Ayur breeze

Ayur breeze Offering you some of the #100%herbal & health products prepared especially for your health advantages.

   BOTANICALS #अवनी गुलकंद 200 gm & 400 gm  ₹120/- & ₹200/- #आता  #आम्ही  #अमेझॉनवरसुद्धा  #उपलब्ध   #अवनी गुलकंद हा गुल...
04/08/2025


BOTANICALS
#अवनी गुलकंद 200 gm & 400 gm
₹120/- & ₹200/-
#आता #आम्ही #अमेझॉनवरसुद्धा #उपलब्ध
#अवनी गुलकंद हा गुलाब पाकळ्या पासून बनवलेला आहे. त्यामध्ये वाळा आणि चंदन असे घटकपदार्थ घातले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडायला ही नको वाटते; परंतु कामासाठी बाहेर जावेच लागणार आणि शरीरात उष्णता निर्माण होणार, यावर चंदन व वाळायुक्त अवनी गुलकंद अतिशय प्रभावी आहे.
#आता #आम्ही #अमेझॉनवरसुद्धा #उपलब्ध
#अवनी गुलकंद मध्ये असणार्‍या गुलाब पाकळ्या शरीरात थंडावा तर निर्माण करतातच; पण त्याबरोबर निर्माण होणारा कोरडेपणाही कमी करतात. तसेच EFFECT (सुधनिंग इफेक्ट) देतात. चंदन हे तर शीतलता थंडावा याचे स्त्रोत आहे त्याबरोबरच रक्त शुद्धी ही करते. वाळा हा घटक पदार्थ विशेषतः उन्हाळ्यात थंड पणा व सुवासिकता देतो.
#आता #आम्ही #अमेझॉनवरसुद्धा #उपलब्ध
उन्हाळ्यात होणाऱ्या उष्णतेच्या आजारांवर म्हणजेच; छातीत जळजळ, आम्लपित्त, अर्धशिशी, लघवीला जळजळ होणे यावर अत्यंत गुणकारी असा
#अवनी गुलकंद आजच मागवा
रोज दोन चमचे #थंड दुधातून घ्या आणि #उन्हाळा सुसह्य करा
#अवनी गुलकंद 200 gm & 400 gm
₹120/- & ₹200/-
#आता #आम्ही #अमेझॉनवरसुद्धा #उपलब्ध
https://www.amazon.in/dp/B0D16X6B6G?ref=myi_title_dp

   BOTANICALS #अवनी माका तेल 100 ml  ₹ 120/-पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे केस चिकट होतात व निस्तेज दिसायला लागतात. त्या...
01/08/2025


BOTANICALS
#अवनी माका तेल 100 ml
₹ 120/-

पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे केस चिकट होतात व निस्तेज दिसायला लागतात. त्यामुळे केसात कोंडा निर्माण होतो आणि चाई पडते. केस वाढ खुंटते, केस रुक्ष, किकट दिसायला लागतात.
या समस्या सामान्य असल्या तरी त्यांची वेळीच काळजी न घेतल्यास त्या त्रासदायक ठरु शकतात. आपण आता याच समस्यांची जाणीव व्हावी, म्हणून त्यांची यादी पाहणार आहोत, जेणेकरुन आपल्याला चांगल्या पद्धतीने तयारीत राहता येईल. चला तर मग!
अवनी माका तेल आठवड्यातून दोनदा केसांच्या मुलांशी मालीश केल्याने, केसातील कोंडा, चाई कमी होते केस तजेलदार होतात. घनदाट आणि कालेब्होर होतात. पावसाळ्यातही केस वाढतात आणि पांढरेपणा कमी होतो.
यामध्ये #अनंतमूळ, #त्रिफळा, #माका, #मंडूर भस्म, #खोबरेल तेल हे नैसर्गिक घटक असून कुठलेही रासायनिक पदार्थ नाहीत. हे तेल लावल्याने केसातील कोंडा कमी होतो. उष्णतेमुळे व प्रदूषणामुळे केसात झालेला कोरडेपणा चिकटपणा कमी होतो. केसात वाढ होते आणि मंडूर भस्म व अनंतमूळ केस पांढरे होण्यापासून थांबवते. केस काळेभोर व घनदाट होतात.
काळेभोर घनदाट तजेलदार केसांसाठी
आजच मागवा
#अवनी माका तेल 100 ml
# MRP ₹ 120/-
#आता #आम्ही #अमेझॉनवरसुद्धा #उपलब्ध

    BOTANICALS #पायुजीत मलम ३० ग्रॅम     ६० /- #आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा बऱ्याच वेळा शरीरात काही कारणांमुळे म्हणजे औषध...
29/07/2025


BOTANICALS
#पायुजीत मलम ३० ग्रॅम
६० /-
#आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा
बऱ्याच वेळा शरीरात काही कारणांमुळे म्हणजे औषधांमुळे अथवा खाण्यामुळे उष्णता निर्माण होते. काही वेळेस गुदद्वाराला भेगाही पडतात, जखमा निर्माण होतात, बसताना अथवा उठतानाही खूप त्रास होतो. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परीस्थिति निर्माण होते. त्या ठिकाणी खूप आगआग होते. त्वरित आरामची आवश्यकता भासते. अगदी याच क्षणी #अवनी पायुजीत मलम लावा आणि उष्णता आग विसरा.
#आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा
#अवनी पायुजीत मलम हे सर्व वनौषधी घटक पदार्थापासून बनलेले आहे. यात कुठलेही केमिकल नाही. यात त्वरित दाह थांबवणारे व कूलिंग इफेक्ट देणारे यशद भस्म आहे; नागकेशर रक्तस्त्राव थांबवते; लोध्र जखमा भरून घेते; गैरीक हे उत्तम जंतूनशक व अॅंटी-फंगल आहे तर ज्येष्ठमध सूज घालवते. बाह्य उपचारामध्येच अत्यंत प्रभावी असे मूळव्याध, जखमा, फंगल इन्फेक्शन घालवणारे #अवनी पायुजीत मलम नक्की मागवा.
#आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा
आजच मागवा
#पायुजीत मलम ३० ग्रॅम
६० /-

   BOTANICALS #स्कीनोजीत मलम ३० ग्रॅम     ८० /- हवेतील प्रदूषण, कामाचा ताण, काही विशिष्ट घटकांची अॅलर्जि,शरीरातील अतिउष्...
28/07/2025


BOTANICALS
#स्कीनोजीत मलम ३० ग्रॅम
८० /-
हवेतील प्रदूषण, कामाचा ताण, काही विशिष्ट घटकांची अॅलर्जि,शरीरातील अतिउष्णता, उन्हाळ्यात उन्हाच्या झळा यामुळे त्वचेवर त्याचा परिणाम होतो. त्वचा अतिकोरडी किंवा अतीतेलकट होते आणि त्यामुळे विविध प्रकारचे फोड, नायटे, खरूज, पिंपल, वांग आणि फंगल इन्फेक्शन त्वचेवर निर्माण होतात. यामुळे स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो. काहीवेळा ताणतणाव यामुळेही त्वचारोग होतात. या सर्व त्वचारोगांवर #स्कीनोजीत मलम अत्यंत उपयोगी आहे. यात कुठलेही केमिकल नाही. सर्व नैसर्गिक, आयुर्वेदिक घटक पदार्थ आहेत. त्यामुळे लावल्यावर कोणताही त्रास उद्भवत नाही.
यातील #मंजीष्ठा, #अनंतमुळ, #वावडिंग आणि #कडूनिंब साल रक्तशुद्धकारक असून खाज कमी करते. #अनंतमुळ सूज कमी करते. #हळद हे जंतुनाशक आहे. शिवाय #कपिला व #वावडिंग ओलावा कमी करून सेपटीक वर उपयोगी आहे. #दारूहळद त्वचेचा पोत सुधारते.
#स्कीनोजीत मलम सोरायसिस वरही खूप प्रभावी आहे.
आजच मागवा
त्वचारोगांवर अत्यंत गुणकारी
#स्कीनोजीत मलम ३० ग्रॅम
८० /-

    BOTANICALS #अवनी च्यवनप्राश 250 gm & 500 gm  ₹ 150/- ₹ 300/- पावसाळ्यामध्ये वतावरणतील बदलांमुळे अनेक आजार उद्भवतात. ...
26/07/2025


BOTANICALS
#अवनी च्यवनप्राश 250 gm & 500 gm
₹ 150/- ₹ 300/-
पावसाळ्यामध्ये वतावरणतील बदलांमुळे अनेक आजार उद्भवतात. या सीझन मध्ये आपल्याला रोगप्रतिकारक शक्तीची गरज भासते.
त्यासाठी व्यायामाबरोबरच आपल्या मातीत उगवणाऱ्या आणि भारतीय पद्धतीने बनवलेले काही पदार्थ मुद्दामून खाण्याचा असतो. त्यातीलच एक अस्सल भारतीय फळ म्हणजे #आवळा.
आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा
#आवळा हे अतिशय गुणकारी फळ आहे. आयुर्वेदात तर याला फारच महत्त्व आहे. थंडीच्या ऋतूत म्हणजे साधारण ऑक्टोबर ते मार्च महिन्यापर्यंत मोठे आवळे बाजारात दिसतात. त्यापासून तयार झालेले व आयुर्वेदात ज्याला अतोनात महत्त्व आहे असे #अवनी च्यवनप्राश हे खरोखर #केमिकल फ्री #फॅमिली टॉनिक आहे. #अवनी च्यवनप्राश मध्ये आवळ्याव्यतिरिक्त अजूनही इतर घटक जसे #दशमूळ, #नागरमोथा, #जीवक, #ऋषभक, #कमल सालवण, #पिंपळी #काकडशिंगी असे बरेच औषधी पदार्थ घातलेले आहेत.
आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा
#अवनी च्यवनप्राश नेहमी रिकाम्या पोटी सकाळी दोन चमचे खावे. #आवळा हा महत्त्वाचा घटक यामध्ये असल्याने तो शरीराला रोगांपासून लढण्यासाठी एक प्रकारची ढाल तयार करतो. शिवाय यात भरपूर प्रमाणात #“विटामिन सी” म्हणजेच ACID असल्याने ते खूपच प्रभावशाली #एंटीऑक्सीडेंट म्हणून काम करते तसेच ते शरीरातील #टॉक्सिक पदार्थ #नॉन-टॉक्सिक पदार्थांमध्ये रूपांतरित करण्याचे काम करते.
आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा
#आवळ्यामध्ये #रोगप्रतिकारक शक्ती असल्याने याचा #प्रतिकारशक्तीवर्धक म्हणून खूपच चांगला उपयोग होतो. खोकला, दमा, क्षयरोग, आवाज बसणे यातही याचा चांगला उपयोग होतो. #हृदयरोगामध्येही चांगला उपयोग होतो. #अवनी च्यवनप्राश किडनीच्या रोगांवरही उपयुक्त आहे मूत्रदोष निवारण्यास मदत करतो. लहान मुलांसाठी च्यवनप्राश हे एक वरदानच आहे.
आजच मागवा
#अवनी च्यवनप्राश 250 gm & 500 gm
₹ 150/- ₹ 300/-
आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा
https://www.amazon.in/dp/B0CZDCYZS6?ref=myi_title_dp&th=1

    BOTANICALS #सुगंधी शिकेकाई मिश्रण ५० ग्रॅम आणि १०० ग्रॅम  # MRP ₹ ७०/- आणि ₹ १३०/-आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा अवकाळी ...
25/07/2025


BOTANICALS
#सुगंधी शिकेकाई मिश्रण ५० ग्रॅम आणि १०० ग्रॅम
# MRP ₹ ७०/- आणि ₹ १३०/-
आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा
अवकाळी पाऊस आणि काळे ढग कुंद वातावरण दमट हवा एकदम वातावरणात एक उदासी भरून राहते. शरीरावर पण परिणाम होतो. हवेतला दामटपणा केसात शिरतो. एखाद्यावेळी जर बारीक पावसात भिजणे झाले तर केस एकदम चिकट होतात आणि काही वेळा चाई आणि कोंडा निर्माण होतो. केस निस्तेज दिसायला लागतात आणि केसात खाज सुटते, केस अस्वच्छ वाटतात. शांपु वापरला तर तेवढ्या पुरते केस स्वच्छ झाल्यासारखे वाटतात पण खूपच कोरडेपणा येतो. आशा वेळेस आठवते ती पारंपरिक #शिकेकाई; पण तो सगळं पसारा आणि घोळ घालावासा नको वाटतो.
आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा
आहे ना आपल्याकडे पर्याय, आयुर्ब्रीझ बोटॅनिकल्सने आपल्यासाठी आणले आहे #अवनी सुगंधी शिकेकाई मिश्रण. तुम्ही के करायचे तर ४ चमचे #अवनी सुगंधी शिकेकाई मिश्रण फक्त गरम पाण्यात १० मिनिटे भिजत घालायचे आणि केस मस्त धुवायचे. केस लगेचच मस्त स्वच्छ होतात, तजेलदार दिसतात, कोंडा जातो, सुगंध येतो त्याबरोबरच केस अतिकोरडे न राहता कंडिशनर न लावताही चयन मउसूत आणि मुलायम राहतात. भरघोस वाढतात आणि हेल्दी देखील वाटतात. या मिश्रणात #शिकेकाई, #रिठा, #संत्रासाल, #नागरमोथा, #त्रिफळा, #आवळकाठी, हे नैसर्गिक घटक पदार्थ आहेत. रिठा केस स्वच्छ ठेवते, नागरमोथा केसला तजेला देऊन मुलायम करते. संत्रासाल केसांचा पोत सुधारते आवळकाठी केसांची मुळे घट्ट करून केस वाढवते.
आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा
हे #शिकेकाई मिश्रण गरम पाण्यात फक्त १० मिनिटे भिजत घाला आणि लगेच वापरा. आठवड्यातून दोनदा.
स्वच्छ मऊ मुलायम घनदाट तजेलदार केसांसाठी आजच मागवा
#सुगंधी शिकेकाई मिश्रण ५० ग्रॅम आणि १०० ग्रॅम
# MRP ₹ ७०/- आणि ₹ १३०/-
आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा
https://www.amazon.in/dp/B0D175K3YB?ref=myi_title_dp&th=1
आमच्या वेबसाइटला नक्की भेट द्या
www.ayurbreeze.com

   BOTANICALS #पाददारी मलम ३० ग्रॅम आणि ५० ग्रॅम #आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा पावसाळा सुरू झाला आणि ४-५ मोठे पाऊस झाले की...
23/07/2025


BOTANICALS
#पाददारी मलम ३० ग्रॅम आणि ५० ग्रॅम
#आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा
पावसाळा सुरू झाला आणि ४-५ मोठे पाऊस झाले की लगेचच आपल्याकडे रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झालीच म्हणून समजा; सर्व शरीर रेनकोट ने झाकले तरी तळपाय रस्त्यावर साचलेल्या पाण्यात जतातच आणि मग सुरू होतात फंगल इन्फेक्शन, बोटात चिखल्या, खाज उठणे, बारीक फोड उठून त्वचा लाल होणे. उन्हाळा आणि हिवाळ्यात अगोदरच पायल भेगा असतात आणि त्यातच हे फंगल इन्फेक्शन, चिखल्या वैताग नुसता! आर अजिबात चिंता नको आयुर्ब्रीझ बोटॅनिकल्सचे #अवनी #पाददारी #मलम तळपाय, बोटे यांना लावा आणि ३-४ दिवसातच खाज, चिखल्या, फंगल इन्फेक्शन गायब. करण हे मलम आहेच गुणकारी. एकतर यात आमसुल तेल, गंधक, आणि यशद भस्म हे अॅंटीफंगल आणि अॅंटी बॅक्टीरियल घटक आहेत, शिवाय राळ आणि भिमासेनी कपूर खाज, भेगा दूर करतात. आमसुल तेल, एरंडेल तेल त्वचा मऊ करते.
मग मागवताय ना?
वेदनारहित मऊ मुलायम पाऊलांसाठी आजच मागवा
#पाददारी मलम ३० ग्रॅम आणि ५० ग्रॅम
#आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा
https://www.amazon.in/dp/B0D17GXMZ9?ref=myi_title_dp

   BOTANICALS #अवनी फेस पॅक 50 gm  ₹ ६०/- #आता  #आम्ही  #अमेझॉनवरसुद्धा  #उपलब्ध वातावरणातील प्रदूषणामुळे किंवा इतर काही...
22/07/2025


BOTANICALS
#अवनी फेस पॅक 50 gm
₹ ६०/-
#आता #आम्ही #अमेझॉनवरसुद्धा #उपलब्ध
वातावरणातील प्रदूषणामुळे किंवा इतर काही कारणामुळे चेहरा रापतो, काळा पडतो. घामामुळे धूळ चेहऱ्यावरील छिद्रात जाऊन फोड, मुरमे, पिंपल्स येतात आणि जखमा होतात. त्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग दिसतात आणि चेहरा निस्तेज दिसतो. त्याशिवाय घामामुळे चेहऱ्याची त्वचा तेलकट दिसते.
#आता #आम्ही #अमेझॉनवरसुद्धा #उपलब्ध
आता अजिबात काळजी करू नका. चेहऱ्यावर #अवनी फेस पॅक आठवड्यातून ३ ते ४ वेळा दोन तीन चमचे पाण्यात कालवून लावा आणि पंधरा दिवसात चेहरा एकदम तजेलदार दिसू लागेल. यातील #आंबेहळद, #मंजिष्ठा, #मुलतानी माती चेहऱ्यावरील डाग, जखमा, पिंपल्स, वांग घालवतात. #मसूर डाळ आणि #लोध्र चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यास मदत करतात आणि चेहरा सतेज दिसू लागतो. #संत्रा साल चूर्ण, #चंदन, #नागरमोथा यामुळे चेहऱ्यावर तजेला येऊन चेहरा तेजस्वी दिसतो.
आजच मागवा
#अवनी फेस पॅक 50 gm
₹ 60/-
आता आम्ही अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध
https://www.amazon.in/s?me=A31V8FITI6HWZR&marketplaceID=A21TJRUUN4KGV

