28/09/2022
जागतिक हृदय दिनानिमित्त 'हृदय स्वास्थ सर्वांसाठी' या उपक्रमांतर्गत हार्ट अँड किडनी केअर क्लिनिक, उल्कानगरी येथे दि. 29.09.2022 रोजी मोफत ब्लड प्रेशर आणि शुगर तपासणी करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या संधीचा उपयोग घ्यावा.
पूर्वनोंदणी आवश्यक,
नोंदणीसाठी संपर्क -80108 36221
तपासणीची वेळ - सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत
स्थळ - शॉप नं. 3, 4; एकता अपार्टमेंट, बालाजी स्वीटस् च्या बाजूला, अग्निहोत्र चौक, उल्का नगरी, औरंगाबाद