11/06/2025
Acute Kidney Failure
(मूत्रपिंड निकामी होणे)
"शरीरातील 'फिल्टर' अचानक बंद झालं... पण का?"
✅ 1. Acute Kidney Failure म्हणजे काय?
जेव्हा आपल्या मूत्रपिंडांची (Kidneys) कार्यक्षमता अचानकपणे (काही तासांत/दिवसांत) कमी होते आणि ते शरीरातील टॉक्सिन्स, पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स फिल्टर करू शकत नाहीत — त्याला Acute Renal Failure किंवा Acute Kidney Injury (AKI) म्हणतात.
✅ 2. मुख्य कारणं:
Severe dehydration (जास्त पाणी कमी होणं)
रक्तदाबाचा अचानक खालावणं / हाय BP
काही अँटीबायोटिक्स, NSAIDs, Dye injections (CT scan मध्ये)
हार्ट फेल्युअर, लिव्हर फेल्युअर
UTI / Sepsis सारख्या इन्फेक्शनचा फैलाव
मूत्रमार्ग अडथळा (stone, tumor)
Accident / Trauma / Burns
✅ 3. अलार्मिंग सिग्नल्स — याकडे दुर्लक्ष करू नका:
⚠️ लघवीचे प्रमाण कमी होणे
⚠️ लघवी गडद / फोमी / तांबूस होणे
⚠️ सततचा थकवा, चक्कर
⚠️ अचानक सूज येणे – पाय, डोळे, चेहरा
⚠️ श्वास घेण्यास त्रास
⚠️ अन्न खाण्याची इच्छा कमी होणे
⚠️ उलट्या / मळमळ
⚠️ रक्तदाबात अस्थिरता
✅ जर वरील लक्षणे दिसत असतील, तर Kidney Function Test (KFT) तात्काळ करून घ्यावा.
✅ 4. GNM दृष्टिकोन:
German New Medicine नुसार, Kidney Tubules संबंधित conflict म्हणजे –
➡️ “Existance conflict” किंवा Survival Conflict
म्हणजे:
"माझं अस्तित्व धोक्यात आहे", "मी एकटा पडलोय", "कोणीच माझ्यासोबत नाही" अशा भावना.
हे conflicts व्यक्तीच्या आयुष्यात sudden shock स्वरूपात येतात:
अचानक प्रिय व्यक्तीचा दुरावणं
Hospitalization, ICU experience
आर्थिक किंवा वैवाहिक संघर्ष
'कोणीही मदतीला नाही' अशी तीव्र भावना.
✅ 5. Metaphysical Reason (Louise Hay नुसार):
"Criticism, disappointment, failure. Shame. Reacting like a little kid."
“मी किती निरुपयोगी आहे”, “मी पुरेसा नाही”, “कोणालाही मी नको आहे” या भावना खोलवर रुजलेल्या असतात.
✅ 6. होमिओपॅथिक दृष्टिकोन:
होमिओपॅथीमध्ये रुग्णाच्या संपूर्ण मानसिक, भावनिक व शारीरिक स्वरूपाचा अभ्यास केला जातो.
✔️ Kidney Cells चं Regeneration, Inflammation control आणि Electrolyte balance राखणं या तिन्ही गोष्टींसाठी constitutional remedies निवडली जातात.
✔️ AKI चं कारण काही असो – stress-induced असेल, infection असेल किंवा drug-induced – त्यावर प्रभावी परिणामकारक उपाय उपलब्ध असतो.
⚠️ Acute Kidney Failure मध्ये काही वेळा allopathy + homeopathy सहउपचार गरजेचा असतो – रुग्णाच्या स्थितीनुसार निर्णय घेतला जातो.
✅ 7. बचावाचे उपाय:
भरपूर पाणी प्या (2.5–3 लिटर/दिवस)
गरज नसताना पेनकिलर्स / अँटीबायोटिक्स टाळा
रक्तदाब आणि साखर नियमित तपासा
लघवी थांबवू नका, मूत्रदाह लक्षणं दुर्लक्ष करू नका
मोठा रिपोर्ट/CT scan होण्यापूर्वी contrast dye-safe alternative विचारा
दिवसातून 20-30 मिनिटं Active रहा.
💠 सुश्रुत क्लिनिक – एक समर्पित, त्रिसूत्री दृष्टिकोन
“मूत्रपिंड केवळ शरीर साफ करत नाहीत — त्या तुमच्या अस्तित्वाच्या सुरक्षिततेची जाणीव आहेत.”
आम्ही रुग्णांच्या: ✔️ GNM Conflict
✔️ Metaphysical Blocks
✔️ आणि वैयक्तिक Constitution नुसार
पूर्णपणे Root-Cause आधारित Holistic care देतो.
📍 Sushrut Clinic | सुश्रुत क्लिनिक – The Complete Homoeocare
डॉ. आदित्य नानोटी आणि
डॉ. गौरी नानोटी
MD Homoeopathy | होमिओपॅथिक तज्ञ.
📞 संपर्क: 7083510169
🌐 www.sushrutclinic.online
📷 Instagram: instagram.com/sushrut.clinic
📘 Facebook: facebook.com/sushrutclinic22
💬 Appointment: wa.me/message/LBRWBJLHVJ2WJ1
#सुश्रुतक्लिनिक