
07/09/2025
गणरायाच्या चरणी सर्व भक्तिभाव अर्पण करून आज निरोप देतोय...
“पुढच्या वर्षी लवकर या” या आशेने विसर्जन सोहळा साजरा झाला.
गजर एकच – “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!”
#गणेशोत्सव #गणराय #पुढच्या_वर्षी_लवकर_या