03/01/2026
आज ३ जानेवारी.. डॉ. बुनगेज् ॲडव्हान्स होमिओपॅथिक क्लिनिकचा पाचवा वर्धापनदिन..
आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने रुग्णसेवेचा आरंभ केला. हे केवळ आपल्या आशिर्वादाने शक्य झाले. आपल्या सेवेसाठी या पुढे हि असाच तत्पर राहील. आपली सोबत अशीच कायम राहू द्या. सर्व पेशंटचे विशेष आभार. त्यांनी होमिओपॅथीमध्ये विश्वास दाखवला आणि आम्हाला त्यांच्या सेवेची संधी दिली. त्याच्या आशीर्वादाचा ठेवा नेहमी माझ्यासोबत राहील. सर्वांचे पुनश्च एकदा आभार. धन्यवाद....!!!
डॉ. योगेश पुंजाराम बुनगे
एम.डी. (मेडिसीन) होमिओपॅथी, एम.सी.ए.एच.(मुंबई)
डॉ.बुनगेज अॅडव्हान्स होमीओपॅथिक क्लिनिक, सिडको, एन -१, छत्रपती संभाजीनगर....