Ambajogai Super Specialty Hospital,Ambajogai -ASHA

Ambajogai Super Specialty Hospital,Ambajogai -ASHA Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ambajogai Super Specialty Hospital,Ambajogai -ASHA, Medical and health, Near Reddy Hospital, Ambajogai.

A strong team of professional medical staff, paramedical, nurses and support staff are committed to your well-being and quality Medicare and our services are designed in a way to provide the most comprehensive benefits to patients from all walks of life.

आंबेजोगाई सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे चेरमन आदरणीय संदीपान रेड्डी ( दादा ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐
10/10/2023

आंबेजोगाई सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे चेरमन आदरणीय संदीपान रेड्डी ( दादा ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐

लातूर येथील प्रसिद्ध पोटविकारतज्ञ डॉ प्रवीर गंभीरे सर यांची व्हिजिट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या आंबेजोगाई शहरात आ...
03/09/2023

लातूर येथील प्रसिद्ध पोटविकारतज्ञ डॉ प्रवीर गंभीरे सर यांची व्हिजिट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या आंबेजोगाई शहरात आंबेजोगाई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे असते.

सप्टेंबर महिन्याचा पहिला रविवार म्हणजे दि 3.09.2023 रोजी, वेळ 11ते 02 या वेळेत सरांची आंबेजोगाई येथे ,आंबेजोगाई सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल ,रेड्डी हॉस्पिटल तळ मजला ,प्रशांत नगर आंबेजोगाई येथे व्हिजिट आहे.

तरी गरजू रुग्णांनी नोंद करून घ्यावी.
संपर्क: 9075246888/ 02446 246888

लातूर येथील प्रसिद्ध पोटविकारतज्ञ डॉ प्रवीर गंभीरे सर यांची व्हिजिट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या आंबेजोगाई शहरात आ...
04/08/2023

लातूर येथील प्रसिद्ध पोटविकारतज्ञ डॉ प्रवीर गंभीरे सर यांची व्हिजिट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या आंबेजोगाई शहरात आंबेजोगाई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे असते.

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे दि 6.08.2023 रोजी, वेळ 11ते 02 या वेळेत सरांची आंबेजोगाई येथे ,आंबेजोगाई सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल ,रेड्डी हॉस्पिटल तळ मजला ,प्रशांत नगर आंबेजोगाई येथे व्हिजिट आहे.

तरी गरजू रुग्णांनी नोंद करून घ्यावी.
संपर्क: 9075246888/ 02446 246888

लातूर येथील प्रसिद्ध पोटविकारतज्ञ डॉ प्रवीर गंभीरे सर यांची व्हिजिट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या आंबेजोगाई शहरात आ...
03/06/2023

लातूर येथील प्रसिद्ध पोटविकारतज्ञ डॉ प्रवीर गंभीरे सर यांची व्हिजिट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या आंबेजोगाई शहरात आंबेजोगाई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे असते.

जून महिन्याचा पहिला रविवार म्हणजे दि 4.06.2023 रोजी, वेळ 11ते 02 या वेळेत सरांची आंबेजोगाई येथे ,आंबेजोगाई सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल ,रेड्डी हॉस्पिटल तळ मजला ,प्रशांत नगर आंबेजोगाई येथे व्हिजिट आहे.

तरी गरजू रुग्णांनी नोंद करून घ्यावी.
संपर्क: 9075246888/ 02446 246888

काळजी करू नका बहुतेक लोक वयाच्या साठव्या वर्षापर्यंत पन्नास टक्के स्वाद कळ्या गमावतात.----------------------------------...
19/05/2023

काळजी करू नका बहुतेक लोक वयाच्या साठव्या वर्षापर्यंत पन्नास टक्के स्वाद कळ्या गमावतात.
-------------------------------------------
संपर्क व अधिक माहितीसाठी
02446-246888 / 9604536759
9975474749 / 9404641825

