OASIS - The Island of Hope

OASIS - The Island of Hope OASIS- The Island of Hope, is NGO registered under Societies Registration Act, 1860( MH/11/015). Our aim is simple 'One step towards Humanity'.

ओएसिस ही संस्था २०१३ पासून अमरावती येथे समाजसेवेत कार्यरत आहे. हि संस्था प्रथमोपचार मार्गदर्शनाचे मोफत शिबीर व कार्यशाळेचे वेळोवेळी आयोजन करते असते. तसेच अनाथ, अंध, गरीब विद्यार्थी व समाजातील गरजू लोकांना मदत करत असते.
प्रथमोपचाराबद्दल पूर्ण माहिती असणे हे सर्वसामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. रस्त्यात किंवा आपल्या आसपास एखाद्या व्यक्तीला चक्कर आली किंवा काही जखम झाली तर तत्परतेने त्याला मदत करणे हे सच्च्या माणुसकीचे लक्षण आहे. प्रथमोपचाराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नेहमीच्या जीवनात अपघातग्रस्त माणसांना किंवा अचानकपणे आजारपण उद्भवलेल्या माणसांना प्रथमोपचाराची नितांत गरज असते.
आमच्या संस्थेचा प्रयत्न आहे कि सर्वाना किमान प्रथमोपचाराची तरी माहिती असायला हवी. संस्थेतर्फे प्रशिक्षीत स्वयंसेवक व चिकित्सकांची चमू वेळोवेळी कार्यशाळा व शिबिरे घेऊन लोकांची जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमध्ये वेगवेगळ्या वयोगटाप्रमाणेही (वृद्ध,बालके इ.) आवश्यक ते ज्ञान वाढविण्यावारही भर असतो.
हे सगळे करताना समाजातील दुर्लक्षीत घटकही नेहमी नजरेस पडतात. कधी अनाथांच्या दुखाची जाणीव होते तर कधी अंधांच्या असहायतेची, तेव्हा संस्थेतर्फे जमेल तितका आधार देण्याचा प्रत्न असतो. वृद्धाश्रामामध्ये जाऊन फक्त त्यांच्यासोबत बोललं तरी ते अनुभवाचे बोल खूप शिकवून जातात.

18/11/2023
17/11/2023

🔸ओयासिस संस्थेचे सदस्य *प्रा.डॉ.लक्ष्मीकांत पायमल्ले सर* यांच्या कडून 1000/- दिवाळी निमित्त संस्थेच्या अकाउंट वर प्राप्त झाले..आपल्या मदतिबद्धल संस्था आपली ऋणी आहे सर ...😊🙏🏼💐💐

🙏🏼 *...मनःपूर्वक धन्यवाद्...*🙏🏼
*द्वारे:-* ओयासिस बहुउद्देशिय सामाजिक संस्था.(र. न.-एफ २४४३२)
*ओयासिस संस्था कलम 12A /80G अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे..*
🤝🏼 *अधिक माहिती/मदतीकरीता संपर्क:-*🤝🏼
ओयासिस संस्था:-📞 *8390299304,9823609952*
https://m.facebook.com/OASIS.the.island.of.hope/

OASIS- The Island of Hope, is NGO registered under Societies Registration Act, 1860( MH/11/015).
Our aim is simple 'One step towards Humanity'.

Happy Birthday Pranay Borode
14/11/2023

Happy Birthday Pranay Borode

01/02/2023

Oasis NGO amravati distribute blankets to the homeless in surat. One such initiative was started by OASIS Ngo Multipurpose Group of Amravati leading by SHUBHANGI KILLEDAR consisting of 5 Volunteers who Distributed 101 Blanket to the Homeless People in verious Area of SURAT ( Delhi Gate, Lal Darwaja, Sahara Darwaja, Rander, Vesu, Bagal, Model Town)
Volunteers done this Activity by Raising Fund from Shop and Crowd.
On 26 January we Observed that many Homeless People were Sleeping using Plastic Sheets to Protect Themselves from the Cold, Hence we Desided to Distribut blanket to them said by OASIS Team.
The NGO will be Distrubuting Food Next Month in verious Areas of Surat.

