Dr Hedgewar Institute of Medical Sciences & Research

Dr Hedgewar Institute of Medical Sciences & Research A Multispecialty Healthcare Facility with a social touch. Established in the memoir of Dr Keshav B.

Hedgewar, the founder of Rashtriya Swayamsevak Sangh, on pious occasion of Dhanwantari Jayanti 11th November2012 & opened to public on 2nd December 2012. Our Vision:"To emerge as the center of excellence in healthcare, providing 'standard of care', catering to the needs of various strata of the society, through state of the art medical facilities at affordable costs, under one roof, by multidisciplinary approach supplemented by quality research"

18/09/2025
15/09/2025

🚑 Serving Health, Spreading Smiles!✨️

आज दिनांक 14/9/2025, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, अमरावती येथे आयोजित “युरोलॉजी कॅम्प” मध्ये 63+ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली 🙌

🧪 रुग्णांसाठी Uroflowmetry व PSA चाचण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.
👨‍⚕️ संपूर्ण कॅम्पचे मार्गदर्शन डॉ. प्रतीक चिरडे (Urologist) यांनी केले.

🎤 या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली:

डॉ. दिलीप सौंदडे (जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती)

दामोधरजी खंडेलवाल (उपाध्यक्ष, जनकल्याण सेवा संस्था)

लक्ष्मीकांत केडिया (सदस्य, जनकल्याण सेवा संस्था)

डॉ. यशोधन बोधनकर (प्रकल्प संचालक)

श्री. आनंद दशपुते (सदस्य, जनकल्याण सेवा संस्था)

🙏 सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन, सहयोग व उपस्थितीमुळे हा उपक्रम यशस्वी झाला.
💙 आरोग्य हीच खरी संपत्ती आहे – चला मिळून समाजासाठी काहीतरी चांगलं करूया!

👉 Swipe to see the camp highlights!
👉 Tag someone who cares about health awareness!

05/09/2025

🥳✨ Healthy Modak Challenge 2025 ✨🥳

Dr. Hedgewar Hospital, Amravati येथे आज आयोजित झालेल्या हेल्दी मोदक स्पर्धेत आमच्या हॉस्पिटलमधील ५ कर्मचाऱ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला.
ही स्पर्धा निरोगीपणा, परंपरा आणि नवकल्पना यांचा उत्कृष्ट संगम ठरली. 💚

👩‍⚖️ परीक्षक म्हणून उपस्थित होत्या:
🌸 Ms. Pratiksha Thosar
🌸 Mrs. Anita Kulkarni
यांच्या मूल्यवान परीक्षकतेमुळे स्पर्धेला विशेष दिशा मिळाली. 🙏

🏆 विजेतेपद पटकावले —
✨ Mrs. Joti Chandre ✨ 🎉
त्यांच्या अनोख्या सादरीकरणामुळे आणि पौष्टिक रेसिपीमुळे सर्वांची मने जिंकली! 💚

📸 Healthy Modak – आजचा खास क्षण!
परंपरा आणि स्वास्थ्याचा उत्तम मिलाफ 🔥

💥

04/09/2025

✨🚩 आरोग्य हीच खरी संपत्ती! 🚩✨

आज दिनांक 3/9/2025 रोजी धानोरा (गुरव) येथील शिवशक्ती गणेश मंडळात 🏥 डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, अमरावती तर्फे आयोजित कान, नाक, घसा तपासणी व आरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पडले ✅

👨‍⚕️ डॉ. रवी गणेशकर (कान-नाक-घसा तज्ञ)
👨‍⚕️ डॉ. स्वप्नील चव्हाण (फिजिशियन)
👨‍⚕️ डॉ. नितीन पारखी
👩‍⚕️ डॉ. रीतिका इंगळे (RMO)

आणि संपूर्ण आरोग्यसेवक टीमच्या सहकार्याने 58 रुग्णांची तपासणी करून आरोग्याची काळजी घेतली गेली.

