Spine & Joint Care Center at AyurPrabha MultiSpeciallity Ayurved Hospital

  • Home
  • India
  • Akola
  • Spine & Joint Care Center at AyurPrabha MultiSpeciallity Ayurved Hospital

Spine & Joint Care Center at AyurPrabha MultiSpeciallity Ayurved Hospital It's a complete spine & Joint Care rehabilitation center with holistic approach,at heart of Akola MS
(2)

काय म्हणावं अश्या जाहिरातींना आणि तथाकथित डॉक्टरांना....ना निदान ना तपासणी ..... डायरेक्ट 15दिवसात आराम....
25/04/2024

काय म्हणावं अश्या जाहिरातींना आणि तथाकथित डॉक्टरांना....
ना निदान ना तपासणी ..... डायरेक्ट 15दिवसात आराम....

17/04/2024
Opening This Gudhi Padawa.....Tuesday 9th April 2024...
30/03/2024

Opening This Gudhi Padawa.....
Tuesday 9th April 2024...

Book Your Appointment at chh.sambhaji Nagar Call 07249598264
23/02/2024

Book Your Appointment at chh.sambhaji Nagar
Call 07249598264

03/02/2024

अकोलाचे सुप्रसिद्ध वात रोग तज्ञ
*डॉ. स्वप्नील गावंडे*
यांची पुसद भेट
*वातरोग व मणक्यांच्या विकार*
संबंधी रुग्ण तपासणी आज
*शनिवार 03/02/2024*
वेळ स.११ ते दु.२
स्थळ - बिडवई नर्सिंग होम,
शिवाजी चौक ,
*पुसद जी.यवतमाळ*

Kill the ill within you.....Live Pain free ....Be Active...Call for camp Appointment - 7249598264
21/01/2024

Kill the ill within you.....
Live Pain free ....Be Active...
Call for camp Appointment - 7249598264

Call 7249598264 now to Give your child's immunity a golden boost with AyurPrabha Swarnaprashan ....book appointment for ...
21/01/2024

Call 7249598264 now to Give your child's immunity a golden boost with AyurPrabha Swarnaprashan ....book appointment for upcoming event on 25th January 2024

*राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्य वातरोग निदान व उपचार शिबिर* 👨‍⚕️ *_अकोल्यातील सुप्रसिद्ध आयुर्वेद वात रोग...
12/01/2024

*राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्य वातरोग निदान व उपचार शिबिर*

👨‍⚕️ *_अकोल्यातील सुप्रसिद्ध आयुर्वेद वात रोग तज्ञ डॉक्टर स्वप्नील गावंडे यांच्या आयुर्प्रभा मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पीटल मध्ये_*

◾ संधिवात

◾ आमवात

◾मणक्याचे विकार

◾ क्रीडाविषयक दुखापती

💁🏻‍♀️ *शिबिरातील सुविधा*

👉 *मोफत* आरोग्य तपासणी

👉 *मोफत* विध्द व अग्निकर्म

👉 *सवलतीच्या दरात* पंचकर्म

👉 *अत्यल्प दरात* रक्ततपासणी

⏰ *वेळ लक्षात ठेवा शुक्रवार १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ३:०० वाजे पर्यत*

🏥 *_स्थळ :- आयुर्प्रभा मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पीटल, श्रीकृष्ण ज्ञान मंदिरा समोर, रामनगर, केडिया प्लॉट, अकोला_*

📞 संपर्क :- *07249598264 , 0724-2458264*
आपण आपले नाव आता आयुर्प्रभा वेलनेस ॲप द्वारे सुध्दा नोदवू शकता

📱 _आयुर्प्रभा वेलनेस अँप डाउनलोड करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा_ *https://bit.ly/3Sbrl3A*

*पंचकर्म महर्षी वैद्य प्र. ता जोशी उर्फ नाना यांच्या जयंतीनिमित्त आयुर्प्रभा चे मोबाईल अँड्रॉइड ॲप चे विमोचन*वातरोग व मण...
05/01/2024

*पंचकर्म महर्षी वैद्य प्र. ता जोशी उर्फ नाना यांच्या जयंतीनिमित्त आयुर्प्रभा चे मोबाईल अँड्रॉइड ॲप चे विमोचन*

वातरोग व मणक्याच्या विकारांसाठी प्रसिद्ध असलेले स्पाइन व जॉईट केअर सेंटर ,आयुर्प्रभा मल्टीस्पेशलिटी आयुर्वेद हॉस्पिटल,अकोला अकोला तर्फे आयुर्वेद पंचकर्म महर्षी वैद्य. प्र.ता जोशी उर्फ नाना जोशी यांच्या जयंतीनिमित्त आज दि.५ जानेवारी २०२४ ला आपले अँड्रॉइड मोबाईल ॲप लॉन्च केले आहे, वैद्य नाना जोशी हे धुळे येथील प्रसिद्ध आयुर्वेद पंचकर्म तज्ञ होते ज्यांनी आपल्या सहज सोप्या अशा आयुर्वेद औषधी व आयुर्वेद पंचकर्माद्वारे हजारो रुग्णांना रोगमुक्त केले, व हजारो आयुर्वेद स्नातकांना आयुर्वेद चिकित्स्याचे धडे दिले आज नानांचा शिष्यवर्ग संपूर्ण भारतामध्ये विखुरलेला आहे, नानांच्या उपदेशाप्रमाणे प्रत्येक घराघरात व प्रत्येक मनामनात आयुर्वेद रुजला पाहिजे ह्याच उद्देशाने आयुर्प्रभा मल्टी स्पेशलिटी आयुर्वेद हॉस्पिटल ने आयुर्वेद चिकित्सची आधुनिक तंत्रज्ञानासोबत सांगड घालत आपले आगळे वेगळे असे मोबाईल अँड्रॉइड ॲप लॉन्च केले आहे. ह्या ॲपद्वारे ॲप बरे आयुर्वेद अगदी आपल्या बोटांच्या स्पर्षावर वर येऊन ठेपला आहे. ह्या ॲप द्वारे वापरकर्त्याना

*डॉ.स्वप्नील गावंडे*
BAMS,MSc(Sports), DOM(Japan), PGD(Arthritic Care), FSR,MCMT(USA), COMT(UK)
*आयुर्वेद वातरोगतज्ञ, ऑस्टिओपॅथ व वैद्यकीय क्रीडातज्ञ*
यांच्यासह आयुर्प्रभा मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल येथे उपलब्ध असलेल्या इतर वैद्यकीय सेवा जशा
आयुर्वेद औषध
आयुर्वेद पंचकर्म
मर्म चिकित्सा
कायरोप्रॅक्टिक व ऑस्टिओपॅथी
स्पोर्ट इंजुरी मॅनेजमेंट
कॅन्सरचे दुखणे
साठी अपॉइंटमेंट या ॲपद्वारे घेता येणार आहे, ज्यामुळे ज्यामुळे वेळेचा अपव्यय टाळल्या जाईल तसेच ॲप द्वारे व्हिडिओ कन्सल्टेशन ,फोन कन्सल्टेशन ह्या प्रकारच्या सुविधांचा लाभ रुग्णांना घेता येईल तसेच वैद्यकीय दस्तावेज, जसे डिस्क्रिप्शन औषधांची माहिती वैद्यकीय इतिहास हे सर्व ॲप मध्ये एकाच जागी स्टोर करण्याची पण सुविधा असेल, ॲप चे वैशिष्ट्य म्हणजे एकाच ॲप मध्ये परिवारातील सर्व सदस्यांची नोंदणी होऊ शकेल व ॲप द्वारे रक्त तपासण्या औषधी खरेदी इत्यादींचा लाभ घेऊन आर्थिक व्यवहार केल्यास ॲप धारकांना कॅशबॅक चा लाभ सुद्धा मिळेल
तसेच आरोग्य विषयी माहिती,घरगुती उपाय व विविध ऋतूंमध्ये घ्यायची आरोग्याची काळजी व इतर माहिती पूर्ण लेख सुद्धा या ॲपमध्ये वाचायला मिळतील. हे ॲप दिलेलं तुम्ही वर दिलेल्या QR कोड किंवा खाली दिलेल्या लिंक वरून गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करू शकता. अधिक माहिती साठी 07249598264 वर संपर्क करावा .
हे ॲप डाऊनलोड करून जास्तीत जास्त आरोग्य प्रेमींनी या ॲप डाऊनलोड करून त्याचा लाभ घ्यावा हे आव्हान आयुर्प्रभा वेलनेस परिवारातर्फे करण्यात आली आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.docterz.connect.ayurprabhawellness

29/12/2023

*Breaking News*
AyuraPrabha Wellness Mobile Application Launching on the Occasion of Birth Anniversary of Panchkarma Maharshri Vd.Nana Joshi sir.on 5th January 2024

Start your Pain free new Year.......Book Appointment at Pusad, YavatmalSaturday 6th Jan 2024 ....Call 07249598264 to boo...
28/12/2023

Start your Pain free new Year.......
Book Appointment at Pusad, Yavatmal
Saturday 6th Jan 2024 ....
Call 07249598264 to book your Appointment

An Holistic Approach towards Pain Management....... Booking Your Appointment Now is your First Step towards Pain-free Li...
19/12/2023

An Holistic Approach towards Pain Management....... Booking Your Appointment Now is your First Step towards Pain-free Life.......
Call now to book Appointment - 07249598264

, ,

We are Comming Soon at your Fingertips ....🤳
14/12/2023

We are Comming Soon at your Fingertips ....🤳

Scan to Know More.....😇
14/12/2023

Scan to Know More.....😇

Bell's Palsy ह्या आजारावरील यशस्वी उपचार व रुग्ण प्रतिक्रिया ..... आयुर्प्रभा मल्टीस्पशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल,अकोला
12/12/2023

Bell's Palsy ह्या आजारावरील यशस्वी उपचार व रुग्ण प्रतिक्रिया ..... आयुर्प्रभा मल्टीस्पशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल,अकोला

A patient having left sided trigeminal neuralgia with bells palsy treated with the traditional ayurvedic treatment at AyurPrabha Multispeciality Ayurveda Hos...

Today's case of Trigeminal Neuralgia with Facial palsy (Bell's Palsy) Ayurved Diagnosis Ardit with pittaj shirashul .......
28/11/2023

Today's case of Trigeminal Neuralgia with Facial palsy (Bell's Palsy) Ayurved Diagnosis Ardit with pittaj shirashul .....

Treatment given Vedhan Karma and Raktamokshan through Jugular Vein

It was Honour to express my Views on the prestigious Platform of National Conclave on Insta Pain Management at Thane , M...
26/11/2023

It was Honour to express my Views on the prestigious Platform of National Conclave on Insta Pain Management at Thane , Maharashtra Thanks for Inviting me to Share views on Significance of Integration of Manual Therapies with Ayurveda, Thanks all Organiser Institutes..... NIMA ,Ayurved Forum , National council of Indian system of Medicine,Ayush Ministry,Arogya Bharati and Central Council of Research in Ayurveda

Call today to book your Slot ......07249598264
20/11/2023

Call today to book your Slot ......07249598264

*उठा उठा दिवाळी झाली विरेचानाची वेळ आली....* आशा करतो सर्वांची दिवाळी आनंदात व उत्साहात गेली असेल...दिवाळी च्या आनंदोत्स...
14/11/2023

*उठा उठा दिवाळी झाली विरेचानाची वेळ आली....*
आशा करतो सर्वांची दिवाळी आनंदात व उत्साहात गेली असेल...दिवाळी च्या आनंदोत्सवा नंतर आता वेळ आहे,शरीरात संचित पित्त दोषाच निरहरण करन्याची ,आयुर्वेदा मध्ये वर्णीत पंचकर्मातील एक महत्वाचे कर्म म्हणजे विरेचन कर्म , ऋतुचक्राणूसार शरद ऋतु मध्ये पित्त दोषाचा शरीरात प्रकोप होतो अर्थात संपूर्ण शरीरामध्ये पित्त दोष वाढतो ,या पित्त दोषाच नियमन करण्यासाठी शरद ऋतु मध्ये विरेचन व रक्त मोक्षण करण्यास सांगितले आहे.
विरेचन हे अनेक व्याधींना मुळा पासून बरं करत तर रक्त मोक्षण हे रक्तामधील अशुद्धी दूर करून कंबरदुःखी,यकृताचे विकार, वातरक्त अर्थात gout ,आम्लपित्त ,सोरायसिस,केस पांढरे होणे, कायम डोके दुखणे,बद्धकोष्ठता ह्या व अश्या अनेक व्याधींसाठी विरेचन व रक्तमोक्षण ह्या संजीवनी क्रियेचे काम करतात ह्यासोबत शरीराचे बल, त्वचेची कांती,प्रतिकार शक्ती वाढवून शरीरात नव चैतन्य निर्माण करणारं, प्रत्येकाने करावे असे शरीर शुद्धीचे उत्तम कर्म म्हणजे
*विरेचन कर्म व रक्तमोक्षण*.
या शोधन चिकितित्सेचा लाभ सर्वांना घेता यावा म्हणून आयुर्प्रभा मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल आयोजित करत आहे
*विरेचन व रक्तमोक्षण महशिबिर* ..
*दि.20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर*
टीप - पूर्व नोंदणी आवश्यक
अधिक माहिती साठी संपर्क

*आयुर्प्रभा मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल*
श्री कृष्ण ज्ञान मंदिरासमोर
राम नगर,केडीया प्लॉट,अकोला

संपर्क -
*07249598264*

तसेच आमच्याशी जुळण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

*YouTube-*

https://youtube.com/?si=EcSTX8TN4ho4Vnh8

*Facebook*
https://www.facebook.com/ayurprabhaayurvedhospital?mibextid=ZbWKwL

*Instagram*
https://instagram.com/ayurprabhaayurved?igshid=MXJud24zMXNvaGg3bQ==

*Find and Rate us on Google*


https://www.google.com/search?client=ms-android-samsung-ss&sca_esv=581776001&cs=0&output=search&q=AyurPrabha+Multispeciality+Ayurved+Hospital&ludocid=7672775893337873637&ibp=gwp;0,7&lsig=AB86z5Wof7HT4cQne5zYoh3CTH1F&kgs=d2f62aa25b0bb841&shndl=-1&shem=lsp&source=sh/x/loc/hdr/m1/2

Book your seat Before it's full ...Call now 07249598264
02/11/2023

Book your seat Before it's full ...Call now 07249598264

Address

Ram Nagar, Kedia Plot
Akola
444005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Spine & Joint Care Center at AyurPrabha MultiSpeciallity Ayurved Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Spine & Joint Care Center at AyurPrabha MultiSpeciallity Ayurved Hospital:

Videos

Share


Other Alternative & Holistic Health in Akola

Show All