, अकलूज
डॉ. रेवती नितिन राणे (स्त्रीरोगतज्ज्ञ)
फोन नं- +91 8975814545
पत्ता- 100 फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, अकलूज, महाराष्ट्र- 413101

#गर्भधारणा #लक्षणे #गरोदरपणा #आरोग्य #मातृत्व #स्त्री #आरोग्य

आई, सर्वांची प्रथम गुरु.. तिच्यापासून सर्वांचे अस्तित्व सुरु..मातृ दिनच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!    ...
12/05/2024

आई, सर्वांची प्रथम गुरु.. तिच्यापासून सर्वांचे अस्तित्व सुरु..
मातृ दिनच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

मंगल देशा… पवित्र देशा…महाराष्ट्र देशा…प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा….🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩 #मह...
01/05/2024

मंगल देशा… पवित्र देशा…महाराष्ट्र देशा…प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा….
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩

#महाराष्ट्रधर्मदिन #महाराष्ट्र #महाराष्ट्राचा_इतिहास #महाराष्ट्रधर्मदिन 🚩

स्त्रीरोग समस्यांमुळे त्रस्त आहात? आता घाबरायचे कारण नाही!आजच आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या स्त्रीरोग समस्यांवर मात क...
22/04/2024

स्त्रीरोग समस्यांमुळे त्रस्त आहात? आता घाबरायचे कारण नाही!

आजच आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या स्त्रीरोग समस्यांवर मात करा!
👉अपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
फोन नं- +91 8975814545
पत्ता- 100 फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, अकलूज, महाराष्ट्र 413101.
#स्त्रीरोग #स्त्रीरोगतज्ञ #उपचार #गर्भाशयफायब्रॉइड #पीसीओडी #पीसीओएस #योनिमार्गाचेविकार #स्त्रीवंधत्व #गर्भाशयविकार #मासिकपाळीसमस्या #ओवेरियनविकार

तुम्हा सर्वांना अपेक्स हॉस्पिटल तर्फे, रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा!  #श्रीरामनवमी  #श्रीराम  #रामनवमी  #राम             ...
17/04/2024

तुम्हा सर्वांना अपेक्स हॉस्पिटल तर्फे, रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा!
#श्रीरामनवमी #श्रीराम #रामनवमी #राम

12/04/2024

मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी (ग्लुकोज) वाढते. जर मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही तर त्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणे आणि अंधत्व यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. जर तुम्ही किंवा तुमचे परिचित मधुमेहापासून त्रस्त आहात आणि योग्य मार्गदर्शक शोधत असाल, तर आमचे सुप्रसिद्ध मधुमेह चिकित्सक डॉ. नितीन राणे यांना आजच भेट द्या.

👉अपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
फोन नं- +91 8975814545
पत्ता- 100 फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, अकलूज, महाराष्ट्र 413101.
#मधुमेह #मधुमेहसमज #मधुमेहसत्य

गुढीपाडवा व मराठी नववर्षांच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! #गुढीपाडवा2024  #गुढीपाडवा  #शुभगुढीपाडवा  #मरा...
09/04/2024

गुढीपाडवा व मराठी नववर्षांच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
#गुढीपाडवा2024 #गुढीपाडवा #शुभगुढीपाडवा #मराठीनववर्ष

Let's unite to prioritize health equity and access to essential healthcare services for all. From mental wellness to phy...
07/04/2024

Let's unite to prioritize health equity and access to essential healthcare services for all. From mental wellness to physical fitness, let's commit to nurturing our bodies and minds.
For the best consultation,
📞 Call: +919822294388
🌐 Visit: https://cityphysiotherapypune.in/

होळीच्या आगेत वाईटाचा समूळ नष्ट होवो, आणि सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो.अपेक्स हॉस्पिटल तर्फे तुम्हा सर्वा...
25/03/2024

होळीच्या आगेत वाईटाचा समूळ नष्ट होवो, आणि सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो.
अपेक्स हॉस्पिटल तर्फे तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
#होळी #धुलिवंदन Nitin Rane

जागतिक क्षयरोग दिन! क्षयरोगाचे निर्मूलन करा.. टीबीला दूर सारा..!लक्षात ठेवा, लवकर निदान लवकर उपचार, निरोगी ठेवा आपला परि...
24/03/2024

जागतिक क्षयरोग दिन!
क्षयरोगाचे निर्मूलन करा.. टीबीला दूर सारा..!
लक्षात ठेवा, लवकर निदान लवकर उपचार, निरोगी ठेवा आपला परिवार.

आजच संपर्क करा
👉अपेक्स हॉस्पिटल, अकलूज- डॉ. रेवती राणे (स्त्रीरोगतज्ञ)
अधिक माहितीसाठी संपर्क:
फोन नं: +91 8975814545
पत्ता: 100 फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, अकलूज, महाराष्ट्र 413101
#टीबी #क्षयरोग #जागतिकक्षयरोगदिन #क्षयरोगजागरूकता #क्षयरोगनिर्मूलन #खोकला #क्षयरोगाचीलक्षणे

21/03/2024

प्रसूतीदरम्यान स्त्रीला जाणवणाऱ्या वेदना हे तिच्या बाळाचा आकार, स्थिती तसेच तिच्या ओटीपोटाचा आकार, तिच्या भावना, आकुंचन शक्ती आणि तिचा दृष्टिकोन यावर देखील अवलंबून असतात. त्यामुळे गर्भधारणेंदरम्यान होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. जर तुम्हीही योग्य मार्गदर्शक शोधत असाल तर आमच्या स्त्रीरोग आणि प्रसूतितज्ञ डॉ. रेवती राणे यांना आजच भेट द्या.

👉अपेक्स हॉस्पिटल, अकलूज
फोन नं: +91 8975814545
पत्ता: 100 फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, अकलूज, महाराष्ट्र 413101.
#प्रसूतीवेदना #प्रसूती #प्रसूतीवेदनाटिप्स Revati Rane Nitin Rane

गर्भधारणा न होणे किंवा वारंवार गर्भपात होणे हे स्त्रियांमधील सामान्यतः आढळून येणारी समस्या आहे. तुम्ही अशाच परिस्थितीतून...
14/03/2024

गर्भधारणा न होणे किंवा वारंवार गर्भपात होणे हे स्त्रियांमधील सामान्यतः आढळून येणारी समस्या आहे. तुम्ही अशाच परिस्थितीतून जात असाल तर, चिंता करण्याचे कारण नाही! तुम्हाला असणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमच्या स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ डॉ. रेवती राणे उपलब्ध आहेत. अचूक निदान आणि प्रभावी उपचारांसाठी, आजच संपर्क करा.

👉अपेक्स हॉस्पिटल, अकलूज
फोन नं: +91 8975814545
पत्ता: 100 फूट बायपास रोड, ता. माळशिरस, जि. सोलापूर, अकलूज, महाराष्ट्र 413101.
#गर्भधारणा #गर्भपात #स्त्रीरोग #प्रसूतीतज्ञ #गर्भधारणाउपचार #गर्भधारणानिदान #वंध्यत्व #पीसीओडी #एंडोमेट्रिओसिस #मासिकपाळी Revati Rane

Address

100 Feet Bypass Road, Tal. Malshiras, Dist. Solapur
Akluj
413101

Telephone

+918975814545

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apex Hospital- Akluj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share