Sahyadri Sonography & X-Ray Beed

Sahyadri Sonography & X-Ray Beed Sonography

Tendon  USG
18/10/2024

Tendon USG

सह्याद्री सोनोग्राफी बीड येथे 2021मध्ये केलेल्या सोनोग्राफी मध्ये पोटातील बाळाच्या पाठीच्या खालच्या बाजूला एक छोटेसे तिळ...
01/07/2023

सह्याद्री सोनोग्राफी बीड येथे 2021मध्ये केलेल्या सोनोग्राफी मध्ये पोटातील बाळाच्या पाठीच्या खालच्या बाजूला एक छोटेसे तिळाएवढे छिद्र (anomaly) असल्याचे दिसून आले होते.

जन्मानंतर दोन वर्षांनी 2023 मध्ये त्याच बाळाला घेऊन आई दुसऱ्या कारणासाठी सह्याद्री सोनोग्राफी सेंटरला आली.

बाळाच्या आईने भेटून आवर्जून सांगितले की मॅडम तुम्ही जसे रिपोर्ट मध्ये सांगितले होते तसेच छिद्र बाळाला आहे आणि तिने ते दाखवले सुद्धा.

सुदैवाने जन्मानंतर बाळाला दुसरा कुठलाही त्रास झाला नाही असेही सांगितले.

बाळाच्या आईने दिलेला अभिप्राय ऐकून उत्सुकता ही वाटली आणि समाधानही वाटले.

बाळाच्या जन्माआधी 19 ते 20 आठवड्यांमध्ये Anomaly Scan करणे आवश्यक आहे.


#सह्याद्रीसोनोग्राफी


#कलरसोनोग्राफी

मूत्रमार्गात नळीत अडकलेले खडे/ ureteric stones
26/06/2023

मूत्रमार्गात नळीत अडकलेले खडे/ ureteric stones

PCOD sonography 073500 63931
21/06/2023

PCOD sonography 073500 63931

12/06/2023
तीव्र पोटदुखी ची सामान्य कारणे :
11/06/2023

तीव्र पोटदुखी ची सामान्य कारणे :

29/05/2023

सह्याद्री सोनोग्राफी बीड
7350063931 वर कॉल करा.

सोनोग्राफी
NT स्कॅन
अनोमली स्कॅन
कलर डॉप्लर
एक्सरे

7350063931 वर कॉल करा.

https://bit.ly/3KZb7Wm

16/05/2023

WORLD HYPERTENSION DAY
17 MAY 2023
मोफत रक्तदाब तपासणी शिबीर
PULSE HOSPITAL BEED
9338002002

Address

Waghmare Sonography N9 M2 TV Centre HUDCO Chhatrapati Sambhajhinagar
Aurangabad
431003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyadri Sonography & X-Ray Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram