18/02/2023
🌹🏵️शिरोधारा🏵️🌹
डोक्यावर औषधी द्रवाची धार सोडणे याला शिरोधारा म्हणतात. आयुर्वेद पंचकर्म व रिलॅक्सेशनसाठी सध्या शिरोधारा जास्त प्रचलित आहे. यासाठी रोगानुसार तेल, तूप, दूध, ताक, कांजी, उसाचा रस अशी वेगवेगळी औषधे वापरली जातात.
👉तैल धारा- केसांचे आजार, निद्रानाश, डोकेदुखी, वाताचे विकार, मानसिक ताणतणाव, भीती, उदासीनता या विकारांचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त
👉 तक्रधारा- औषधी काढा करून त्यामध्ये औषधी सिद्ध ताक मिसळून त्याने डोक्यावर धार धरली जाते. केस पांढरे होणे, शिर:शूल, कर्णरोग, डोक्यात होणारा कोंडा, त्वचाविकार या विकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त
शिरोधारा डोक्यावर सतत प्रवाहित राहिल्याने मन शांत आणि स्थिर होते, त्यामुळे मन शांत, स्थिर आणि तणावमुक्त होते. तणाव आणि नैराश्याच्या बाबतीत शिरोधारा पंचकर्म खूप फायदेशीर आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
7588085975
#शिरोधारा #थेरेपी #फायदे