
30/03/2025
वर्षम म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लागू दे न संपणारा हर्ष हर्षाने होऊदे हे जीवन सुखी आणि गजबजून होहुदे आयुष्याची पालखी गुढीपाडवा निमित्त व मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
डॉ अमोल बोचरे
“ पुंडलिकार्पण हॉस्पिटल ”,
दुर्गा चौक, तापडिया नगर, अकोला