Yoga And You yoga Classes

Yoga And You yoga Classes Yoga classes, Online yoga, Offline Yoga classes, Home trainer, Yoga for All.

✨ या दसऱ्या–दिवाळीत स्वतःला द्या सर्वात मौल्यवान भेट – निरोगी आयुष्य!आमच्या Yoga & You Online Classes मध्ये सामील व्हा आ...
27/09/2025

✨ या दसऱ्या–दिवाळीत स्वतःला द्या सर्वात मौल्यवान भेट – निरोगी आयुष्य!
आमच्या Yoga & You Online Classes मध्ये सामील व्हा आणि:
✅ शरीर तंदुरुस्त ठेवा
✅ तणावमुक्त व्हा
✅ आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारा

🌸 सीमित कालावधी ऑफर – फक्त 250/- मध्ये

"3 महिन्यांत बदलाची सुरुवात 🙏✨Divya ने Yoga & You मध्ये योगाभ्यास सुरू केल्यानंतर तिचा migraine पूर्णपणे कमी झाला आणि शर...
17/09/2025

"3 महिन्यांत बदलाची सुरुवात 🙏✨
Divya ने Yoga & You मध्ये योगाभ्यास सुरू केल्यानंतर तिचा migraine पूर्णपणे कमी झाला आणि शरीर-मन दोन्हीवर सकारात्मक परिणाम झाला 🌸🧘‍♀️.
तिच्या शब्दांमधून स्पष्ट दिसतंय की योग्य मार्गदर्शनाखाली योग किती प्रभावी ठरतो 💫.

🌿 योग तुमचं जीवन बदलू शकतो – फक्त पहिला पाऊल टाका.

तुम्हीही अशाच transformation साठी तयार आहात का?"

&You

🌿✨ तुमचे शब्द, आमची प्रेरणा! ✨🌿प्रत्येक वेळी आमचे विद्यार्थी असा सुंदर फीडबॅक देतात,तेव्हा मला अजून उत्साह आणि जबाबदारीच...
26/08/2025

🌿✨ तुमचे शब्द, आमची प्रेरणा! ✨🌿

प्रत्येक वेळी आमचे विद्यार्थी असा सुंदर फीडबॅक देतात,
तेव्हा मला अजून उत्साह आणि जबाबदारीची जाणीव होते. 💚

तुमचा विश्वासच आम्हाला सतत योगाची शक्ती
अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो 🙏🧘‍♀️

योगा शिकवणं सोपं, समजण्यासारखं आणि आनंददायी व्हावं,
यासाठी मी सदैव तत्पर आहे. 🙏

जर तुम्हालाही निरोगी आणि आनंदी जीवनाची सुरुवात करायची असेल,
✨ तर आजच Yoga & You सोबत तुमच्या योग प्रवासाची सुरुवात करा! ✨
📱Call/DM - 9130845174


















&you

"Celebrating the journey of self-discovery and wellness! 🌟 Proud to receive this certificate of participation in the wor...
12/07/2025

"Celebrating the journey of self-discovery and wellness! 🌟 Proud to receive this certificate of participation in the world of yoga. Every pose brings us closer to balance and peace. Let's keep stretching our limits together! "🧘‍♀️

💪

"प्रत्येक सूर्यनमस्कारासोबत वाढलेला आत्मविश्वास, आरोग्य आणि आत्मशक्ती!7th All India ABYM Surya Namaskar Championship मध्...
09/07/2025

"प्रत्येक सूर्यनमस्कारासोबत वाढलेला आत्मविश्वास, आरोग्य आणि आत्मशक्ती!
7th All India ABYM Surya Namaskar Championship मध्ये सहभागी होऊन 515 सूर्यनमस्कारांची दमदार कामगिरी करत 500 Club Award मिळवण्याचा हा गौरव!
योगाभ्यास, योग्य दिशा आणि गुरुंचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले.
हे फक्त सुरुवात आहे… अजून नवे टप्पे गाठायचे आहेत!
योग साधना, जीवन साधना! ✨☀️🙏🧘‍♂️"

"With every Surya Namaskar, my confidence, strength, and inner energy grew stronger!
Proud to have participated in the 7th All India ABYM Surya Namaskar Championship and achieved the 500 Club Award with 515 Surya Namaskars!
This success was possible because of regular practice, the right direction, and my guru’s guidance.
This is just the beginning… many more milestones to come!
Yoga Sadhana, Life Sadhana! "✨☀️🙏🧘‍♂️

🌞✨ केवळ 37 मिनिटांत 108 सूर्यनमस्कार!शिस्त • आत्मविश्वास • निष्ठा — या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवला आणि स्वतःचे सीमारेषा ओ...
07/07/2025

🌞✨ केवळ 37 मिनिटांत 108 सूर्यनमस्कार!
शिस्त • आत्मविश्वास • निष्ठा — या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवला आणि स्वतःचे सीमारेषा ओलांडल्या!

योग ही केवळ व्यायाम पद्धत नसून, हे मनाची शांती, शरीराची ताकद आणि आत्म्याचे शुद्धीकरण आहे.
योग साधनेतून मिळालेला हा आत्मविश्वासच माझी खरी ताकद आहे.

🙏 योग कराः निरोगी जगा! 🌿

✨ “Yoga is not just a workout, it’s a way of life!”

#सूर्यनमस्कार #योगसाधना #योगप्रेमी #योगआत्मविश्वास

🌧️✨ “पावसाळ्यात शरीर-मन ताजेतवाने ठेवा!घरबसल्या सुरक्षित योगा करून फिटनेस वाढवा, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करा आणि मन प्रसन...
04/07/2025

🌧️✨ “पावसाळ्यात शरीर-मन ताजेतवाने ठेवा!
घरबसल्या सुरक्षित योगा करून फिटनेस वाढवा, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करा आणि मन प्रसन्न ठेवा!
आजच नोंदणी करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या!”* 🧘‍♀️🌱

📲 Join करा – “Yoga & You” Online Classes!
👉 Limited Period Offer 💙
👉 Contact: +91 9130845174 (WhatsApp)

✅ Weight Loss | Flexibility | Stress Relief | Immunity Boost
💧 Stay fit this Monsoon – Yoga From Home!

#घरबसल्या_योगा #योगशिवायजीवननाही

✨ मेहनत, साधना आणि निष्ठेचा विजय!SRPF कॅम्प अमरावतीच्या गृहिणींनी 500 सूर्यनमस्कारांची पराक्रमी कामगिरी करुन आपल्या वयोग...
02/07/2025

✨ मेहनत, साधना आणि निष्ठेचा विजय!
SRPF कॅम्प अमरावतीच्या गृहिणींनी 500 सूर्यनमस्कारांची पराक्रमी कामगिरी करुन आपल्या वयोगटात सर्वोत्कृष्ट ठरून सूर्यपुत्री पुरस्कार जिंकला!
त्यांचा हा योगमय प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरावा!
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! 🌷🌞🧘‍♀️”

Address

Amravati
444602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yoga And You yoga Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Yoga And You yoga Classes:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram