
10/07/2025
गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही,
आत्म्याशिवाय परमात्मा नाही, परमात्म्याशिवाय मोक्ष नाही.
म्हणूनच अज्ञानी, मोक्षहीन आहे तो, ज्याला गुरु नाही..
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...🙏🙏💐
🏥 चिरायु चिल्ड्रन्स हॉस्पिटल
📍 GMD मार्केट जवळ राम नगर अकोला.
📲 099226 24389
🌐 www.chirayuhospitalakola.com