समर्पण प्रतिष्ठाण च्या वतीने औयासीस संस्थेच्या कार्याची दखल ..सोबत आदरनीय श्री.पाचरने ‌सर(राज्यकर सहआयुक्त) व तृप्ती..सर...
12/12/2022

समर्पण प्रतिष्ठाण च्या वतीने औयासीस संस्थेच्या कार्याची दखल ..सोबत आदरनीय श्री.पाचरने ‌सर(राज्यकर सहआयुक्त) व तृप्ती..सर्वांचे खुप खुप आभार😊🤝🏻💐💐🙏🏼

*त्योहार मनाईये उनके साथ जिन्हे रोशनी और खुशियोंकी सच में जरूरत है* वंचित,बेसहारा,निराधार,अनाथ,अर्धअनाथ व गरीब मुलांच्या...
21/10/2022

*त्योहार मनाईये उनके साथ जिन्हे रोशनी और खुशियोंकी सच में जरूरत है*
वंचित,बेसहारा,निराधार,अनाथ,अर्धअनाथ व गरीब मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फूलविण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया..
🎇दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. हा सण साजरा करीत असताना आपण सर्वच आनंदाने आपल्या व आपल्या प्रियजनांसाठी विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करीत असतो.गोड पदार्थ,नवे कपडे,नवे साहित्य,फटाके व ईतर या सर्वांचीच आपल्याकडे रेलचेल असते. *पण आपण एकीकडे हा सण साजरा करीत असताना समाजातील पैलतीरावर दुसराही वर्ग असा असतो की जिथे दिवाळीचे दीप पेटलेच जात नाहीत.* आपला आनंद साजरा करत सोबतच सामाजिक दातृत्व म्हणून आपण या पैलतीरावरील अनाथांच्या आयुष्यातील अंधारातही एक दीप लावत *वंचितांचीसुद्धा दिवाळी साजरी व गोड करूया* आणि खऱ्या अर्थाने दिवाळीचा आपला आनंद द्विगुणित करूयात..

*आम्ही आपल्या अनमोल सहकार्याच्या प्रतीक्षेत आहोत*😊
🙏🏼 *...मनःपूर्वक धन्यवाद्...*🙏🏼
*द्वारे:-* ओयासिस बहुउद्देशिय सामाजिक संस्था.(र. न.-एफ २४४३२)
*ओयासिस संस्था कलम 12A /80G अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे..*
🤝🏼 *अधिक माहिती/मदतीकरीता संपर्क:-*🤝🏼
ओयासिस संस्था:-📞 *8390299304,9823609952*
https://m.facebook.com/OASIS.the.island.of.hope/

Cleanliness Drive on the occasion of World Environment Day
05/06/2022

Cleanliness Drive on the occasion of World Environment Day

01/06/2022

*वाचून झालेले ज्ञान ..चला करूया दान*📚📖📰🏠🤝🏼
*ओयासिस संस्था व आश्रय फाऊंडेशन* च्या वतीने मेळघाट मधील दुर्गम भागात लवकरच ग्रंथालयाची ची स्थापना करण्यात येणार आहे..
वाचनाची आवड असूनही परिस्थितीअभावी पुस्तके खरेदी न करू शकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीकोनातून सदर उपक्रम राबविण्यात येणार..एकीकडे शहरी भागात मोबाईल मुळे आजची पिढी पुस्तकांपासून दूर गेली तर ग्रामीण भागात विशेषतः अतिदुर्गम आदिवासी भागात मात्र वाचनाची आवड असून सुद्धा पुस्तकांचा मात्र मोठा दुष्काळच आहे.. बेताच्या परिस्थितीमुळे जेमतेम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची संधीच उपलब्ध होत नाही तसेच मोबाईल व नेटवर्क नसल्यामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क उपलब्ध होत नाही..त्यामुळे अशा मुलांच्या वाचनाच्या आवडीला प्रोत्साहन मिळावे व त्यांना भवतालच्या दूनीयेशी जोडता यावं,या उद्देशाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने लवकरच ग्रंथालय स्थापन करायचे आहे..
🔖आपल्याकडील जुनी वाचनायोग्य पुस्तके देऊन तसेच ग्रंथालयास आवश्यक साहित्यांची मदत करून *आपण या स्तुत्य उपक्रमात सहकार्य करू शकता..*

