
06/01/2024
पोलीस स्टेशन आकोट व नेत्ररक्षा आय हॉस्पिटल आकोट यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस उदय दिनानिमित्त आकोट येथील ऑटो चालक,इतर वाहन चालक यांचे करीता पो. नि.श्री. कोल्हे साहेब यांच्या संकल्पनेतून पोलीस स्टेशन आकोट येथे नेत्र तपासणी शिबिर पार पडले.