10/03/2026
जनसेवा फाउंडेशन पुणे आणि अकोला जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिकांच्या समस्यांवर आहारतज्ज्ञ सौ.मनिषा वराडे यांचे आहार मार्गदर्शन एक दिवसीय कार्यशाळा दि. 7/03/2026
आयोजित करण्यात आली होती त्यातील काही अविस्मरणीय क्षण. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख श्री रणजीत खेडकर यांच्या हस्ते झाले, प्रमुख पाहुणे सौ. मनीषा भंसाली, अध्यक्ष श्री. सत्यनारायण बाहेती सर तसेच श्री. जयवंत मंत्री सर हे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.