Shiv Ayurved Panchakarma and Bal Ayurvedalay

Shiv Ayurved Panchakarma and Bal Ayurvedalay Dr.Sandeep Sakhare ( Ayurvedic consultant ) , kediya plot , Akola .
#आयुर्वेद #पंचकर्म

Wednesday cycling 6 kmTrichodesma zeylanicum जल शिरसी Useful in menstrual problems
06/08/2025

Wednesday cycling 6 km
Trichodesma zeylanicum जल शिरसी
Useful in menstrual problems

Indian green tortoise beetle 🐞Akola, Maharashtra
06/08/2025

Indian green tortoise beetle 🐞
Akola, Maharashtra

Ran mug - Vigna indica / Vigna trilobataTridoshanghn त्रिदोषघ्ण , shukrajanan शुक्रजनन , chakshushya चक्षुश्य , रक्तगामी...
05/08/2025

Ran mug - Vigna indica / Vigna trilobata
Tridoshanghn त्रिदोषघ्ण , shukrajanan शुक्रजनन , chakshushya चक्षुश्य , रक्तगामी

घरपोच औषधी साठी आजच संपर्क करा .

Young leafs are so beautiful 😍
04/08/2025

Young leafs are so beautiful 😍

This week4 day cycling - 36 km total 2 day running - 11 km total🏃🏻‍♂️🚴🏻‍♂️🦚🌱     ❤️🏃
02/08/2025

This week
4 day cycling - 36 km total
2 day running - 11 km total
🏃🏻‍♂️🚴🏻‍♂️🦚🌱
❤️🏃

3 ऑगस्ट 2025 , रविवार @ बुलढाणा आयुर्वेदिक उपचार दिव्य स्वनिर्मित औषधी सह अकोला येथील डॉ.(वैद्य) संदीप साखरे (आयुर्वेद त...
01/08/2025

3 ऑगस्ट 2025 , रविवार @ बुलढाणा

आयुर्वेदिक उपचार दिव्य स्वनिर्मित औषधी सह अकोला येथील डॉ.(वैद्य) संदीप साखरे (आयुर्वेद तज्ञ) आता आपला भेटीस

सोबतच पुढील आजारावर आयुर्वेदिक उपचार उपलब्ध -

*पोटाचे विकार*

*लहान मुलांचे आजार*

*त्वचा विकार*

*हाडांचे व मणक्याचे विकार*

*किडनीचे आजार*

ठिकाण - डॉ.शैलेश वाघ यांचे वाघ हॉस्पिटल व प्रसूती गृह , धाड नाका , बुलढाणा .

वेळ - सकाळी 10 ते 3 पर्यंत

संपर्क - 099222 25341
नाव नोंदणी आवश्यक

🚩 आषाढी एकादशी निमित्त बुलढाणा करांच्या सेवेत 🚩       🔥 अग्निकर्म शिबिर 🔥     6 जुलै 2025 , रविवार मोफत निदान व अल्प दरा...
25/06/2025

🚩 आषाढी एकादशी निमित्त बुलढाणा करांच्या सेवेत 🚩

🔥 अग्निकर्म शिबिर 🔥

6 जुलै 2025 , रविवार

मोफत निदान व अल्प दरात अग्निकर्म व औषधी चिकित्सा

अग्निकर्म द्वारे पुढील आजारावर उपचार -- मस्सा , कुरूप ( Corn ) टाच दुखी , dermoid cyst , sebaceous cyst वर गुणकारी अग्निकर्म

अकोला येथील अग्निकर्म तज्ञ डॉ.(वैद्य) संदीप साखरे (आयुर्वेद तज्ञ)

सोबतच पुढील आजारावर आयुर्वेदिक उपचार उपलब्ध -

• पोटाचे विकार

• लहान मुलांचे आजार

• त्वचा विकार

• हाडांचे व मणक्याचे विकार

• किडनीचे आजार

ठिकाण - डॉ.शैलेश वाघ यांचे वाघ हॉस्पिटल व प्रसूती गृह , धाड नाका , बुलढाणा .

वेळ - सकाळी 10 ते 3 पर्यंत

संपर्क - 99222 25341
नाव नोंदणी आवश्यक

संत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळी दोलान उभे असलेले झाड ..... संत साहित्यात मोलाच स्थान असलेले झाड..... *अजाण वृक्ष*...
22/03/2025

संत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळी दोलान उभे असलेले झाड ..... संत साहित्यात मोलाच स्थान असलेले झाड.....
*अजाण वृक्ष*
वाताचे आजार , सांधे दुखी साठी उपयोगी .

50% off Limited time offer
14/03/2025

50% off
Limited time offer

उद्या सुवर्ण प्राशनआजच मागवून घ्या .
09/03/2025

उद्या सुवर्ण प्राशन
आजच मागवून घ्या .

For online consultation DM now
20/02/2025

For online consultation DM now

Holoptelea integrifolia वावळा , पूती करंज , प्रकिर्या , चीर बिल , करंज भेद Feb 25Akolaआचार्य सुश्रुत व वांगभट यांनी यास ...
17/02/2025

Holoptelea integrifolia
वावळा , पूती करंज , प्रकिर्या , चीर बिल , करंज भेद
Feb 25
Akola

आचार्य सुश्रुत व वांगभट यांनी यास कफ , मेद , प्रमेह नाशक व व्रण शोधक सांगितले आहे .
Useful in diabetic , skin disease , obesity , headache .

#करंज #वावळा

Address

Dr. Sandeep Sakhare ( BAMS) , Holly Cross Road, Kedia Plot, Near Maheshwari Diagnostic
Akola
444001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919922225341

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Ayurved Panchakarma and Bal Ayurvedalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shiv Ayurved Panchakarma and Bal Ayurvedalay:

Share

Category