Pain panacea superspeciality pain clinic

Pain panacea superspeciality pain clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pain panacea superspeciality pain clinic, Doctor, "ANUGRAH" Near old UTSAV Hall, Osmanpura, AURANGABAD, Aurangabad.

it is advanced multispecialty clinic where superspeciality services for spine, joints, nerve related pain and cancer pain services are provided along with physiotherapy, counseling and rehabilitation.

CROWNING ACCOMPLISHMENTPain Panacea Superspeciality Pain Clinic honored withAward of "EXCELLENCE IN PAIN MANAGEMENT"( fo...
21/08/2023

CROWNING ACCOMPLISHMENT

Pain Panacea Superspeciality Pain Clinic honored with

Award of "EXCELLENCE IN PAIN MANAGEMENT"
( for Pioneer work in the field of Interdisciplinary Pain Medicine)

from "Dainik Bhaskar Group "By the auspicious hands of

Mr. Ambadas Danave, Hon. Leader of opposition, Maharashtra State Assembly

Mr. Imtiaz Jaleel, Member of Parliament
#94.3myfm

We, the Team of PAIN PANACEA SUPERSPECIALITY PAIN CLINIC felling proud to inform you all...Our Pain Management ExpertsDr...
03/12/2022

We, the Team of PAIN PANACEA SUPERSPECIALITY PAIN CLINIC felling proud to inform you all...

Our Pain Management Experts

Dr. Jyeshtharaj Patangankar
Dr. Amol Pandav

have successfully cleared
*EUROPEAN DIPLOMA OF PAIN MEDICINE - (EDPM )(Part 1)* &

to be honoured as *EFIC® ( EURPEAN PAIN FEDERATION )* Certified Pain Medicine Consultants

Heartfelt thanks to all our well wishers and mentors.We are always committed to bring the latest Pain Management modalities to our patients.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात,  एखाद्या शारीरिक व्याधी साठी आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो त्यावेळी त्यांनी केलेले निदान आणि सा...
22/07/2022

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात, एखाद्या शारीरिक व्याधी साठी आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो त्यावेळी त्यांनी केलेले निदान आणि सांगीतलेले उपचार बरोबर आहेत का ? हा प्रश्न प्रत्येक रूग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांच्या मनामध्ये असतो...!

त्यावेळी आपणास हवे असते ते *सेकंड ओपीनियन......!!!*

आपल्या याच गरजेचा आम्ही विचार करून प्रस्तुत करत आहोत,

*"सेकंड ओपिनियन क्लिनीक"*

जर आपण मणके, सांधे किंवा तत्सम वेदनांनी ग्रासलेले असाल आणि तुम्हाला चालू असलेल्या उपचार पद्धती बदद्ल काही शंका असतील किंवा ऑपरेशन पूर्वी सल्ला हवा असल्यास संपर्क साधा.आमच्या कडील तज्ज्ञ डॉक्टर आपणास मार्गदर्शन करतील
*आणि तेही मोफत...!*

*टिपः पूर्व नोंदणी आवश्यक*

🔴 *पेन पॅनेसिया सुपर स्पेशालिटी पेन क्लिनीक, औरंगाबाद.* 🔴

*डॉ ज्येष्ठराज पाटंगणकर*
एम बी बी एस एम डी
एफ आय पी एम
वेदना निवारण तज्ज्ञ
📱 880 505 6135

*डॉ अमोल पांडव*
एम बी बी एस एम डी
एफ आय पी एम
वेदना निवारण तज्ज्ञ
📱9420249112

Happy to launch the first ever training course in Pain management in the Central Maharashtra region. Only at Pain Panace...
25/06/2022

Happy to launch the first ever training course in Pain management in the Central Maharashtra region. Only at Pain Panacea Superspeciality Pain Clinic Aurangabad.

25/06/2022

Cervical epidural Neuroplasty is the treatment for Neck pain due to cervical Radiculopathy. It's completely safe and minimally invasive treatment for cervical spondylosis.

*PAIN PANACEA SUPERSPECIALITY PAIN CLINIC*🎊 *SUCCESS STORY* 🎊It was January 2020, just a month before COVID.... We had a...
02/02/2022

*PAIN PANACEA SUPERSPECIALITY PAIN CLINIC*
🎊 *SUCCESS STORY* 🎊

It was January 2020, just a month before COVID.... We had a thought to start with the Pain Practice....!!!
That very moment was birth of PAIN PANACEA....!!!
"What's Next?..."!!! 🤔
No clue..
But that was time to say..
*" WE CAN... "* 💪🏻

Then after long thought, we had CENTRIFUGE MACHINE.....
followed by
✅OZONE GENERATOR in May 2020
✅Our very own FULL-TIME OPD in Nov 2020
✅C-ARM MACHINE in January 2021
✅MULTIPARA MONITOR in MARCH 2021

NOW ITS BIG...
🤘 *ITS COOLIEF.......*🤘
*COOLED RADIOFREQUENCY ABLASION MACHINE by AVANOS*
FIRST EVER INSTALLATION IN REGION

31 JAN 2022, WHAT A DAY WE HAD!!!!
*FOUR INAUGURAL CASES ON THE DAY OF INSTALLATION ITSELF*

💉 *TWO GENICULAR NERVE COOLED RF*
💉 *MORTON'S NEUROMA*
💉 *SUPRASCAPULAR NERVE PULSED RF*

Now, its time to say *"YESSS.... WE CAN...."*😇

*We @ PAIN PANACEA are happy to make this world class treatment accessible to patients in our region....*

Looking forward to serve more....!!!

Regards
*Pain Physicians*
Dr. Jyeshtharaj Patangankar
Dr. Amol Pandav
*Physiotherapist*
Dr. Swagata Pandav
*Psychotherapist*
Mrs. Archana Patangankar

25/01/2022
05/01/2022

21/10/2021

जागतिक ऑस्टिओपोरॉसिस दिन विशेष
२०/१०/२०२१

1 ऑस्टियोपोरोसिस म्हणजे काय?
ऑस्टीओ म्हणजे लॅटिन भाषेमध्ये हाडे आणि पोरोसिस म्हणजे सछिद्र पणा
म्हणजेच सछिद्र/ठिसूळ झालेल्या हाडांच्या प्रकारास ऑस्टियोपोरोसिस असे म्हणतात.

२) ऑस्टियोपोरोसिस चे किती प्रकार असतात?
याचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार असतात
एक म्हणजे मासिक पाळी बंद झाल्यानंतर होणारा ऑस्टियोपोरोसिस आणि दुसरा म्हणजे वयोमानाने किंवा उतारवयात मध्ये होणार ऑस्टियोपोरोसिस/ हाडांचा ठिसूळपणा.

मासिक पाळी नंतर होणारा ठिसूळपणा हा इस्ट्रोजेन नावाच्या हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो किंवा हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे अति प्रमाणामध्ये हाडांमध्ये असलेले कॅल्शियम रक्तामध्ये शोषले जाते यामुळे देखील होऊ शकतो.

उतरवयामधील ओस्टिओपोरॉसिस हा मुख्यतः आहारातील प्रथिने खनिजे आणि विटामिन च्या कमतरतेमुळे होतो व त्या व्यतिरिक्त उतारवयातील हाडांच्या पेशी तयार होण्याची क्षमता कमी झालेली असते त्या देखील त्याला कारणीभूत ठरतात
३) ठिसूळपणा येण्यास कारणीभूत असणाऱ्या बाबी कोणत्या आहेत?
यामध्ये सर्वसाधारणपणे बदल न करण्यासारखे बाबी जसे की, वय आणि महिलांमध्ये आपणास सर्वसाधारणपणे दिसून येतो.
बदल करण्यासारखी कारणे जसे की
बॉडी मास इंडेक्स
स्टीरॉइड्स चे अतिसेवन
मासिक पाळी लवकर जाणे
धूम्रपान
मद्यपान
कॅल्शियम आणि इतर खनिजांची कमतरता
अशा बाबी ज्या आपण सुधारू शकतो व ऑस्टियोपोरोसिस पासून वाचू शकतो.

४) ऑस्टियोपोरोसिस मध्ये लक्षण काय दिसतात?
सर्वसाधारणपणे पाठदुखी, कंबर दुखी, हाडांचे फॅक्चर त्यामध्ये म्हणते मणके, खुबे आणि हाताची हाडे यांचे फॅक्चर दिसून येतात.

५) यासाठी तपासण्या काय करण्यात यावे आणि कधी करण्यात आले?
ऑस्टियोपोरोसिस चे निदान करण्यासाठी प्रत्येक महिलांनी मासिक पाळी नंतर आणि वयोवृद्ध लोकांनी जसे की 65 वर्षांच्या वरील वृद्धांनी वर्षाला किमान एकदा तरी हाडांची ठिसूळता तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यावी.

ठिसुळता तपासण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने खालीलपैकी तपासण्या करता येऊ शकतात.
डेक्सा स्कॅन
बोनमिनेरल डेंसिटी
कॅल्शियम फॉस्फेट रक्तातील प्रमाण इत्यादी तपासणे आपण करू शकतो.
ऑस्टियोपोरोसिस चे निदान टी स्कोर या द्वारे केले जाऊ शकते त्यासोबतच शारीरिक तपासणी देखील आवश्यक आहे.

६) ऑस्टियोपोरोसिस चे उपचार काय आहे?
उपचार सर्वसाधारणपणे तीन प्रकारे करावे लागतात.
१) हाडांची निर्मिती वाढवणे
२) हाडांची बळकटी वाढवणे
आणि ३) जीवन शैली चांगली बनवणे व फ्रॅक्चर्स टाळणे.
त्यामध्ये दैनंदिन जीवनशैली/ आहार बदल व आहारामध्ये फळे भाज्या मोड आलेली कडधान्य दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचे सेवन वाढवणे.
कॅल्शियम आणि विटामिन डी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे घेणे.

ज्यांना ऑस्टियोपोरोसिस झाला आहे त्यांना औषधी उपाय योजना देखील करता येऊ शकतात.
विविध प्रकारच्या हाडांची झीज टाळणारे औषधी आणि मानवनिर्मित हाडांची ठिसूळता कमी करणारे हार्मोन्स उपचारासाठी वापरता येतात.

©️Dr Jyeshtharaj Patangankar

PAIN PANACEA Celebrates,WORLD ARTHRITIS DAY12 October 2021---------------------------------------*--SAVE YOUR KNEE with👉...
12/10/2021

PAIN PANACEA Celebrates,
WORLD ARTHRITIS DAY
12 October 2021
---------------------------------------*--
SAVE YOUR KNEE with
👉 ADVANCED PRP THERAPY
👉 GENICULAR DENERVATION WITH RADIO-FREQUENCY

Only At
PAIN PANACEA
Superspeciality Pain Clinic

"First Multimodality Pain Clinic in Aurangabad
📱9420408783 |8805056135 | 9420249112

Adress - 'Anugruh', Behind Old Utsav Mangal Karyalaya, New Osmanpura, Aurangabad - 431005


Diabetic Neuropathy Testing with Advanced Machineon every Monday Pain panacea superspeciality pain clinic               ...
11/10/2021

Diabetic Neuropathy Testing with Advanced Machineon every Monday Pain panacea superspeciality pain clinic 

Myth : Severe recurrent headache must be migraine and recurrent headache is a female दिसर्डर.Fact : There are many diffe...
30/09/2021

Myth : Severe recurrent headache must be migraine and recurrent headache is a female दिसर्डर.
Fact : There are many different types of headache which are similar or rather more severe in nature than migraine.Cluster headache is one example which is one of the most terrible headaches known to mankind and it is more common in male.

गैरसमज : वारंवार उद्भवणारी डोकेदुखी "मायग्रेन"च असू शकते आणि सततची डोकेदुखी हा स्त्रियांचा आजार आहे.
वस्तुस्थिती: डोकेदुखीचे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत जे मायग्रेन समान किंवा त्यापेक्षा जास्त तीव्र आहेत. "क्लस्टर हेडेक" हे त्यांपैकी एक उदाहरण आहे, जे ज्ञात असलेल्या सर्वात भयंकर डोकेदुखींपैकी एक आहे आणि याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आहे.

Address

"ANUGRAH" Near Old UTSAV Hall, Osmanpura, AURANGABAD
Aurangabad
431005

Opening Hours

Monday 11am - 2pm
4pm - 8pm
Tuesday 11am - 2pm
4pm - 8pm
Wednesday 11am - 2pm
4pm - 8pm
Thursday 11am - 2pm
4pm - 8pm
Friday 11am - 2pm
4pm - 8pm
Saturday 11am - 2pm
4pm - 8pm

Telephone

+919420408783

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pain panacea superspeciality pain clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Pain panacea superspeciality pain clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category