   BOTANICALS  Maka Tel 100 ml  ₹ 120/-          So much dryness, pollution and heat creates rough, dull & grey hair.We ...
21/07/2025


BOTANICALS
Maka Tel 100 ml
₹ 120/-

So much dryness, pollution and heat creates rough, dull & grey hair.
We can’t avoid to go outside so our hairs contain dirt, dandruff, stickiness instead of lustrous and silky hair.
Healthy hairs improves your personality, improve your hair texture. With our Maka Tel which contains (Bhringaraj), and . Natural Ingredients with no chemicals.
Apply & Massage on your hair twice a week and obtain and .
Order Now
₹ 120/-
100 ml

   BOTANICALS #अवनी कफ सिरप १०० मिली   ८० /- पाऊस रोजच थोडा थोडा पडतोय, छानच वाटतंय. पण त्याबरोबरच थोडा खोकला, सर्दी, कण...
19/07/2025


BOTANICALS
#अवनी कफ सिरप १०० मिली
८० /-
पाऊस रोजच थोडा थोडा पडतोय, छानच वाटतंय. पण त्याबरोबरच थोडा खोकला, सर्दी, कणकण पण घेऊन येतो. मग कामावर जायला कंटाळा येतो. काही वेळेस खोकला सुरू झाला की थांबतच नाही. रात्री पण कोरडी ढास लागते. सर्दी पण थांबून परत परत येताच राहते. काय कारव सुचतच नाही. #अवनी कफ सिरप घ्या, कोरडा खोकला ढास, जुनाट सर्दी लगेचच पळवून लावते. यामध्ये कुठलेही केमिकल नाही. जास्त झोप येत नाही. दिवसभर छान वाटत, शिवाय #अवनी कफ सिरप नैसर्गिक घटकांपासून बनलेले आहे. यात #तुळस, #अडुळसा, #काटेरिंगणी, #बेहडा, #ज्येष्ठमध वनौषधी असून, तुळस आणि अडुळसा कफ कमी करतात. काटेरिंगणी कोरडी ढास घालवते. अडुळसा श्वासनलिका रुंद करते. नक्की वापरुन पहा आणि सर्दी खोकला पावसाळ्यातही विसरा
आजच मागवा
#अवनी कफ सिरप
आणि सर्दी खोकला पळवून लावा
#अवनी कफ सिरप १०० मिली
८० /-

    BOTANICALS #अवनी ऊर्जा कल्प १०० ग्रॅम     १००/- पावसाळ्यात कुंद वातावरणामुळे शरीरात पाणी कमी सेवन केल्यामुळे पंचनशक्...
18/07/2025


BOTANICALS
#अवनी ऊर्जा कल्प १०० ग्रॅम
१००/-
पावसाळ्यात कुंद वातावरणामुळे शरीरात पाणी कमी सेवन केल्यामुळे पंचनशक्ती मंदावते, तोंडात अथवा जिभेवर, अरुचि निर्माण होते. पाऊस पडत असल्याने मोकळ्या हवेतील फिरणे अथवा व्यायाम होत नाही. त्यामुळे अन्नपदार्थांचे सेवानही नीट होत नाही. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊन, आजार बळावतात. अशक्तपणा थकवा जाणवतो. यासाठी अवनी uऊर्जा कल्प नियमित सेवन केल्याने यातील वनौषधी शरीरात ऊर्जा निर्माण करतात. यामधील अशवगंधा व शतावरी हे दोन घटक शरीरात शक्ति निर्माण वाढवतात. तुळस, शंखपुष्पी तर रोगप्रतिकारक आहेच, शिवाय तोंडाची चव निर्माण करतात. अवनी ऊर्जा कल्प लहानांपासून मोठयांपर्यंत कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला घेत येते.
घेण्याची पद्धत :- १ ते २ टेबलस्पून भरून दूध किंवा गरम पाण्यातून दिवसातून दोन वेळा घ्यावे.
त्यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी
आजच मागवा
#अवनी ऊर्जा कल्प
१०० ग्रॅम १००/- रु.

Address

Brahmanpuri
Arag
416410

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+918080623371

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayur breeze posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ayur breeze:

Share