21/10/2025
तिमिरातून तेजाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारे हे प्रकाशपर्व आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान आणि आरोग्याची उधळण करो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!
शुभ दीपावली! ✨🪔
#दीपावली #दीपोत्सव