06/04/2026
त्वचारोग व सौन्दर्य समस्यांवरील अत्याधुनिक इलाजासाठी अंबाजोगाईतील एकमेव उपचारकेंद्र..…........................................
सरस्वती हॉस्पिटल,अंबाजोगाई
(सुपर स्पेशालिटी स्किन, हेअर व लेझर सेंटर)
---------------------------------------------
सोरायसिस,कोड, गजकर्ण, इक्झिमा, त्वचेची ऍलर्जी ,केसांचे व नखांचे आजार व इतर त्वचा विकार तथा सौन्दर्य समस्यांसाठी ..
आद्ययावत लेसर तंत्रज्ञानासह अत्याधुनिक उपचार
पद्धतीने विविध समस्यांना करा कायमचे बरे ..
उपलब्ध सुविधा :
✅ त्वचारोग ( सर्व दुर्धर त्वचारोग जसे इसब, गजकर्ण कोड, सोरायसिस यावर उपचार )
✅ लहान मुलांचे त्वचारोग
✅ कोड व पांढरे डाग यावर सर्जरी
✅ लेझर व सौदर्य उपचार (ग्लोव ट्रीटमेंट, केमिकल पिलिंग, स्किन पॉलिशिंग , डर्मारोलर, डर्मापेन )
✅ डरमॅटो सर्जरी ( सौदर्य वृद्धीसाठी आवश्यक वेगवेगळ्या शस्त्रक्रिया)
✅ डरमॅटोपॅथोलॉजी (स्किन बायोप्सी)
(निदान अवघड असलेल्या आजारांसाठी तपासणी )
✅ फोटोथेरपी ( सोरायसिस कोड सारख्या दुर्धर आजारांवर उपचार )\
✅ केमिकल पिलिंग ( उन्हामुळे कळवटलेला चेहरा, डाग, व्रण, मुरूम,वांग, डार्क सर्कल याकरता )
✅ मायक्रोडर्म अब्रेजन/ स्किन पॉलिशिंग
( चेहऱ्यवरील काळे डाग व्रण,वांग काढून त्वचा तजेलदार बनते )
✅ चेहऱ्यावरील व शरीरावरील अनावश्यक केस काढणे
✅ केसांच्या समस्या
(केस गळणे , टक्कल , चाई यावर उपचार)
✅ अलर्जी
✅ कुष्ठरोग व गुप्तरोग
✅ गुप्तरोग
✅ अँटीरेटरोव्हारल थरपी / ए.आर.टी
(एड्स वरील अत्याधुनिक उपचार )
✅ लैंगिक समस्या.
✅ रेडियो फ्रिक्वेन्सी/इलेक्ट्रोसर्जरी/क्रायासर्जरी
( विनाटाका, विना रक्तस्त्राव शस्त्रक्रिया मस , चामरवील, तीळ, जल्मखुणा काढणायसाठी)
आदी आजारांवर अद्यावत तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक पद्धतीने उपचार इलाज करण्यात येईल ....….......................................
सरस्वती हॉस्पिटल,अंबाजोगाई
(सुपर स्पेशालिटी स्किन, हेअर व लेझर सेंटर)....….............................
डॉ. विजयकुमार फड
MBBS, DDV,FCPS (Skin)..….....................................
🏠 पत्ता : योगेश्वरी कॉलेज समोर, परळी रोड, अंबाजोगाई
संपर्क : ०२४४६-२४८४६८ । ८१४९१५२७४४