तुम्हाला दररोज साखरेतून किती कॅलरीज मिळतात? एका अभ्यासानुसार, जर तुम्ही नियमितपणे उच्च साखरेचे सेवन करत असाल तर तुम्हाला...
09/05/2023

तुम्हाला दररोज साखरेतून किती कॅलरीज मिळतात? एका अभ्यासानुसार, जर तुम्ही नियमितपणे उच्च साखरेचे सेवन करत असाल तर तुम्हाला उच्च रक्तदाब आणि रक्तप्रवाहात अतिरिक्त मेद वाढण्याचा धोका राहतो ,या दोन्हीमुळे तुमचा हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.-------------------------------------------
संपर्क व अधिक माहितीसाठी
02446-246888 / 9604536759
9975474749 / 9404641825

लातूर येथील प्रसिद्ध पोटविकारतज्ञ डॉ प्रवीर गंभीरे सर यांची व्हिजिट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या आंबेजोगाई शहरात आ...
04/05/2023

लातूर येथील प्रसिद्ध पोटविकारतज्ञ डॉ प्रवीर गंभीरे सर यांची व्हिजिट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या आंबेजोगाई शहरात आंबेजोगाई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे असते.

मे महिन्याचा पहिला रविवार म्हणजे दि 7.05.2023 रोजी, वेळ 11ते 02 या वेळेत सरांची आंबेजोगाई येथे ,आंबेजोगाई सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल ,रेड्डी tvहॉस्पिटल तळ मजला ,प्रशांत नगर आंबेजोगाई येथे व्हिजिट आहे.

तरी गरजू रुग्णांनी नोंद करून घ्यावी.
संपर्क: 9075246888/ 02446 246888

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
01/05/2023

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तळ पायांची आणि पायांची  सूज ज्याला एडीमा देखील म्हणतात, बहुतेकदा असामान्य द्रवपदार्थ तयार होण्यामुळे होतो, जो उतारावर वा...
28/04/2023

तळ पायांची आणि पायांची सूज ज्याला एडीमा देखील म्हणतात, बहुतेकदा असामान्य द्रवपदार्थ तयार होण्यामुळे होतो, जो उतारावर वाहतो आणि तुमच्या शरीराच्या सर्वात खालच्या भागात पसरतो. जास्त प्रमाणात मीठ खाणे, उष्णता, दारू पिणे किंवा दीर्घकाळ उभे राहणे यासह अनेक गोष्टींमुळे जास्त द्रव टिकून राहणे सुरू होऊ शकते. तुमचे वय जास्त असेल किंवा तुमचे वजन जास्त असेल तर तुम्हाला देखील याची लागण होऊ शकते. जर तुमचा एडेमा वैद्यकीय समस्येमुळे होत नसेल, तर तुम्ही आराम मिळवण्यासाठी काय करू शकता ते येथे आहे. तुमच्या मिठाचे सेवन कमी करा, तुमचे पाय वर ठेवा, फिरायला जा, तुमचे घोटे हलवा किंवा काही स्ट्रेचिंग व्यायाम करा.
-------------------------------------------
संपर्क व अधिक माहितीसाठी
02446-246888 / 9604536759
9975474749 / 9404641825

17/04/2023
अंबाजोगाई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील तुमच्या सेवेत असलेल्या आमच्या अनुभवी डॉक्टरांना भेटा.संपर्क व अधिक माहितीसाठी0244...
15/04/2023

अंबाजोगाई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील तुमच्या सेवेत असलेल्या आमच्या अनुभवी डॉक्टरांना भेटा.

संपर्क व अधिक माहितीसाठी
02446-246888 / 9604536759
9975474749 / 9404641825

Address

Near Reddy Hospital
Ambajogai
431517

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ambajogai Super Specialty Hospital,Ambajogai -ASHA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ambajogai Super Specialty Hospital,Ambajogai -ASHA:

Share