07/09/2025
🔹 शरीराच्या प्रत्येक वेदनेकडे दुर्लक्ष करू नका!
मान, कंबर किंवा पाठीच्या वेदना या तुमच्या नसा-संबंधी गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
वेळेत निदान आणि योग्य उपचार केल्यास मोठ्या आजारांना आळा घालता येतो.
✨ आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची सुरुवात आजच करा!
👉 विशेषज्ञ उपचार व सल्ल्यासाठी त्वरित संपर्क साधा.
📍 पत्ता:
स्वरा हॉस्पिटल, गायत्री ज्वेलर्सच्या खाली, बस स्टँड समोर, अंबड, जि. जालना
📞 संपर्क: +91 86007 46101
स्वरा हॉस्पिटल, गायत्री ज्वेलर्सच्या खाली, बस स्टँड समोर, अंबड, जि. जालना
🔴 Consult Now – तुमच्या आरोग्यासाठी योग्य पाऊल उचला!
#आरोग्य