
21/08/2025
पचनाचे विकार व शास्त्रोक्त आयुर्वेद उपचार
छातीत जळजळ होणे
घशामध्ये आंबट पाणी येणे
झोप न येणे
पोटात जळजळ होणे
पोट पूर्ण साफ न होणे
पोटात गॅस होणे, पोट फुगणे
संडासला जोर द्यावा लागणे, चिकट होणे
जेवल्या नंतर लगेच पोट साफ होणे
छातीच्या मागील पाठीचा मणका दुखणे
नावनोंदणी करणे अत्यावश्यक
Online Consultation Available
डॉ पल्लवी फाळके (लोखंडे)
8378896326
श्री विश्वजीवन आयुर्वेद, पंचकर्म व गर्भसंस्कार केंद्र, अकोला
#आयुर्वेदसेउपचार #आम्लपित्त #अकोला