🙏🏼 *...मनःपूर्वक धन्यवाद्...*🙏🏼
*द्वारे:-* ओयासिस बहुउद्देशिय सामाजिक संस्था.(र. न.-एफ २४४३२)/आश्रय फाऊंडेशन
*ओयासिस संस्था कलम 12A /80G अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे..*
🤝🏼 *अधिक माहिती/मदतीकरीता संपर्क:-*🤝🏼📞 *8390299304,9823609952, *9607574497(आश्रय फाऊंडेशन)*
https://m.facebook.com/OASIS.the.island.of.hope/

OASIS- The Island of Hope, is NGO registered under Societies Registration Act, 1860( MH/11/015).
Our aim is simple 'One step towards Humanity'.

"फूल ना फुलाची पाकळी होऊ , वँचिताच्या जीवनी सहारा देऊ"...😊🤝🏼*अत्यंत महत्वपूर्ण गरज आहे..*आपली साथ लाभली तरच हे साध्य होऊ...
27/05/2022

"फूल ना फुलाची पाकळी होऊ ,
वँचिताच्या जीवनी सहारा देऊ"...😊🤝🏼
*अत्यंत महत्वपूर्ण गरज आहे..*
आपली साथ लाभली तरच हे साध्य होऊ शकेल...🤝🏼
*वंचित*,बेसहारा,निराधार,अनाथ,व गरीब बांधवांच्या तसेच माता भगिनींच्या जीवनाकरीता समर्पित प्रकल्प ...* # सांझाग्राम* *माहेर* *कबीर*🏘️

*संचीतांची वंचितांना मदत*🚲📚📝आपल्या अनाथ बहिनीकरीता शैक्षणिक साहित्य व कॉलेज ला जाण्याकरीता सायकल मदत या संस्थेच्या आवाहन...
15/04/2022

*संचीतांची वंचितांना मदत*🚲📚📝
आपल्या अनाथ बहिनीकरीता शैक्षणिक साहित्य व कॉलेज ला जाण्याकरीता सायकल मदत या संस्थेच्या आवाहनाला दात्यानी सहकार्य करत आज विद्यार्थिनीला नवीन सायकल सुपूर्द करण्यात आली...नुकतीच पल्लवी ची एड्मिशन *शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था*,अमरावती येथे करून देण्यात आली...कॉलेज बालगृहापासून लांब असल्याने सद्द्याला जमेल तसा प्रवास सुरु होता..मध्यंतरी अगदी पायदळ जावे लागायचे...आता आपल्या योगदानामुडे आपल्या बहिनिची पायपिट नक्कीच कमी होईल...
🙏🏼 *दाते*🙏🏼
🔸रितेश जोशी सर:-2000/-
🔹डॉ.स्नेहल मानेकर मॅडम:-500/-
🔸श्रेयस ठाकरे सर:-1000/-
🔹अंकुश बेलसरे सर:-500/-
🔸 ओयासिस शैक्षणिक सहायता निधी:-1000/-
*मदत जमा:-4000/-*
*सायकल:-5000/-*
🤝🏼 *सर्व दात्यांचे खूप खूप आभार*
🙏🏼 *...मनःपूर्वक धन्यवाद्...*🙏🏼
*द्वारे:-* ओयासिस बहुउद्देशिय सामाजिक संस्था.(र. न.-एफ २४४३२)
*ओयासिस संस्था कलम 12A /80G अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे..*
🤝🏼 *अधिक माहिती/मदतीकरीता संपर्क:-*🤝🏼
ओयासिस संस्था:-📞 *8390299304,9823609952*

Address

New Hanuman Nagar, Behind VMV College
Amravati
444604

Telephone

+918390299304

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when OASIS - The Island of Hope posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to OASIS - The Island of Hope:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram