Dr Rajendra Gode Institute of Pharmacy Amravati Maharashtra

Dr Rajendra Gode Institute of Pharmacy Amravati Maharashtra The Institute is duly approved by All India Council for Technical Education (Ministry of HRD, Govt.

15/02/2024
03/07/2023
डॉ.राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, अमरावती यांच्या  राष्ट्रीय सेवा योजना पथका तर्फे  आयोजित विशेष निवासी शिबिराचा...
28/03/2023

डॉ.राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, अमरावती यांच्या राष्ट्रीय सेवा योजना पथका तर्फे आयोजित विशेष निवासी शिबिराचा निरोप समारंभ दि.२७/३/२०२३ रोजी पार पडला.या प्रसंगी सात दिवसामध्ये शिबिरामध्ये झालेल्या विविध उपक्रमांची माहिती रा.से.यो अधिकारी प्रा.चैतन्य गुल्हाने यांनी दिली.तसेच सरपंच मा.गोदावरी ताई कडू यांनी सुद्धा शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र मंगरुळकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.अजमिरे तसेच प्रा. डॉ.पी.एन.खटाले सुद्धा उपस्थित होते.शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांची अभिनंदन केले.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्यांनी पारितोषिके मिळवली अश्या विद्यार्थ्यांचे गुण गौरव करण्यात आला.हा संपूर्ण कार्यक्रम संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे यांच्या प्रेरणेने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही.अजमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.ए.गूल्हाने तसेच महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डी.आर.भगत तसेच सह कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. एफ. सभादिंडे तसेच प्रा.जी.एस.इंगळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, अमरावती येथील विद्यार्थी विकास विभागाच्या चमू द्वारा  विद्यार्थ्यांची दयासागर...
29/12/2022

डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, अमरावती येथील विद्यार्थी विकास विभागाच्या चमू द्वारा विद्यार्थ्यांची दयासागर हॉस्पिटल अमरावती येथे भेट देण्यात आली. या मध्ये प्रा. अनुजा मोतुळे. अणि प्रा. अनम खान तसेच बी. फार्म द्वितीय वर्षाचे सर्व विद्यार्थी यांचा प्रामुख्याने सहभाग होता. तसेच यामधे सहभागी होण्याकरिता संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री. योगेंद्रजी गोडे व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत अजमिरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

डॉ.राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,अमरावती राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या चमूने  प्रतिनिधित्व केलेल्या राज्यस्तरीय ...
28/12/2022

डॉ.राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,अमरावती राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या चमूने प्रतिनिधित्व केलेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर आव्हान-२०२२, जळगाव येथे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला प्रथम पारितोषिक मिळालं.या विजयी चमुमध्ये रा.से.यो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.धनश्री भगत तसेच बी.फार्म द्वितीय वर्षाचे विद्यार्थी अनुराधा खोपडे व यश भुसारी यांचा प्रामुख्याने सहभाग होता या बद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐तसेच रा.से.यो संचालक श्री.राजेशजी बुरंगे यांचे या चमूला मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच या शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री. योगेंद्रजी गोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत अजमिरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले💐💐

Glimpse of the workshop on "VHAN 2022-Disaster Management Training Camp ,Jalgaon"
22/12/2022

Glimpse of the workshop on "VHAN 2022-Disaster Management Training Camp ,Jalgaon"

डॉ.राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, अमरावती यांच्या  राष्ट्रीय सेवा योजना पथका तर्फे आयोजित विशेष शिबिरामध्ये संत ...
23/02/2022

डॉ.राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, अमरावती यांच्या राष्ट्रीय सेवा योजना पथका तर्फे आयोजित विशेष शिबिरामध्ये संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली.या निमित्त दत्तक ग्राम डीगरगव्हान येथे ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.या मध्ये गावातल्या महत्वाच्या चौकामध्ये,प्राथमिक शाळेमध्ये तसेच मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तसेच कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आल्या.बाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांसाठी वकृत्व तसेच वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली.हा संपूर्ण कार्यक्रम संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मा.श्री योगेंद्रजी गोडे,तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एल.बकाल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.या प्रसंगी महाविद्यालयाचे रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.ए.गूल्हाने यांची उपस्थिती होती

10/02/2022

भारतरत्न लता मंगेशकर श्रद्धांजली सभा

गुरुवार दि. १० फेब्रुवारी, २०२२
सकाळी ११:०० वा.

पुढील लिंक द्वारे आपण लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सहभागी व्हावे.

YouTube https://youtube.com/channel/UCP2tI2ByPMnxnVgtsmNWYjA

उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य.

Dear Sir / Madam,                            Greetings from Dr. Rajendra Gode Institute of Pharmacy, Amravati.We are hap...
08/12/2021

Dear Sir / Madam,

Greetings from Dr. Rajendra Gode Institute of Pharmacy, Amravati.

We are happy to inform you that the
Dr. Rajendra Gode Institute of Pharmacy, Amravati
is going to organise Two Days (Virtual) International Conference on,
“RECENT ADVANCES IN DRUG DISCOVERY”
(QSAR Modeling, Molecular Docking, Molecular Simulation)

on 15th & 16th December 2021.

Online poster presentation will also be organise during this conference.

It is our honour to invite you for this informative symposium and use this occasion to interact with eminent orator.

Confirmation of your registration will be sent to your registered email ID

Looking for your enthusiastic participation.

Dr. Ravindra L. Bakal
Convenor & Principal
Dr. Rajendra Gode Institute of Pharmacy, Amravati

Mode of Registration
Registration fees: 100 (INR)/ 5 (USD) (For Foreign Delegates)

The scanned copy of the registration form shall be attached to registration link on or before 13th Dec. 2021 to enroll for the registration.

Registration Link: https://forms.gle/FCjwM1eMGjyR6A7cA

Poster submission deadline: 10 Dec. 2021 (Friday)

Poster acceptance notification: 13 Dec. 2021 (Monday)

Regular registration deadline: 13 Dec. 2021 (Monday)

Best research/review Posters will be selected for presentation (list will be display on 13 Dec. 2021).

Among selected participants, first three winners will finalize by juries. Winners will receive cash prizes with e-certificate.


For Further Details Contact
Prof. Chetan M. Jain.
Email id: drgiopiqac@gmail.com
Mobile No. 8668459304

All participants will get E-certificate on successful submission of feedback form after the Completion of Conference.

After successful completion of registration join Whatsapp group (link is provided after completion of registration)

KINDLY SHARE THE MESSAGE

https://youtu.be/P38mG8YSxnA
27/10/2021

https://youtu.be/P38mG8YSxnA

Talk Delivered by Mr. Kapil Dholwani a student of Dr. Ankit Mishra, Currently pursuing Pharma MBA from NIPER, MOHALI. A guest lecture organized by Dr. Rajend...

Address

UNIVERSITY MARDI Road
Amravati
444602

Opening Hours

Monday 10:30am - 5:30pm
Tuesday 10:30am - 5:30pm
Wednesday 10:30am - 5:30pm
Thursday 10:30am - 5:30pm
Friday 9am - 5pm

Telephone

+917212970556

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Rajendra Gode Institute of Pharmacy Amravati Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Rajendra Gode Institute of Pharmacy Amravati Maharashtra:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram