Punde Ayurveda Bhandar

Punde Ayurveda Bhandar In our Ayurvedas shop Nadi Pariksha mathod is also available then we knows Rogi's excellently what happen and treet them & took Ayurvedic Medicine

06/10/2025
12/05/2020

Thanks

11/12/2019

सर्दियों का मौसम
गर्माहट लाया है...
रोग प्रतिकारक शक्ती के लिये शहद
वात, पित्त, कफ के लिये हरी मिर्च
हर गुण से भरपूर अनार (डाळींब)
हड्डीयों के लिये अमरुद (पेरू)
शरीर को गर्म रखने के लिए खट्टे (आंबट, तुरट) फळं और प्याज, लहसून
प्रोटीन के स्त्रोत बाजरा, अदरक, हल्दी, तिल गुड, सुखे मेवे, मुंगफल्ली, बादाम, गाजर
थंड मे सेहत हरी भरी
साथ में भजन हो हरिहरी

10/10/2019

सडपातळ व्हायचयं?...
तर पालकाचा रस प्या....
युनिव्हर्सिटी आँफ स्वीडन या विद्यापीठात करण्यात आलेल्या प्रयोगातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पालकाच्या रसात असलेल्या थायलाकाँइड्स या घटकामुळे अनावश्यक भूक लागण्याची शरीरातील भावना कमी होते.
परंतू कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी त्याविषयी सतर्क राहणे अनिवार्य ठरते जसे पालकाचा रस घेतांना पालकाची गुणवत्ता, त्याचा आकार, त्याची स्वच्छता तपासली पाहीजे प्रथम 2-3 दिवस 4-5 पानांचा रस त्यामधे 2 मिरे, सुंठ, धने, शेंदे मिठ घालून साधारण कोमट पाण्यात पालक मिक्सरमधून वरील सर्व वस्तू एकत्रित ग्राईंड कराव्यात. आपले वजन रस घेण्याअगोदर तपासावे जेणेकरुन लाभ मिळतो का हे पाहता येईल...आणि हो! योग मात्र विसरायचा नाही.

10/06/2019

आपल्या आहारात तोंडलीची भाजी नियमितपणे सेवन करा. यामुळे रक्तशुध्द होऊन रोगप्रतीकारक शक्तीही बळकट होते. तोंडलीच्या बियांमध्ये काही पोषक तत्वे असून त्याने मलावरोध दूर होण्यास मदत होतो. तोंडलीमध्ये व्हीटामिन ए, बी-2, सी व कँल्शीयम भरपूर प्रमाणात असतात यामुळे मधुमेह असलेल्या रूग्णांना कोलेस्ट्राल व शुगर लेवल यावर नैसर्गिक पध्दतीने नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तोंडलीमध्ये अल्प कँलरीज असतात व फायबर मात्र जास्त असतात. तोंडली त्वचारोग व ज्वरविकार बरे करण्याची औषधी क्षमता असते.

26/03/2019

Disease Comes from Kitchen
बहुतांश रोग हे चुकीच्या पद्धतीने बनविलेल्या आहारतून येतात. त्याकरिता काही शास्त्रीय पद्धती देत आहे.
मुळा कोबी यांची पानासह भाजी करावी.
वांग्याच्या भाजीचा देठ काढू नये
दोडका, लाल भोपळा , दुधी यांची साल काढू नये
काढल्यास सालीची चटणी करावी
डाळ, तांदूळ चोळून चोळून न धुता एकदाच धुवावे
कणीक मळून फ्रीजमध्ये ठेऊ नये
भाज्या चिरून धुवू नये भाज्या पाण्यात भिजवून दोन तीन वेळा पाणी बदलावे
कणकेतील कोंडा गाळून काढू नये कोंडायुक्त पिठाचा वापर करावा
फ्रीज मध्ये ठेवलेले अन्न पुन्हा गरम करून खाऊ नये

27/01/2019

बदलत्या वातावरणाशी जुळवून घेतांना आहार विहारा सोबतच योगक्रिया करणे आवश्यक आहे

24/01/2019

Thanks, we are trying every people get their Arogya right than useful daily yoga's, system of foods for better lives, life

09/12/2018

हिवाळ्यातील प्रमुख आजार 'शितपित्त' अंगावर लाल चट्टे, खाज येणे याचे मुळ कारण बद्धकोष्टता, 'ड' जीवन सत्वाची कमतरता. याकरीता थोडा वेळ सकाळच्या सुर्य प्रकाशात फिरणे व कोष्टशुद्धिसाठी कोमट पाणि पिणे.

24/11/2018

शरीर में तेजीसे खून बढाने के उपाय
1 अंकुरीत दालों का नाश्ता
2 लहसून और नमक की चटणी
3 मुंगफल्ली और गुड का सेवन
4 कच्चा सिंगाडा
5 हरी सब्जीया
6 टमाटर का रस
इनके सेवन से शरीर में खुन की मात्रा बढ सकती है।

Address

Patil Market, Umari Road
Akola
444005

Telephone

9850074129

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Punde Ayurveda Bhandar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Punde Ayurveda Bhandar:

Share