Shukla Test Tube Baby Centre, Akola

Shukla Test Tube Baby Centre, Akola Shukla Advanced infertility and test tube baby Centre was established in 2003 in Akola, Maharashtra.

तणाव तुमच्या पालकत्वाच्या प्रवासात अडथळा ठरू शकतो!तणावामुळे महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि पुरुषांमध्ये स्प...
07/08/2025

तणाव तुमच्या पालकत्वाच्या प्रवासात अडथळा ठरू शकतो!
तणावामुळे महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि पुरुषांमध्ये स्पर्मची गुणवत्ता कमी होऊ शकते.
आजच तणावाचे परिणाम ओळखा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.



🌍 World IVF Day 🌸Today, we celebrate  the strength of hope, and the joy of parenthood.Every IVF journey is a story of co...
25/07/2025

🌍 World IVF Day 🌸
Today, we celebrate the strength of hope, and the joy of parenthood.
Every IVF journey is a story of courage of couples who dared to dream and doctors who made it possible.

✨ At Shukla Test Tube Baby Centre, Akola, we turn hope into happiness, one little heartbeat at a time.

Because every parent deserves a chance. 💕




मासिक पाळीतील बदलांकडे दुर्लक्ष करू नका!नियमित चक्र, योग्य प्रमाणातील रक्तस्राव आणि सहन करण्याजोग्या वेदना — हे आरोग्यदा...
22/07/2025

मासिक पाळीतील बदलांकडे दुर्लक्ष करू नका!
नियमित चक्र, योग्य प्रमाणातील रक्तस्राव आणि सहन करण्याजोग्या वेदना — हे आरोग्यदायी पाळीचं लक्षण आहे.
जर यात कुठलाही बदल जाणवत असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे!
💬 आजच तपासणी करून घ्या – कारण वेळेवर लक्ष दिलं तर गर्भधारणाही शक्य आहे!

पहिलं बाळ झालंय, पण आता गर्भधारणेत अडथळा येतोय?ही स्थिती Secondary Infertility असू शकते.🔍 वय, हार्मोनल बदल, किंवा फॉलोपि...
18/07/2025

पहिलं बाळ झालंय, पण आता गर्भधारणेत अडथळा येतोय?

ही स्थिती Secondary Infertility असू शकते.
🔍 वय, हार्मोनल बदल, किंवा फॉलोपियन ट्यूब ब्लॉकेज हे सामान्य कारणं असू शकतात.

🕰️ वेळेवर तज्ज्ञ तपासणी आणि योग्य उपचार यामुळे दुसऱ्यांदा गर्भधारणा शक्य आहे.

एम्ब्रियो ट्रान्स्फर नंतरची काळजी = यशस्वी गर्भधारणेचा पाया!✅ मानसिक शांतता✅ संतुलित आहार✅ डॉक्टरांचा सल्लाया काही गोष्ट...
16/07/2025

एम्ब्रियो ट्रान्स्फर नंतरची काळजी = यशस्वी गर्भधारणेचा पाया!
✅ मानसिक शांतता
✅ संतुलित आहार
✅ डॉक्टरांचा सल्ला
या काही गोष्टी लक्षात घेतल्यास IVF प्रवास होतो अधिक प्रभावी.
शंका असल्यास, तज्ज्ञांशी नक्की बोला.

📍 Shukla Test Tube Baby Centre, Akola
📞 8275729599

IVF सायकल फेल होते म्हणजे सगळं संपलं असं नाही!प्रत्येक सायकल वेगळी असते कारण त्यामागची कारणं वेगवेगळी असतात:🔹 अंडाणू / श...
14/07/2025

IVF सायकल फेल होते म्हणजे सगळं संपलं असं नाही!
प्रत्येक सायकल वेगळी असते कारण त्यामागची कारणं वेगवेगळी असतात:

🔹 अंडाणू / शुक्राणूंची गुणवत्ता
🔹 एंडोमेट्रियम योग्य न बनणं
🔹 जनुकांशी संबंधित समस्या

👉 योग्य मार्गदर्शन, उपचार आणि संयम — हेच IVF यशाचे त्रिसूत्र!




AMH कमी आहे? काळजी करण्याची गरज नाही!AMH म्हणजे अंडाशयातील अंड्यांची संख्या दर्शवणारं हार्मोन.AMH कमी असलं तरी योग्य उपच...
11/07/2025

AMH कमी आहे? काळजी करण्याची गरज नाही!
AMH म्हणजे अंडाशयातील अंड्यांची संख्या दर्शवणारं हार्मोन.
AMH कमी असलं तरी योग्य उपचार, वेळेवर कृती आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास गर्भधारणा शक्य आहे!

👉 डोनर एग, IVF + ICSI हे पर्याय लाभदायक ठरू शकतात.
💬 सल्ल्यासाठी आजच अपॉईंटमेंट बुक करा!

📍शुक्ला टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, अकोला
📞 8275729599

जीवनदायी मार्गदर्शनासाठी गुरूंना वंदन!"गुरुपौर्णिमा ही आपल्या आयुष्यात ज्ञान, मार्गदर्शन, आणि आधार देणाऱ्या गुरूंच्या का...
10/07/2025

जीवनदायी मार्गदर्शनासाठी गुरूंना वंदन!"

गुरुपौर्णिमा ही आपल्या आयुष्यात ज्ञान, मार्गदर्शन, आणि आधार देणाऱ्या गुरूंच्या कार्याचा सन्मान करण्याची वेळ आहे.

🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गर्भधारणेचा प्रयत्न करताय पण यश मिळत नाहीये? यामागचं एक कारण असू शकतं – पातळ एंडोमेट्रियम !वेळेवर निदान, योग्य औषधं आणि ...
08/07/2025

गर्भधारणेचा प्रयत्न करताय पण यश मिळत नाहीये?
यामागचं एक कारण असू शकतं – पातळ एंडोमेट्रियम !
वेळेवर निदान, योग्य औषधं आणि उपचार घेतल्यास गर्भधारणेची शक्यता नक्कीच वाढते.
शंका असेल तर आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या!

आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशीश्री विठ्ठलाचे नामस्मरण करूया,शांततेचा, आरोग्याचा आणि भक्तीचा अनुभव घेऊया!"🌿  आषाढी एकादशी ...
06/07/2025

आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी
श्री विठ्ठलाचे नामस्मरण करूया,
शांततेचा, आरोग्याचा आणि भक्तीचा अनुभव घेऊया!"

🌿 आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
ईश्वर चरणी प्रार्थना की सर्वांना उत्तम आरोग्य, समाधान आणि शांतता लाभो 🙏

📣 मोफत वंध्यत्व तपासणी शिबिर – सुवर्णसंधी !शुक्ला टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, अकोला कडून👩‍⚕️ ३ जुलै ते १० जुलै दरम्यान मोफत ...
04/07/2025

📣 मोफत वंध्यत्व तपासणी शिबिर – सुवर्णसंधी !

शुक्ला टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, अकोला कडून
👩‍⚕️ ३ जुलै ते १० जुलै दरम्यान मोफत तपासणी
💉 IVF उपचारांवर मिळवा २०% सूट

बाळासाठीचा प्रवास सुरू करायचा आहे का?
तर हीच योग्य वेळ आहे... आजच अपॉइंटमेंट बुक करा!

📞 संपर्क वेळ: दुपारी १२ ते २

Address

Shukla Test Tube Baby Centre, Gangadhar Plots Station Road
Akola
444002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shukla Test Tube Baby Centre, Akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shukla Test Tube Baby Centre, Akola:

Share