Raut Medical Shivoor

Raut Medical Shivoor we have veternery medicines and human medicines and also good customers service..

राऊत मेडिकल शिऊरमहेश विजय राऊत 💊💉💊💊💉✂️            सदैव आपल्या सेवेत 🙏✅
11/01/2025

राऊत मेडिकल शिऊर
महेश विजय राऊत
💊💉💊💊💉✂️

सदैव आपल्या सेवेत 🙏✅

*वर्ष 4 थे वर्धापन दिवस* 😍आज चा दिवस खर तर  आमच्या साठी खूप महत्त्वाचा आहे🥳.. कारण 4 वर्षा आधी आम्ही *Raut Medical Store...
03/03/2024

*वर्ष 4 थे वर्धापन दिवस* 😍
आज चा दिवस खर तर आमच्या साठी खूप महत्त्वाचा आहे🥳.. कारण 4 वर्षा आधी आम्ही *Raut Medical Stores* या व्यवसायाची सुरुवात केली होती🤩. आम्हाला मिळालेला उस्फुर्त प्रतिसाद , आपण ठेवलेला विश्वास , गोरगरिबांचा आशीर्वाद आम्ही ह्या 4 वर्षात जवळून अनुभवला आहे✅. त्यातच आमच्याकडे जनावरांची सर्व औषधी असल्यामुळे अजून भर पडली 💊💉.. खर तर ही एक सेवा माझा हातून घडतेय तेच माझं खूप मोठं भाग्य आहे🙏... लोकांची , मुक्या जनावरांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली व त्यावर आम्ही पूर्णपणे खरे उतरलो आहे✅🙏.. आणि या पुढेही आम्ही अशीच सेवा शिऊर नगरीत अविरत पणे सुरू ठेवू याचा मला पूर्ण विश्वास आहे💯.
आपलाच 👇😍
💊 *राऊत मेडिकल स्टोअर्स*💊
*प्रो.महेश विजय राऊत*
मो . 9922330185
शिवूर पोलिस स्टेशन रोड
मार्केट यार्ड समोर
ता-वैजापूर , जिल्हा-छत्रपती संभाजीनगर .

भाऊ बीज च्या सर्वांना शूभेच्छा 💐
06/11/2021

भाऊ बीज च्या सर्वांना शूभेच्छा 💐

26/06/2021
09/02/2021

RAUT MEDICAL STORES SHIVOOR.
WE HAVE ALL TYPES OF MEDICINES..

Address

Aurangabad

Telephone

+919922330185

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raut Medical Shivoor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Raut Medical Shivoor:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram