
13/08/2025
मोफत आरोग्य तपासणी शिबिर
या स्वातंत्र्यदिनानिमित्त, १५ ऑगस्ट २०२५ रोजी आम्ही मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे नियोजन केले आहे . शिबिरात नोंदणीकृत रुग्णांवर सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जातील.हे पोम्पप्लेट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना वाटून द्या, जेणेकरून जास्तीत जास्त गरजू लोकांना शिबिराचा लाभ घेता येईल.