06/05/2026
गालांना आधार, हसण्याला धार
प्लास्टिकच्या मोत्यांची हीच खरी किनार।
कष्टाची भाकर चावावी सुखाने
पूर्ण दात आले जीवन बहरले पुन्हा नव्याने!
कवळी बसवल्याने हास्य उमलते तसेच जेवणही सुधारते.
आपणास दातांसंबंधी काही त्रास असल्यास *Sarthak Dental clinic* ला भेट द्या