03/03/2025
हा सागर प्रल्हाद ढगे रा. विजय नगर या व्येक्तीला महात्मा ज्योतिबा फुले मा. ना. सहकारी पतसंस्थे मध्ये बचत गट लोन अधिकारी म्हणून जॉब दिला पण सागर प्रल्हाद ढगे याने महिलांचे गट तयार करून त्यांना लोन देतो म्हणून महिलांकडून पैसे घेतले. ते पैसे घेऊन परस्पर खर्च केले ऑफिस मध्ये जमा केले नाही. काही दिवसांनी त्याचे खरे रूप महिलांनी बाहेर आणले आहे. त्याच्यावर तडका फडकी कारवाही करून जॉब काढून घेतले आहे.
सागर ढगे हा खूप फ्रॉड व्येक्ती आहे. सागर ढगेला कोणीही जॉब देऊ नये.