
25/04/2024
लढला नाहीस तरी चालेल.!
पण विकल्या जाऊ नको.!
तू विकला गेला म्हणजे समाजाला देशाला कमजोर करशील..
*मतदान हा संविधानाने दिलेला*
*सर्वोच्च अधिकार आहे.*
संविधान रक्षण
प्रत्येक मतदाराची जवाबदारी
*चला संविधान रक्षणासाठी*
*मतदान करू या*