28/04/2026
✨ ९ वर्षांचा विश्वास… सेवेतून निर्माण झालेलं नातं ✨
आज आमच्या हॉस्पिटलला वैद्यकीय सेवेचे ९ वर्ष पूर्ण होत आहेत… 🙏
या प्रवासात हजारो रुग्णांचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला मिळाला.
प्रत्येक रुग्णासाठी सर्वोत्तम उपचार देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहिला… आणि पुढेही राहील.
💙 आपला विश्वास – आमची ताकद
💙 आपले आरोग्य – आमची जबाबदारी
या ९ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत साथ दिलेल्या प्रत्येक रुग्ण, कुटुंबीय आणि मित्रांचे मनापासून आभार 🙏
आम्ही पुढील अनेक वर्षे अशीच उत्तम सेवा देण्याचा निर्धार करतो 💪
⸻
📍 Dasari Hospital
Laser, Piles & Spine Center
Add: 916, Nilam Nagar, Akashvani Road, Solapur - 06
👨⚕️ Dr Narendra Dasari MS (Ayu) Gen Surgery
⸻
PilesTreatment LaserSurgery Solapur