
10/05/2025
स्पर्श ऑर्थो आणि चाईल्ड केअर क्लिनिक तुमच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी नेहमी खुलं आहे.
"तुमच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी आता एकाच ठिकाणी…!!!
✅ ऑर्थोपेडिक – सांधे, मणक्याचे व स्नायूचे विकार
✅ पेडियाट्रिक – नवजात ते किशोरवयीन मुलांचे उपचार
✅ डर्मेटोलॉजी – त्वचा, केस व सौंदर्य संबंधित समस्या
✅ ईएनटी – कान, नाक व घशाचे आजार
अनुभवी डॉक्टर आणि समर्पित सेवा – तुमच्या विश्वासासाठी!"
आमचे तज्ञ डॉक्टर्स
⚫ ऑर्थोपेडिक सर्जन - डॉ.स्वप्निल सोनार (MBBS D.Ortho, DNB Ortho)
⚫ बालरोगतज्ञ - डॉ.आकाश दिघे (MD, Pediatrics)
⚫ त्वचारोग तज्ञ - डॉ.मनोज घोगरे (MBBS, MD Skin)
⚫ कान-नाक-घसा तज्ञ - डॉ.नक्ष कमार (MBBS, MS ENT & Neck Surgery) यांच्याकडून सल्ला घ्या.
स्पर्श ऑर्थो आणि चाईल्ड केअर क्लिनिक तुमच्यासाठी सर्वोत्तम उपचाराची खात्री देतो...!!!
अधिक माहितीसाठी संपर्क करा: 8983253395, 7756961800