Elitecare Hospital ,Chatrapati Sambhajinagar

Elitecare Hospital ,Chatrapati Sambhajinagar A 30 bedded well equipped multi-speciality hospital,located in Garkheda, Chhatrapati Sambhajinagar

18/04/2026
02/04/2026

आरोग्याची नवी पहाट!
एलिटकेअर हॉस्पिटलचा चौथा वर्धापन दिन आणि अत्याधुनिक 'कॅथलॅब'चे लोकार्पण!
चार वर्षाचा विश्वास... हजारो सुखी चेहरे!
गेल्या चार वर्षांपासून एलिटकेअर हॉस्पिटल (Elitecare Hospital) आपल्या सेवेसाठी तत्पर आहे.
आज आपल्या प्रेमापोटी आणि विश्वासापोटी आम्ही यशाचे एक महत्त्वाचे शिखर गाठत आहोत. या शुभप्रसंगी, आपल्या सेवेत आम्ही घेऊन येत आहोत अत्याधुनिक हृदयविकार उपचार सुविधा – न्यू कॅथलॅब (New Cath Lab).
कॅथलॅबची प्रमुख वैशिष्ट्ये:
अद्ययावत तंत्रज्ञान: अचूक निदानासाठी जागतिक दर्जाची यंत्रणा.
तातडीचे उपचार: हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यास त्वरित अँजिओग्राफी(Angiography) आणि अँजिओप्लास्टीची (Angioplasty)सोय.
तज्ज्ञ डॉक्टरांची टीम: अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार.
परवडणारे दर: सामान्य जनतेला परवडेल अशा दरात जागतिक दर्जाची आरोग्य सेवा.
पेसमेकर (Pacemaker) आणि हृदयविकारावरील सर्व तातडीचे उपचार
२४ तास कार्यरत कार्डियाक आय.सी.यू. (Cardiac ICU)
अनुभवी आणि निष्णात हृदयरोग तज्ज्ञांची आणि आयसीयू तज्ञांची टीम

A 30 bedded well equipped multi-speciality hospital,located in Garkheda, Chhatrapati Sambhajinagar

Learn about bronchoscopic lung biopsy – a key procedure for diagnosing lung diseases, infections, and cancer. This *mini...
26/03/2026

Learn about bronchoscopic lung biopsy –

a key procedure for diagnosing lung diseases, infections, and cancer. This *minimally invasive technique* helps identify abnormalities by collecting tissue samples from the lungs. Consult your doctor for more details today! Need to talk to a doctor? Schedule your appointment now! Get directions to our clinic. Remember, you're not alone in this journey! We're here to help you every step of the way.


“Yes, We can End TB” 👍🏻😊
24/03/2026

“Yes, We can End TB” 👍🏻😊

24/03/2026

"हृदयविकाराच्या संकटात वेळ दवडू नका. एलिटकेअर हॉस्पिटलची अद्ययावत कॅथलॅब आता आपल्या सेवेत रुजू झाली आहे. अनुभवी हृदयविकार तज्ञ डॉक्टर उमेश खेडकर आणि तत्पर वैद्यकीय कर्मचारी, प्रत्येक सेकंदाचे महत्त्व ओळखून करतात अचूक उपचार. अत्याधुनिक अंजिओग्राफी,अंजिओप्लास्टी , पेसमेकर, रक्तवाहिन्यांचे आजार आणि अद्ययावत आयसीयू सुविधा—आता आपल्या जवळ. एलिटकेअर हॉस्पिटल सुतगिरणी चौक रोड गारखेडा, छत्रपती संभाजीनगर #निरोगी हृदय : कारण प्रत्येक हृदय मौल्यवान आहे!"

Eid Mubarak to all🌙 💐🎉Elitecare Hospital Aurangabad
22/03/2026

Eid Mubarak to all🌙 💐🎉
Elitecare Hospital Aurangabad

Happy Gudhi Padawa 💐🎉
19/03/2026

Happy Gudhi Padawa 💐🎉

Happy Women’s Day 💐🎉
09/03/2026

Happy Women’s Day 💐🎉

लवकरच आपल्या सेवेत… fans Elitecare Hospital Aurangabad
20/02/2026

लवकरच आपल्या सेवेत… fans Elitecare Hospital Aurangabad

Address

Near Gurukrupa Sweetmart, Sutgirani Chowk Road
Aurangabad
431005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Elitecare Hospital ,Chatrapati Sambhajinagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category