27/07/2022
हाडांचा ठिसूळपना तसेच अत्यंत कमी हिमोग्लोबीन असलेल्या ७० वर्षीय महिलेचे खुब्याचे ऑपरेशन करण्यात आले होते. २ महिन्यानंतर पेशंट स्वतः चालत आहे, सोबतच आपली दैनंदिन कामे स्वतः करत आहे...
70 year old severely osteoporotic female with low hemoglobin was operated 2 months back. Now patient is walking on her own as well as she can do her daily activities without any ones help...
#