
12/04/2025
_विश्वास.. उत्तम आरोग्य सेवेचा.._
*नोबल हॉस्पिटल अँड क्रिटीकल केअर युनिट (ICU Centre)* अंबाजोगाई🩺🫀👨🏻⚕🏥
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
३५ वर्षांचा तरुण सलमान मुल्ला रा: कळंब १०-१५ वर्षांपासून मद्यपान करत असल्यामुळे त्याच्या डोक्यात मुंग्या येत होते व अचानक बडबडी सुटली आणि पेशंट बेशुद्ध ही झाला. काही सुचत नव्हते म्हणून नातेवाईकांनी पेशंटला *नोबल हॉस्पिटल ॲण्ड क्रिटिकल केअर युनिट 🏥* मध्ये आणले.
*👨🏻⚕डॉ. इमरान पटेल* सरांनी तपासणी केल्यास असे निर्देशनास आले पेशंटला अल्कोहोल डिपेंडन्स (अवलंबित्व) हा आजार झाला आहे आणि पेशंट अचानक कोमात गेला आहे व पेशंट च्या जीवाला धोका आहे.
तरी आजाराची तीव्रता *👨🏻⚕डॉ. इमरान पटेल* सरांनी नातेवाईकांना समजून सांगितले व नातेवाईकांनी पूर्ण उपचारांसाठी हामी दिली.
३ दिवसानंतर पेशंट शुद्धीत येऊ लागला व हळूहळू त्याच्या शरीरात सुधारणा होऊ लागली😊 आणि ८ दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर पेशंट पहिल्यासारखा बोलू लागला आणि 😊हसत खेळत सुखरूप स्वतःच्या पायावर चालत गेला🚶🏻♂️.
मोठ्या आजारावर मात दिली म्हणून *👨🏻⚕डॉ. इमरान पटेल* सर व *नोबल हॉस्पिटल🏥* चा स्टाफ च्या हस्ते पेशंट चे सत्कार करण्यात आले💐💐.
*सांगायचे तात्पर्य :- मधपान शरीरासाठी हानिकारक तर आहेच त्यासोबत आजार जास्त झाल्यास पेशंटचे व नातेवाईकांचे हाल होतातच आणि त्याच्या सोबत आर्थिक अडचणी समोर जावा लागतो.*
*म्हणूनच ज्यांना अल्कोहोल डिपेंडन्स आहे त्यांनी जवळच्या एम.डी. डॉक्टरांना दाखवावे.*