Sanjeevani Neuro Therapy Clinic and Spine Care Centre Aurangabad

Sanjeevani Neuro Therapy Clinic and Spine Care Centre Aurangabad Instant Pain relief from scitica, nervous and joint

Summer Special / उन्हाळा स्पेशल लेखMay 19, 2023                        🌿🧘🏻‍♀️ आरोग्यम् धनसंपदा 🧘🏻‍♂️ 🌿                  ...
20/05/2023

Summer Special / उन्हाळा स्पेशल लेख
May 19, 2023
🌿🧘🏻‍♀️ आरोग्यम् धनसंपदा 🧘🏻‍♂️ 🌿 (व्हर्च्युअल लाईव्ह क्लब)

🌞💦🍉 उन्हाळा स्पेशल लेख 🍉💦🌞

🔥 उन्हाळ्यामधील होणारा त्रास जसे की उष्णता वाढणे,उष्माघात,हातापायाची आग सुटणे,हातातून घाम येणे,थकवा वाटणे,डोळे जळजळ करणे,डोके दुखणे,उन्हाळी लागणे,लघवी करताना जळजळ होणे,इत्यादी यावर आपण घरगुती आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. 💥

🎯🍉 उपाय 🥥🌈🆒

✅ तुम्ही दररोज 1तास दुपारी किंवा संध्याकाळी बादलीभर थंड पाण्यात पाय सोडून बसावे,जास्त उष्णता जाणवल्यास दिवसभरात सकाळ-संध्याकाळ दोन वेळा थंड पाण्याने अंघोळ करावी. 🚿🪣🏊‍♀️

✅ रात्री झोपताना कोरफडीचा गर पायाला लावून झोपू शकता 🍃🦶

✅ दररोज दुपारी जेवणानंतर सब्जा टाकून लिंबू शरबत किंवा वाळा शरबत घेऊ शकता. 💧🍹

✅ कोरफडीच्या गराणे डोकेदुखीसाठी तसेच शांत झोपेसाठी डोक्याची-कपाळाची मालिश करू शकता. 🙆‍♂️🧠☘️

✅ डोळ्यांच्या जळजळीसाठी सकाळ-संध्याकाळ पतंजलीचे दिव्य गुलाब जल चे 2-2 थेंब दोन्ही डोळ्यांमध्ये टाकू शकता. 😂👁️💧💧

✅ उन्हाळ्यामध्ये पाणी माठातील प्यावे व त्या पाण्यामध्ये तुम्ही वाळ्याच्या काड्या टाकू शकता किंवा वाळा पावडर टाकू शकता त्यामुळे पाणी गोड लागते व वाळ्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. 👌🫗🪵

✅ रात्री झोपताना तळ पायाला तेल लावून काश्यच्या वाटीने मसाज करावा 🦶

✅ उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी वॉटर रीच फूड जसे की कलिंगड,खरबूज,द्राक्ष जास्त खावे. यामुळे शरीराचा थकवा कमी होतो, आळस दूर होऊन फ्रेश वाटते. 🍊🍉🍇

✅ जेवणापूर्वी नेहमी 2-3 काकड्या खाव्यात व नंतर जेवण करावे. 🥒🍅

✅ शक्यतो उन्हात फिरू नये परंतु अत्यावश्यक कारणाने बाहेर जायची वेळ आली तर डोक्यावर कॅप घालावी, डोळ्यावर गॉगल घालावा. 🧢🕶️

✅ उन्हाळ्यामध्ये दररोज एक ग्लास नारियल पाणी पिले पाहिजे यामुळे उष्णता कमी होते.नारियल पाण्यामुळे लघवीची जळजळ कमी होते. 🌴🥥

🏹⏰ पथ्य ❌🍕

❎ उन्हाळ्यामध्ये चहा,तेलकट,तिखट,

मसालेदार,नॉनव्हेज,मैदा-बेकरी ॲटम,पॅक फुड,चायनीज पदार्थ,शिळे अन्न,हॉटेलमधील पदार्थ खाऊ नये. 🍞🍕🍔

❌ फ्रिजमधील पाणी पिऊ नये, उलट फ्रीजच्या पाण्यामुळे शरीराची उष्णता वाढते. फ्रिजमध्ये जास्त दिवस ठेवलेले पदार्थ खाऊ नये. 🥪🍱