🙏 गावातील मान्यवर, उपसरपंच व मंडळ कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य!

💙 स्वस्थ गाव, आनंदी गाव 💙

#आरोग्य_शिबिर #धनोरा
#

29/08/2025

🙏✨ गणपती बाप्पा मोरया! ✨🙏
डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये आज गणेश चतुर्थी निमित्त गणरायांची स्थापना मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने करण्यात आली. 🌸🌿

विघ्नहर्ता बाप्पा सर्वांना आरोग्य, आनंद आणि समृद्धीचे वरदान देवो हीच प्रार्थना. 💛

🌺 गणेश स्थापना २०२५ 🌺
📍 डॉ. हेडगेवार हॉस्पिटल

#गणपतीबाप्पामोरया #गणेशचतुर्थी२०२५ #गणपतीस्थापना #डॉहेडगेवारहॉस्पिटल #आशीर्वाद #आनंदोत्सव #आरोग्यआणिसमृद्धी

✨ जनुना गावातील यशस्वी CBC कॅम्प! 🩺🌿२७ जून २०२५, शुक्रवार रोजी डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, अमरावती व लोककल्याण समिती, नागपूर ...
28/06/2025

✨ जनुना गावातील यशस्वी CBC कॅम्प! 🩺🌿
२७ जून २०२५, शुक्रवार रोजी डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, अमरावती व लोककल्याण समिती, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने CBC कॅम्प यशस्वीरित्या पार पडला.
👉 हा उपक्रम डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या संवेदना प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात आला. ❤️
👨‍⚕️ उद्घाटक म्हणून डॉ. नितीन पारखी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
👩‍🏫 मुख्याध्यापिका सौ. वैद्य मॅडम, SMC अध्यक्ष श्री. सतीश जी, अंगणवाडी सेविका वनिता ताई, मदतनीस माया ताई, CRP प्रीतीताई चव्हाण यांचा मान्यवर म्हणून सहभाग लाभला.

🪔 दीप प्रज्वलन व भारत मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
💬 उद्घाटन प्रसंगी अनिकेत दादा कराळे यांनी “गावाच्या आरोग्यासाठी आमची टीम कटिबद्ध आहे” असे उद्गार काढले.

💉 एकूण १०० नागरिकांचे रक्त नमुने घेतले गेले!
🙏 विशेष आभार – नर्स श्रुती ताई बामणे, फ्लेबोटोमिस्ट राजेश गवई, सपोर्ट स्टाफ तुशांत तव्वर व MSW टीम यांचे.

🌟 जनसेवा हीच खरी सेवा – असा संकल्प पुन्हा एकदा बळकट झाला!

#ग्रामीणआरोग्य ॅम्प #डॉहेडगेवारहॉस्पिटल #जनुनागाव #सेवाहितपरमोधर्मः #सामाजिकउपक्रम #रक्ततपासणी #आरोग्याचीवाटचाल #व्हायरलमराठी #मराठीतपोस्ट ाठी

29/05/2025

🩺 "उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला!" 🚨
आजच तुमचं आरोग्य निरामय करा! 🌿

✅ नवीन Niramay Wellness Packages
✅ सर्व वयोगटांसाठी आरोग्य तपासण्या
✅ वेळेत निदान = दीर्घायुष्याचं गमक 🕒

🎥 रेणुका आणि Dr. इंगोले यांच्यातील मनमोकळ्या संवादाची झलक!
➡️ आरोग्याबद्दल शंका? पाहा हे व्हिडिओ!
➡️ मुक्त सल्ला, सुलभ तपासण्या, संपूर्ण संरक्षण!

👇 आरोग्याची काळजी घ्या, आजपासून!


\

📢 मोफत हाडांची ठिसूळता (BMD) तपासणी शिबिर! 🦴💪✨ हाडं ठिसूळ होण्याआधीच काळजी घ्या! ✨✅ मोफत हाडांची ठिसूळता (BMD) तपासणी✅ त...
21/03/2025

📢 मोफत हाडांची ठिसूळता (BMD) तपासणी शिबिर! 🦴💪
✨ हाडं ठिसूळ होण्याआधीच काळजी घ्या! ✨

✅ मोफत हाडांची ठिसूळता (BMD) तपासणी
✅ तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन!
✅ गरजू रुग्णांसाठी मोफत औषध वाटप!

📅 तारीख: २४ मार्च २०२५
⏰ वेळ: सकाळी ११:०० ते संध्याकाळी ६:००
📍 स्थळ: डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, मुशोलकर पेठ, अमरावती

🏥 हाडं कमकुवत होण्याआधीच तपासणी करून घ्या आणि ऑस्टिओपोरोसिस टाळा! 🦴💙

📞 नोंदणी आवश्यक! संपर्क: 7769086383, 07212566585

#हाडांचीतपासणी #स्वस्थहाडं #डॉहेडगेवारहॉस्पिटल #अमरावती

25/12/2024

The connection between oral health and overall wellness is very essential 🦷🩺 Learn more from our experts. You can book y...
14/11/2024

The connection between oral health and overall wellness is very essential 🦷🩺

Learn more from our experts. You can book your dental consultation today with us 📞 +91 75076 99701

डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 🎉🙏. या शुभप्रसंगी गणेश मूर्तीची प्राणप्र...
10/09/2024

डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 🎉🙏.
या शुभप्रसंगी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा डॉ. श्याम भगत सर (एमबीबीएस, एमएस) यांच्या हस्ते पार पडली 🎊.
डॉक्टरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आणि सर्वांनी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले.🙏🌸

💉 Care for Caregivers Initiative💉Dr. Hedgewar Hospital successfully organized a Care for Caregivers initiative, where 25...
03/09/2024

💉 Care for Caregivers Initiative💉

Dr. Hedgewar Hospital successfully organized a Care for Caregivers initiative, where 25 DHH members and 25 BMCCU members received the Hepatitis B vaccination. 🏥 All medical workers and employees at Dr. Hedgewar Hospital were vaccinated, ensuring the safety and well-being of our dedicated team. In total, 50 members were vaccinated as part of this initiative! 👏

Thank you to everyone involved in making this a success! Together, we are stronger and safer. 💪

Address

Amravati
444601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Hedgewar Institute of Medical Sciences & Research posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Hedgewar Institute of Medical Sciences & Research:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category

Our Story

5 years is a time too little to assess the work of an NGO…..but we are humbled by the response and enthusiasm of society. We embarked upon a journey in 2012 with a team of young enthusiasts and seasoned campaigners in the medico-social field. Starting from a scratch with no premises, limited resources, limited funds; our efforts were supplemented by the society who shouldered the financial responsibility. In a short span of two and a half months the hospital infrastructure was erected with lightening fast speed and commitment. The initial estimated cost of infrastructure as well as the equipments amounted to Rs. 40, 00,000/-! It was all possible because of generosity of donors from across the society.

Dr Hedgewar Hospital grew with leaps and bounds. It required a continuous flow of financial support to meet the growing needs of the hospital. We are amazed to see the support we got from society in fulfilling almost all our needs. We utilized all these resources to reach out to the needy and the poor once. This helped us to make a difference! IT’S NOT MERELY ABOUT HEALTH; BUT ALSO ABOUT QUALITY OF HEALTH CARE, AFFORDABILITY AND ACCESSIBILITY! The parent trust Janakalyan Sewa Sanstha is supporting our cause. We are running five parallel projects in social healthcare:

· DHIMSR ( A multispeciality hospital)

· Rugna Sewa Sadan (Dormitory for out station patients, Homeopathy OPD, ANC Clinic, Vaccination center, Patient Aid services)