
23/09/2024
आपल्या सर्वांसाठी अत्यंत दुःखद बातमी आपली सहकारी,मैत्रीण आणि कर्तव्यदक्ष समुदाय आरोग्य अधिकारी *सौ. पल्लवी राहुल इंगोले- कदम* यांचे आज सेमाडोह जवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. हा अत्यंत धक्कादायक आणि कधीही विचारात न आलेला प्रसंग आहे. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो आणि तिच्या कुटुंबियांना आणि आपल्या सर्वांना या शोकांतिक घटनेतून बाहेर पडण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना आहे. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी हीच मी आपणास विनंती करत आहे.