Dr Vrushali Rajgure. Madhavbaug clinic, Rukmini Nagar amravati

Dr Vrushali Rajgure. Madhavbaug clinic, Rukmini Nagar amravati Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr Vrushali Rajgure. Madhavbaug clinic, Rukmini Nagar amravati, madhavbaug clinic, rajendra colony, prashant nagar Road, Amravati.

Special Vatahar Panchkarma Treatments .....!!!!!!
04/07/2025

Special Vatahar Panchkarma Treatments .....!!!!!!

Complete Health Blood Checkup camp & Cardiac Checkup camp..Madhavbaug Rukmini nagar clinic Amravati. 7304725005
16/04/2025

Complete Health Blood Checkup camp & Cardiac Checkup camp..
Madhavbaug Rukmini nagar clinic Amravati. 7304725005

Complete Health Checkup camp with Free Cardiac Checkup.Madhavbaug Rukmini nagar Clinic Amravati 7304725005
16/04/2025

Complete Health Checkup camp with Free Cardiac Checkup.
Madhavbaug Rukmini nagar Clinic Amravati 7304725005

14/02/2025

चला स्वतःची काळजी घेऊया...!

एक पाऊल पुढे जाऊया....!

कारण आता माधवबाग क्लिनिक, रुख्मिणी नगर अमरावती घेऊन आला आहे.

ब्लड कार्डियाक चेकअप कॅम्प.

२५०० मध्ये पूर्ण होणाऱ्या टेस्ट आता फक्त आणि फक्त ७९९/- रुपयांमध्ये

या मध्ये ऐकून ६१ टेस्ट आहेत ज्या आपल्याला करून घेणे अत्यंत गरजेचे आहे..

या टेस्ट मध्ये
HBA1C (३ महिन्याची एवरेज शुगर)

Lipid profile (सीरम कोलेस्ट्रॉल, ट्राइग्लिसराइड, HDL, LDL, VLDL, TC/HDL RATIO)

KIDNEY FUNCTION TEST

CBC

Liver function test

Thyroid profile T3, T4, TSH

GFR (glomerular filtration rate)

IRON Profile

serum Calcium

ESR

ECG, बीपी, वजन, हाइट, BMI, रैंडम ब्लड शुगर, SPO2, हार्ट रेट आणि डॉक्टर कंसल्टेशन.

---------------------------------
२५०० रु.

ऐकून खर्च २५०० पण आम्ही घेऊन आलो आहोत फक्त ७९९ रु. मध्ये

चला तर मग या ब्लड कार्डियाक चेकअप कॅम्प सहभागी होऊया

नोट: टेस्ट करण्यासाठी ६ तास उपाशी पोटी येणे गर्जेचा आहे

आजच कॉल करून आपली अँपॉईन्टमेन्ट फिक्स करा.

कैंप १६/०२/२०२५ ला
८ वाजता पासुन ११ वाजे पर्यंत

डॉ.वृषाली राजगुरे, डॉ.शैलेंद्र कुशवाह

मो. + ९१ ७३०४७ २५००५, ९८६०६३४२५२

Personal blog

24/10/2024
*अभ्यंगमाचरेन्नित्यं*अभ्यंग म्हणजे सर्वांगाला तेल लावणे. दिवाळीच्या दिवसांत, थंडीमध्ये अभ्यंग करणे विशेष महत्त्वाचे आहे....
21/10/2024

*अभ्यंगमाचरेन्नित्यं*

अभ्यंग म्हणजे सर्वांगाला तेल लावणे. दिवाळीच्या दिवसांत, थंडीमध्ये अभ्यंग करणे विशेष महत्त्वाचे आहे. रोज अभ्यंग केल्यामुळे म्हातारपण लवकर येत नाही. शरीराला आलेला थकवा जातो, तसेच वात दोषाचा नाश होतो. त्वचा, हे वायू दोषाचे स्थान असल्यामुळे, तेथे तेल लावल्यामुळे वायू दोषाचे शमन होते. वायू हा थंड व रुक्ष गुणाचा दोष असल्यामुळे तो थंडीमध्येही वाढण्याची शक्यता असते. तेल, हे उष्ण व स्निग्ध गुणाचे असल्याने तेलाच्या अभ्यंगामुळे वात (वायू) दोषाचे शमन होते.

क्या आपने आपका रेटिना चेकअप / एक्स्पर्ट कन्सल्टेशन / डायबेटीज चेकअप बुक करा लिया है।"फ्रि डायबेटीक रेटीनोपॅथी चेकअप" भार...
30/08/2024

क्या आपने आपका रेटिना चेकअप / एक्स्पर्ट कन्सल्टेशन / डायबेटीज चेकअप बुक करा लिया है।
"फ्रि डायबेटीक रेटीनोपॅथी चेकअप"
भारतात डायबेटीज हे अंधत्वाचे प्रमुख कारणांपैकी एक आहे.
डायबेटीक रेटीनोपॅथी मुळे येणारे अंधत्व व अपंगत्व नियमित रेटिना चेकअप ने टाळता येणे शक्य आहे.

फ्रि-चेकअप अपॉइन्टमेंट बुक करण्यासाठी कॉल करा 7304725005
सोबत फ्रि हृदयस्वास्थ्य व डायबेटीज चेकअप बुक करा
_(ECG/Heart Rate/BP/SPO2/BMI/Random Blood Sugar, Expert Consultation)_
🔻__________________
रविवार - दिनांक
१ सेप्टेंबर 2024
सकाळी 10:00 ते 2:00
(महत्वाचे - चेकअप करीता 10 - 10:30 पर्यन्त क्लिनिकला पोहोचने आवश्यक आहे)
🔻__________________
माधवबाग रूक्मिणी नगर क्लिनिक, राजेंद्र कॉलोनी प्रशांत नगर रोड अमरावती.

23/08/2024
14/08/2024

Personal blog

Address

Madhavbaug Clinic, Rajendra Colony, Prashant Nagar Road
Amravati

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919860634252

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Vrushali Rajgure. Madhavbaug clinic, Rukmini Nagar amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Vrushali Rajgure. Madhavbaug clinic, Rukmini Nagar amravati:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram