Child Guidance and Counselling Clinic

Child Guidance and Counselling Clinic We are the group of medical and psychology professionals , teamed for dealing with psychological and

24/01/2024
October-Dyslexia Awareness Month Remedial Education-उपचारात्मक शिक्षण सर्वसामान्य दिसणारी ही मुले लेखन, वाचन, गणित या वि...
18/10/2021

October-Dyslexia Awareness Month
Remedial Education-उपचारात्मक शिक्षण
सर्वसामान्य दिसणारी ही मुले लेखन, वाचन, गणित या विषयात मागे पडतात. त्यांचा बुध्यांक normal असतो.त्यामुळे त्यांना विषय कळतात. तोंडी उत्तरेही देतात.पण ती नेहमीच्या पठडीतून शिकू शकत नाही.त्यांना शिकवण्यासाठी ज्या पद्धती विकसित झाल्या आहेत त्यांना उपचारात्मक शिक्षण पद्धती (Remedial Education)म्हणतात.
शैक्षणिक क्षमता वाढवण्याबरोबर इतर क्षमता वाढवण्यास मदत केली जाते.मुलांचे समुपदेशन केले जाते.जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ नये.

अधिक माहितीसाठी संपर्क:
Child Guidance And Counseling Center, Alibag
Dr.Supriya V Patil (91 8208671341)
Ms.Aditi Gokhale (91 9167036554)

October-Dyslexia Awareness Month अध्ययन समस्या- उपचार पद्धतीनिदान झाले -आता पुढे काय?प्रत्येक मुलांमध्ये लक्षणे कमी - जा...
13/10/2021

October-Dyslexia Awareness Month
अध्ययन समस्या- उपचार पद्धती
निदान झाले -आता पुढे काय?
प्रत्येक मुलांमध्ये लक्षणे कमी - जास्त असतात, समस्येची तीव्रता वेगळी असते.त्याप्रमाणे विविध तज्ज्ञांकडून मदत घ्यावी लागते.

अधिक माहितीसाठी संपर्क:
Child Guidance And Counseling Center, Alibag
Dr.Supriya V Patil (91 8208671341)
Ms.Aditi Gokhale (91 9167036554)

October-Dyslexia Awareness Month लक्षणे समजली ,पुढे काय?आपण अध्ययन समस्या असलेल्या मुलांना कशी मदत करावी? किंवा कोणाची म...
12/10/2021

October-Dyslexia Awareness Month
लक्षणे समजली ,पुढे काय?
आपण अध्ययन समस्या असलेल्या मुलांना कशी मदत करावी? किंवा कोणाची मदत घ्यावी ?पुढील पायर्‍या काय आहेत?

अधिक माहितीसाठी संपर्क:
Child Guidance And Counseling Center, Alibag
Dr.Supriya V PATIL (91 8208671341)
Ms.Aditi Gokhale (91 9167036554)

October-Dyslexia Awareness Month लहान मुलांमधील अध्ययन समस्येचे संकेत-वय 5 ते 8 वर्षजशी इयत्ता वाढते तसा अभ्यासाचा ताण व...
11/10/2021

October-Dyslexia Awareness Month

लहान मुलांमधील अध्ययन समस्येचे संकेत-
वय 5 ते 8 वर्ष
जशी इयत्ता वाढते तसा अभ्यासाचा ताण वाढत जातो.आणि तशा तक्रारी पण वाढत जातात.म्हणून अध्ययन समस्येचे निदान लवकर होणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
Child Guidance And Counseling Center, Alibag
Dr.Supriya V Patil (91 8208671341)
Ms.Aditi Gokhale (91 9167036554)

It's 10 th October Happy World Mental Health Day!तुमच्या मानसिक त्रासाचे दुर्लक्ष करु नका.योग्य वेळी मार्गदर्शन घ्या.   ...
10/10/2021

It's 10 th October
Happy World Mental Health Day!

तुमच्या मानसिक त्रासाचे दुर्लक्ष करु नका.योग्य वेळी मार्गदर्शन घ्या.


अधिक माहितीसाठी संपर्क:
Child Guidance And Counseling Center, Alibag
Dr.Supriya V Patil (91 8208671341)
Ms.Aditi Gokhale ( 91 9167036554)

October-Dyslexia Awareness Month लहान मुलांमधील अध्ययन समस्येचे संकेत लवकर कसे ओळखावे?आपण जेवढ्या लवकर समस्या ओळखू तेवढ्...
09/10/2021

October-Dyslexia Awareness Month

लहान मुलांमधील अध्ययन समस्येचे संकेत लवकर कसे ओळखावे?
आपण जेवढ्या लवकर समस्या ओळखू तेवढ्या लवकर आपण मुलांना मदत करु शकू.योग्य मार्गदर्शन देऊ शकतो.

अधिक माहितीसाठी संपर्क:
Child Guidance And Counseling Center, Alibag
Dr.Supriya V PATIL (91 8208671341)
Ms Aditi Gokhale (91 9167036554)

October-Dyslexia Awareness Month Dyscalculia- गणित समस्या गणित विषय शिकताना येणाऱ्या अडचणींना Dyscalculia म्हणतात. अंकात...
08/10/2021

October-Dyslexia Awareness Month

Dyscalculia- गणित समस्या
गणित विषय शिकताना येणाऱ्या अडचणींना Dyscalculia म्हणतात.
अंकातील फरक न कळणे ,गणिती चिन्हांमध्ये गोंधळ, पाढे लक्षात न राहणे, गणित सोडवताना पायरी विसरणे, उजवी-डावी बाजू समजण्यात गोंधळ, क्रम लक्षात न राहणे ही Dyscalculia या समस्येची लक्षणे आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क:
Child Guidance And Counseling Center, Alibag
Dr.Supriya V Patil (91 8208671341)
Ms Aditi Gokhale (91 9167036554)

October-Dyslexia Awareness Month Dysgraphia (लेखन समस्या) लक्षणेमुलाचे अक्षर सातत्याने अस्पष्ट, खराब येणे,  लिहीताना हात...
07/10/2021

October-Dyslexia Awareness Month

Dysgraphia (लेखन समस्या) लक्षणे

मुलाचे अक्षर सातत्याने अस्पष्ट, खराब येणे, लिहीताना हात दुखणे ,लिखाणाची गती कमी असणे ही dysgraphia ची लक्षणे आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क:
Child Guidance And Counseling Center, Alibag
Dr.Supriya V Patil ( 91 8208671341)
Ms.Aditi Gokhale ( 91 9167036554)

October-Dyslexia Awareness Month इतर कोणतीही समस्या नसतानही मुले अभ्यासात मागे पडतात तेव्हा अश्या समस्येला अध्ययन समस्या...
06/10/2021

October-Dyslexia Awareness Month

इतर कोणतीही समस्या नसतानही मुले अभ्यासात मागे पडतात तेव्हा अश्या समस्येला अध्ययन समस्या (Learning difficulties) म्हणतात.
Dyslexia हा वाचनदोष म्हणून ओळखला जातो व सामान्य बुद्धीमत्ता असूनही वाचन करताना येणारी अडचण हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
Child Guidance And Counseling Center, Alibag
Dr.Supriya V Patil ( 91 8208671341)
Ms.Aditi Gokhale (91 9167036554)

Address

D1, 2 Nd Floor , Hirabag Housing Society, Court Road Above Sagun Hotel
Alibag
402201

Telephone

+919220843879

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Child Guidance and Counselling Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Child Guidance and Counselling Clinic:

Share