Shree Vyanktesh Medical and Genral Stores

Shree Vyanktesh Medical and Genral Stores shree vyanktesh medical is one stop solution for all ur emergencies like all types of medicine's ,

जालना येथील सुप्रसिद्ध त्वचारोग त्वचारोग व केसांचे तज्ञ  #डॉ_डोईफोडे_सर_ ( ,,SKIN_N_HAIR)यांची अंबड येथील Visit....👍👍दिन...
30/11/2024

जालना येथील सुप्रसिद्ध त्वचारोग त्वचारोग व केसांचे तज्ञ #डॉ_डोईफोडे_सर_ ( ,,SKIN_N_HAIR)
यांची अंबड येथील Visit....👍👍

दिनांक व वार...01-12-2024,,, रविवार
वेळ----- सकाळी 10AM ते दुपारी 1PM पर्यन्त
👍👍

*Visit आहे*.... *त्वचा रोग व केसांचे तज्ञ डॉक्टर*...   👍👍*दिनांक - 06-10-2024*    *वार -     रविवारी आहे*👍👍*जालना येथिल ...
05/10/2024

*Visit आहे*.... *त्वचा रोग व केसांचे तज्ञ डॉक्टर*... 👍👍

*दिनांक - 06-10-2024*
*वार - रविवारी आहे*👍👍

*जालना येथिल सुप्रसिद्ध*
*त्वचा रोग व केसांचे तज्ञ* ....
*डॉ प्रमोद डोईफोडे सर*
*(MD ,SKIN SPECIALIST)*
आता आपल्या अंबड शहरात उपलब्ध....👍👍

वार - 1 व 3 रा रवीवार ,,, वेळ - स 11 ते दु 2 पर्यंत 👍👍.

*नाव नोंदणी संपर्क* -
*श्री व्यंकटेश मेडिकल, मंत्री कॉम्प्लेक्स,बस स्टँड समोर,, अंबड*

छ संभाजीनगर येथील सुप्रसिध्द ....    *रक्त विकार तज्ञ**डॉ निकेत मंत्री सर*    *MBBS,DNB*(FELLOWSHIP IN HEMATOLOGY AND BO...
04/10/2024

छ संभाजीनगर येथील सुप्रसिध्द ....
*रक्त विकार तज्ञ*
*डॉ निकेत मंत्री सर*
*MBBS,DNB*
(FELLOWSHIP IN HEMATOLOGY AND BONE MARROW TRANSPLANT)
यांची Visit आता अंबड येथे आहे,, तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.....👍
-------------------------
*दिनांक-- 05/10/2024* ,,
*वार --शनिवार*
*वेळ -- स 10am ते 12am पर्यंत* 👍
-------------------
वरील आजारांवर मार्गदर्शन व उपचार.....👆

-- नाव नोंदणीसाठी संपर्क --
*श्री व्यंकटेश मेडिकल व जनरल स्टोअर्स*
बस स्टँड समोर,मंत्री कॉम्प्लेक्स अंबड
*7020553947 / 9309584164*

04/10/2024

New Arrival at Shri Vyanktesh medical n general store's,, Ambad!!👍

छ संभाजीनगर येथील सुप्रसिध्द ....    *रक्त विकार तज्ञ**डॉ निकेत मंत्री सर*    *MBBS,DNB*(FELLOWSHIP IN HEMATOLOGY AND BO...
05/07/2024

छ संभाजीनगर येथील सुप्रसिध्द ....
*रक्त विकार तज्ञ*
*डॉ निकेत मंत्री सर*
*MBBS,DNB*
(FELLOWSHIP IN HEMATOLOGY AND BONE MARROW TRANSPLANT)
यांची Visit आता अंबड येथे आहे,, तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.....👍
-------------------------
*दिनांक-- 06/07/2024* ,,
*वार --शनिवार*
*वेळ -- स 10am ते 12am पर्यंत* 👍
-------------------
खालील आजारांवर मार्गदर्शन व उपचार.....
♦️प्लेटलेट ची कमी (Thrmbocytopenia)
♦️रक्ताची कमी /रक्तातील सर्व पेशींची कमी(Aplastic Anemia/Pancytopenia)
♦️रक्तातील गाठी(Thrmbosis)
♦️रक्तस्त्राव विकार(Bleeding disorders)
♦️ विशिष्ट ब्लड
♦️कॅन्सर(Multiple
Myeloma)
♦️लसिका ग्रंथीची सूज /शरीरावरील गाठी(Lymphomas), ई
--------------------------------
-- नाव नोंदणीसाठी संपर्क --
*श्री व्यंकटेश मेडिकल व जनरल स्टोअर्स*
बस स्टँड समोर,मंत्री कॉम्प्लेक्स अंबड

04/07/2024

*Visit आहे*.... *त्वचा रोग व केसांचे तज्ञ डॉक्टर*... 👍👍

*दिनांक - 07-07-2024*
*वार - रविवारी आहे*👍👍

*जालना येथिल सुप्रसिद्ध*
*त्वचा रोग व केसांचे तज्ञ* ....
*डॉ प्रमोद डोईफोडे सर*
*(MD ,SKIN SPECIALIST)*
आता आपल्या अंबड शहरात उपलब्ध....👍👍

वार - 1 व 3 रा रवीवार ,,, वेळ - स 10 ते 1 पर्यंत 👍👍.

*नाव नोंदणी संपर्क* -
*श्री व्यंकटेश मेडिकल, मंत्री कॉम्प्लेक्स,बस स्टँड समोर,, अंबड*

01/05/2024

*जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत ते गीत मराठी… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*

21/03/2024

*आज Visit.... कान नाक घसा तज्ञ* ...
*दिनांक - 21/03/2024* ,
*वार - गुरुवारी*👍👍

जालना येथील सुप्रसिद्ध
*कान,नाक,घसा तज्ञ*
*डॉ सागर गंगवाल सर*
*(MBBS, MS ENT)*
आता आपल्या अंबड शहरात उपलब्ध.....👍👍

वार-प्रत्येक गुरवार
*वेळ-दु 3 ते 5 पर्यंत*👍👍

🎯@
*स्थळ व नाव नोंदनी संपर्क**---
*श्री व्यंकटेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स ,,अंबड !!

Address

OPP BUS STOP , JALNA BEED Road
Ambad
431204

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 8:31pm
Thursday 9am - 8:30pm
Friday 9am - 8:31pm
Saturday 9am - 8:31pm
Sunday 10am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vyanktesh Medical and Genral Stores posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Vyanktesh Medical and Genral Stores:

Share