Renatus health india

Renatus health india products that function as both nutrition and medicine have been used. Renatus Nova is made up of 12 components that come straight from Mother Nature .

But they all lacked something - a critical component that could have made the difference was absent. Super Immunity Booster and Metabolism fixer . once you fix this you will see all diseases you have will disappear gradually. we are not doctors nor our product is medicine but lacs of people saw results in 3 months . Product made after 6 years of research.

12/01/2023

Rock renatus

25/12/2022

Renatus christmas 2022

28/11/2022

24/11/2022

*झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?, अति महत्वाची माहिती आहे संपूर्ण वाचा व आचरणात आणा...!!!*

◼️झोप (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का ? असे ऐकीवात आहे की "लवकर नीजे लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे " हे किती खरे आहे ? ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही चालणार का ? चला पाहूया...!!!

◼️खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते...!!!

◼️रात्री 11 ते पहाटे 3 या कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात(Liver) रोखलेली असते. तुमचे यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची- (Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते...!!!

◼️तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्या रात्री 11 ते पहाटे 3 च्या वेळेत होत असते. तथापि जर तुम्ही ह्या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकणार नाही. जर तुम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण 4 तासांचा वेळ मिळतो...!!!

◼️जर 12 वाजता झोपलात तर 3 तास,... जर 1 वाजता झोपलात तर 2तास..., आणि जर 2 वाजता झोपलात तर फक्त 1 तास..., तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी. आणि जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर ?...!!!

◼️दुर्दैवाने तुमच्या शरीराकडे खरेतर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ नाही. जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात कालानुक्रमे वाढत जातील. आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होईल ?...!!!

*◼️काय होते जेव्हा तुम्ही ऊशीरा झोपता आणि ऊशीरा ऊठता ?...!!!*

ऊशिरा झोपण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का ? तुम्ही रात्रभर कीतीही तास झोपला तरी सकाळी खुप थकल्यासारखे वाटले असेल ? ऊशिरा झोपुन ऊशिरा उठणे खरेतर तुमच्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवता...!!!

◼️पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते, ह्या वेळेस तुम्ही काय करणे योग्य आहे ? खरेतर, तुम्ही शारिरीक हलचाली आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋण भाराच्या विद्युत कणानी परीपुर्ण असते...!!!

◼️सकाळच्या 5 ते 7 ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते. आता तुम्ही काय करायला हवे ? तुम्ही शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यातून सर्व मैला बाहेर जाऊ द्या. तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयार करा...!!!

◼️सकाळी 7 ते 9 च्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते. आता तुम्ही काय करायला हवे ? तुमचा नाश्ता ऊरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. परीपुर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते...!!!

*असा आहे तुमचा दिवस ऊत्तम प्रकारे सुरु करण्याचा राजमार्ग...!!!*

◼️अश्याप्रकारे ह्या आदर्श पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस आरंभ करा. निद्रावस्थेत विषद्रव्ये निष्कासीत केल्यानंतर तुम्ही श्वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा सामावून घेण्यासाठी ताजेतवाने होऊन ऊठा. त्यानंतर तुम्ही मोठया आतड्यातील मैला बाहेर टाकून द्या आणि त्यानंतर तुम्ही नवीन दिवसाच्या नव्या सुरवातीला आवश्यक तो पोषणयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्या...!!!

◼️ह्यात काहीच आश्चर्य नाही की ग्रामिण भागातील किंवा शेतावर राहणारे शेतकरी हे सदृढ असतात. ते लवकर रात्री 9 वाजता झोपून सकाळी 5-6 वाजता ऊठतात. ते त्यांचे शरीरीचे नैसर्गिक जैविक घड्याळ पाळतात...!!!

◼️शहरात रहात असताना आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अवघड जाते. आपल्याकडे चांगला विद्युत प्रकाश , टी व्ही , आणि ईंटरनेट असल्यामुळे आपण आपली अमुल्य अशी झोपेची वेळ पाळत नाही...!!!

14/11/2022

🌿 *MORINGA POWDER* 🌿

A *MIRACLE HERB* Full of Calcium, Iron, Magnesium, Vit A,C, K1 which are all essential part of healthy diet.

👉 *BENEFITS

☘️ Helps Liver & Heart
☘️ Improves Vision ( for kids too)
☘️ A Boon to Breast feeding Mothers
☘️ Boosts immunity
☘️ Helps in reducing Inflammation.
☘️ Balances Sugar level.
☘️ Improves Bone health
☘️ Good for Skin & Hair.
☘️ Helps in Mood swings.
☘️ Helps In Stomach Ailments.

NOTE 👉 Herbal powder is a Supplement that help in gaining immunity, stamina

👉 *ASHWAGANDHA POWDER*👈 also called as *QUEEN OF AYURVEDA*👸.The Biological name is *Withania Sominifera*  which means "O...
11/11/2022

👉 *ASHWAGANDHA POWDER*👈 also called as *QUEEN OF AYURVEDA*👸.

The Biological name is *Withania Sominifera* which means "Odor of the Horse 🐴 *It's believed that It gives Strength & Vitality like a Horse*

🌿 BENIFITS 🌿

🍀 *Lowers Blood sugar levels*
🍀 *Helps Fight Anxiety & Depression*
🍀 *Balances Cholesterol level*
🍀 *Powerful Remedy to Combat Arthritis, HBP, Stress*.
🍀 *Powerful Remedy to Combat Asthama*
🍀 *Rich in Antioxidants*
🍀 *Helps in Rejuvenating*
🍀 *Increases Energy level*
🍀 *Enhances Thyroid function*.
🍀 *Improves Mood*
🍀 *Improves Immunity*
🍀 *Anti Cancer properties*
🍀 *Powerful Libido Enhancer in Men*
🍀 *Improves S***m count*
🍀 *Improves Brain function*
🍀 *Improves Memory*
🍀 *Good for Heart*
🍀 *Helps in gaining Smooth and Glowing Skin*
🍀 *Anti Wrinkle property*
🍀 *Improves Hair Quality and Helps in Hair growth*

2 bottles cost of renatus nova
05/11/2022

2 bottles cost of renatus nova

Next tour of renatus
17/10/2022

Next tour of renatus

09/10/2022
Distributor .... delivery all over india free shipping
04/10/2022

Distributor .... delivery all over india free shipping

24/09/2022

Happy health

Original renatus nova
23/09/2022

Original renatus nova

23/09/2022

Renatusnova

20/09/2022

Testimony of renatus nova

15/09/2022

Asthama

Address

Vmv Road Mahatme Hospital
Amravati
444604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Renatus health india posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Renatus health india:

Share