09/02/2026
🔔 कर्करोग व रक्तविकार तज्ञ सल्ला – हिंगोलीत 🔔
कर्करोग किंवा रक्तविकाराच्या उपचाराबाबत संभ्रम आहे का?
आता मुंबईतील अनुभवी DM तज्ञ डॉक्टरांचा थेट सल्ला हिंगोलीत उपलब्ध.
🩺 डॉ. अनुप तोषणिवाल
DM Medical Oncology – Tata Memorial Hospital, Mumbai
🩺 डॉ. श्रुती तोषणिवाल
DM Hematology – KEM Hospital, Mumbai
📅 14 फेब्रुवारी 2026 (शनिवार)
⏰ सकाळी 11 ते दुपारी 2
✔ सर्व प्रकारचे कर्करोग
✔ रक्तविकार / अॅनिमिया / प्लेटलेट विकार
✔ विमा व सरकारी योजना स्वीकारल्या जातील
📞 बुक अपॉइंटमेंट:
7688929292 | 7744887791
👉 लवकर निदान = जास्त बरे होण्याची शक्यता
👉 सीट्स मर्यादित – आजच नोंदणी करा