Shyam surgical & piles care center

Shyam surgical & piles care center all types of operations likes piles, fissure, fistula, hernia, appendix, cysts etc

19/09/2023
Neck Abscess ( 7 वर्ष मुलाची मानेवरील पु ची गाठ ) Incision & Drainage done......🙏
24/08/2023

Neck Abscess ( 7 वर्ष मुलाची मानेवरील पु ची गाठ ) Incision & Drainage done......🙏

Hello everyone,Today *SHYAM CLINIC* is celebrating its 1st anniversary , with 1000s of opd patients and 100s of surgerie...
31/10/2022

Hello everyone,
Today *SHYAM CLINIC* is celebrating its 1st anniversary , with 1000s of opd patients and 100s of surgeries. Thank you for all the love , blessings and support.

Dr Piyush Mathariya

*पोलीस बांधवांनसाठी रोग निदान शिबिराचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचे हस्ते उदघाटन.....*आज दिनांक 23 मार्च 2022 रोजी हर्ष...
28/03/2022

*पोलीस बांधवांनसाठी रोग निदान शिबिराचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचे हस्ते उदघाटन.....*

आज दिनांक 23 मार्च 2022 रोजी हर्ष संकुल, श्याम क्लिनिक, सिव्हिल लाईन रोड अकोला मध्ये डॉक्टर पियुष मथारिया सर (एम.एस )यांच्या हॉस्पिटलमध्ये पोलिस बांधवांकरिता करिता भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याचे उद्घाटन अकोला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक माननीय श्री. जी. श्रीधर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अनेक पोलिस बांधवांची तपासणी करण्यात आली.यावेळी श्याम क्लिनीकचे संचालक डॉ पियुष मथारिया सर (MS) जिल्हा पर्यावरण संरक्षण समिती चे जिल्हाध्यक्ष श्री. मोहसीन खान, श्री. राजेश खुमकर मार्गदर्शक पर्यावरण संरक्षण समिती तसेच जिल्हा पर्यावरण संरक्षण समितीचे समन्वयक मो. वसिमोद्दिन सर, जिल्हा सदस्य अजय पाटील सर, श्याम पाठक, नहुश कुमार बोरोडे, उमेश म्हसाये,डॉ. मोहसीन खान, गोपाल मुकुंदे सतीश देशमुख डॉ. पियुष भिसे पाटील एम. डी. ( मेडिसिन) सोपान यादगिरे, वसीम अहमद खान तथा इतर मान्यवर व.पोलिस अंमलदार उपस्थित होते.

Address

Akola
444001

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm

Telephone

+918668381001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shyam surgical & piles care center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shyam surgical & piles care center:

Share