
14/09/2024
||श्री:||
"शुभकृत आयुर्वेदीय व्याख्यानमाला "
(सत्र क्र.- ९)
नमस्कार,
आपण "धन्वन्तरी जयंती" निमित्त एक नवीन उपक्रम सुरु केला होता. तो म्हणजे जनसामान्यांसाठी आयुर्वेदाबद्दलची शास्त्रोक्त माहिती, आयुर्वेदाचे मूळ सिद्धांत आणि आता डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पसरणारे आयुर्वेदाचे समज व गैरसमज दूर करण्यासाठी आणि आयुर्वेदातील संकल्पनांची योग्य माहिती देण्यासाठी सत्रांचे आयोजन करणे. 'मासिक’ अशा स्वरूपाची ही सत्रे असणार आहेत. ही सत्रे नि:शुल्क असून ऑनलाईन स्वरूपाची असतील. यामध्ये आयुर्वेद शास्त्रातील तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करतील.
🎤 *वक्ते* - *वैद्य. सायली खरे - पेंडसे (पुणे )*
⚓ *विषय*- * शरद ऋतुचर्या (October heat) आणि योग्य जीवनशैलीचे महत्व *
📆 *तारीख* - *२२/०९/२०२४, रविवार*
⏱️ *वेळ* - दु. २.०० ते ४.००
✅ *पात्रता* - जनसामान्य, आयुर्वेदाचे विद्यार्थी आणि वैद्य.
🔖 *लिंक* -
https://meet.google.com/tja-nvxr-wzh
*आयोजक*-
१. वैद्य. पश्मिना शेकटकर - दुधाने -९९२०४६९९६०
२. वैद्य. स्वप्नाली सुखात्मे - नामजोशी - ९८६०९६८४९८
#आहार