✖️ उन्हाळ्यामध्ये शक्यतो काळ्या रंगाची कपडे घालू नये. 🧥👖

🕎 खूप स्पीडने फॅन लावू नये, त्यामुळे अंगदुखी होते,आळस वाढतो, वात वाढतो. ☠️🦿

🧃 उन्हाळ्यामध्ये बाहेरील कुठल्याही प्रकारचे कोल्ड्रिंक्स पिऊ नये कारण त्यात भरपूर प्रमाणात केमिकल्स,प्रिरझर्वेटिव्ह,कार्बन व साखर असते. कोल्ड्रिंक्स हे टॉयलेट क्लीनर सारखे आहे त्याने आपल्या पोटाला स्मशानभूमी बनवू नका. 🍾🍷

सौजन्य:-

संजीवनी न्यूरोथेरपी ॲंड स्पाईन केअर सेंटर

🌿 आरोग्यम् धनसंपदा 🌿

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा आरोग्यविषयक अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉https://bit.ly/408BRJL
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🥗🧘🏻‍♀️🚴‍♂️🏊‍♂️🤾‍♂️🏌️‍♀️⛹️‍♀️🏋️‍♀️🧘🏻‍♂️🥙

मित्रांनो आजकाल दररोज आपण अन्न, हवा आणि पाणी यातून केमिकल आपल्या शरीरात घेत असतो, प्रदूषित पर्यावरण व दूषित खाणे पिणे, अ...
20/05/2023

मित्रांनो आजकाल दररोज आपण अन्न, हवा आणि पाणी यातून केमिकल आपल्या शरीरात घेत असतो, प्रदूषित पर्यावरण व दूषित खाणे पिणे, अल्कोहोल,तंबाखू इत्यादीच्या रूपात आपल्या शरीरात दररोज किमान 400 विषारी पदार्थ जातं असतात.आणि हे विषारी पदार्थ शरीरात जाऊन टॉक्सिन्स बनतात.हे टॉक्सिन्स आपले लिवर & Lymphatic सिस्टिमला हानी पोचवतात. आता टेंशन घेण्याची गरज नाही टॉक्सिन्स डिटाॅक्स करण्यासाठी कांसा बाउल मसाज ॲटोमॅटिक मशिन व्दारे आजच संपर्क करा!
🦶 *Foot Oil Massage चे फायदे*
(Detoxification)
✅ *Foot Oil Massage हे आपल्याला नैसर्गिक प्रक्रियेद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते Detoxification.*
✅ *Foot Oil Massage वजन व्यवस्थापन करण्यास मदत करते.तसेच जुनाट रोगांचे प्रतिबंध करण्यास मदत करते.*
✅ *यामुळे थकवा, तणाव कमी होण्यास मदत होते.*
✅ *नियमित सर्दी,खोकला तसेच व्हायरल इन्फेकशन होत असल्यास Foot Oil Massage लाभदायी ठरेलं.*
✅ *पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच त्वचेसंदर्भात असणाऱ्या सर्व विकारांवर गुणकारी ठरले आहे.*
✅ *वाढत्या वयाचा चेहऱ्यावर दिसणारा प्रभाव कमी केला जातो,शिवाय रोगप्रतिकारक क्षमता वाढवली जाते.*
✅ *त्वचेला चमक देण्यास प्रभावी आहे. तसेच हायपरटेंशन नियंत्रित केले जाते.*
✅ *5 दिवसांत आपल्याला याचा Result दिसून येईल.*
*Contact Us:*
🧘‍♀️ *Sanjeevani Naturopathy* 🧘‍♂️
(Acupressure And Reflexology)
Udyog Shiv Apartments, Opposite Sahyadri Hills, Near Water Tank,
Shivaji Nagar Road, Garkheda Parisar,
Aurangabad 431001
📲 *8329863002*
🎥
https://youtu.be/JK6JbWEUa08

🦶 Foot Oil Massage चे फायदे (Detoxification)✅ Foot Oil Massage हे आपल्याला नैसर्गिक प्रक्रियेद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत ....

Sanjeevani Neurotherapy and Spine care Aurangabad
10/05/2023

Sanjeevani Neurotherapy and Spine care Aurangabad

Acupressure Therapy
10/05/2023

Acupressure Therapy

23/02/2023

Address

Udhayog Shiv Appartment, Appartment, Garkheda Area
Aurangabad
411005

Telephone

+918329863002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjeevani Neuro Therapy Clinic and Spine Care Centre Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sanjeevani Neuro Therapy Clinic and Spine Care Centre Aurangabad:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram