
06/11/2024
डॉ. विपुल यांच्याकडे १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या अनुभवी होमिओपॅथी तज्ञांकडून किडनीचे आजार, प्रोस्टेट समस्या व लघवीच्या त्रासांवर होमिओपॅथी उपचार मिळवा. केमिकल फ्री व साइड इफेक्ट्स न करता संपूर्ण नैसर्गिक उपचार घ्या. नियमित तपासणी, योग्य निदान आणि वैयक्तिक सल्लामसलत यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या!
🗓️ वेळ: दर महिना पहिला व तिसरा गुरुवार, दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत
📍स्थळ: परतवाडा