
04/09/2024
आमच्याकडे हिंदू वैदिक व नोंदणी पद्धतीने , (रजिस्टर )विवाह माफक दरात केले जातील.
*वधू-वरांच्या विवाह साठी लागणारी कागदपत्रे*
1) वधू-वरांचे शाळा सोडल्याचे दाखल्याचा/जन्माचा दाखला
2) वधू-वरांची ओळखपत्रे (मतदान कार्ड /आधार कार्ड/ पॅन कार्ड /ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट)
3) दोघांमध्ये मिळून तीन साक्षीदार व त्यांची ओळखपत्रे
4) वधू-वरांचे तीन-तीन फोटो
5) साक्षीदारांचे दोन दोन फोटो
6) 100 रु. स्टॅम पेपर वधूवरांच्या नावाचा
7) नगरपालिका किंवा ग्रामपंचायत विवाह नोंदणी फॉर्म (D)
*अक्षय पांडे गुरुजी*
*श्री संत ज्ञानेश्वर महाराज पुजारी आळंदी देवाची*
*मो. 8805934808/9921751408*
https://www.facebook.com/Marriage-Registration-Office-alandi-2289171381344228/
https://youtube.com/shorts/134x491bCZc?si=1XyOoTCEkaGNSmH9
https://youtu.be/AdYyXYnN1WQ?si=uZJ8xvHA3Dr6bZzV
💐💐🙏🏻रेटिंग द्यावी आणि शेर करा लाईक करा🙏🏻💐💐
https://maps.app.goo.gl/DJgVUsLj9GbFW6YG7