12/01/2023
टाॅन्सिल्सचा त्रास अनेकांना होतो, मुख्यत्वे रोगप्रतिकार शक्ति कमी होते, वारंवार आजारी पडणे, शारीरिक वाढ पाहिजे तशी न होणे, याप्रकारच्या समस्या उद्भवतात.
यासाठी आयुर्वेदिक उपचार आहेत़ का ?
त्याचा लगेच फायदा होतो का?
कायमस्वरूपी हा त्रास कमी होतो का?
शल्यक्रिया टाळता येते का?
या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे हो....
हा रुग्ण अनुभव यासाठीच आपल्या पुढे ठेवत आहे.
यांना 10 वर्षापूर्वी असलेला टाॅन्सिल्सचा त्रास पूर्ण बरा झाला, मागील 10 वर्षात पुन्हा त्याप्रकारचा त्रास झाला नाही....
हाच अनुभव ते आपल्या सोबत शेअर करत आहेत.
डॉ. अभिषेक सुदामे.
९८६००६५४६२