Trupti Herbal Agro & Biotechnology Pvt Ltd

Trupti Herbal Agro & Biotechnology Pvt Ltd Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Trupti Herbal Agro & Biotechnology Pvt Ltd, 431001, Aurangabad.

21/01/2023

सुवर्णसंधी सुवर्णसंधी

खालील जागा त्वरित भरणे आहे
इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा.

Local business

Stoll No. J Ots -10
11/01/2023

Stoll No. J Ots -10

08/01/2023

भव्य बक्षीस योजना

नमस्कार शेतकरी बांधवांनो.....

पारंपारिक पिकापासून शेतकरी बांधवांनी काहीतरी नवीन करावे या दृष्टिकोनातून तृप्ती हर्बलच्या माध्यमातून मागील 5 वर्षापासून आमची कंपनी शेतकऱ्यांसोबत करार पद्धतीने औषधी वनस्पतीची शेती करते शेतकरी बांधवांना भरघोस उत्पन्न होऊन त्याचा त्यांना भरपूर फायदा झालेला आहे 2023 मध्ये शेतकरी बांधवांनी पारंपारिक पीक पद्धत बाजूला करून औषधी वनस्पती मधील चिया या पिकाची लागवड करावी. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी औषधी शेतीकडे वळावे या दृष्टिकोनातून भव्य बक्षीस योजनेचा ड्रॉ करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
9028959372
9356267728

पत्ता :- प्लॉट नं.52 जय भवानी नगर रोड, अभिनव कॉपरेटिव हाउसिंग सोसायटी, माया नगर, N-2 सिडको औरंगाबाद.

04/01/2023

Chiaa उत्पादन टाकली पैठण ता पैठण जिल्हा औरंगाबाद

Agarwood information trupti Herbal
22/12/2022

Agarwood information trupti Herbal

Agar wood information
21/12/2022

Agar wood information

20/12/2022

Agarwood Information in Rajya sabha india 16/12/2022

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण  👏💐💐
08/11/2022

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण 👏💐💐

तृप्ती शुगर फ्री गहुआजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही परिणामी आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सा...
04/11/2022

तृप्ती शुगर फ्री गहु
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही परिणामी आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते जसे की शुगर, बीपी ,सांधिवात , कॅन्सर , अल्सर असे अनेक आजार होतात जर आपण आहार चांगला घेतला तर असे आजार होणार नाहीत.
तुमच्या आरोग्यासाठी आम्ही तृप्ती सोना मोती आणि तृप्ती काळा गहू आणला आहे ज्याच्या खाण्याने तुमची 100% रोगप्रतिकारक शक्ती वाढते शुगर मेंटेन होते.

हा गहु 100% ऑरगॅनिक आहे

खाण्यासाठी व पेरणीसाठी मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क
9028959372
9356267728

पत्ता :- प्लॉट नं 52 , अभिनव कॉपरेटिव हाऊसिंग सोसायटी , जय भवानी नगर रोड , माया नगर , सिडको N-2 औरंगाबाद

02/11/2022

मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी सुध्दा आपल्या शेतात अगरवूड लागवड केलेली आहे.

02/11/2022
चिया प्लॉट chiaa Medicinal plant
30/10/2022

चिया प्लॉट
chiaa Medicinal plant

सुवर्णसंधी            सुवर्णसंधीखालील जागा त्वरित भरणे आहे तरी इच्छुक उमेदवारांनी व्हाट्सअप ला आपला Resume पाठवावापत्ता ...
30/10/2022

सुवर्णसंधी सुवर्णसंधी

खालील जागा त्वरित भरणे आहे
तरी इच्छुक उमेदवारांनी व्हाट्सअप ला आपला Resume पाठवावा

पत्ता :- प्लॉट नं 52 ,अभिनव कॉपरेटिव हाऊसिंग सोसायटी , जयभवाणी नगर रोड, माया नगर, सिडको N- 2 , औरंगाबाद 431001

अधिक माहितीसाठी संपर्क - 9356267728

पाहिजे आहे
13/10/2022

पाहिजे आहे

https://youtube.com/channel/UCc_aq59fEwgr49JY2pPUWPlease Subscribe and Share
06/10/2022

https://youtube.com/channel/UCc_aq59fEwgr49JY2pPUW

Please Subscribe and Share

आत्मनिर्भर शेतकरी अभियानतृप्ति हर्बल एग्रो एंड बायोटेक्नोलॉजी ओ.पी.सी. प्राइवेट लिमिटेडOffice : 02402485477Phone : 9356267728www.truptiherbal.inपत...

सर्व शेतकरी बांधवांना आग्रहाचे निमंत्रण
02/10/2022

सर्व शेतकरी बांधवांना आग्रहाचे निमंत्रण

13/09/2022

पारंपारिक पिकांना कंटाळलात ?
शेतीत हवे तसे उत्पन्न मिळत नाही ?
नवीन काय पिक घ्यावे सुचत नाही ?

तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत चिया

औषधी शेतीची किमया छान,
बळीराजाचा वाढतो मान !
लाखांचे आम्ही करतो काम , बळीराजाचे ठेवतो ध्यान !

पत्ता :- प्लॉट नंबर 52, जय भवानी नगर रोड, अभिनव को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, माया नगर , सिडको N-2 औरंगाबाद - 431001

Contact - 02402485477
Phone - 9356267728

https://youtube.com/channel/UCc_aq59fEwgr49JY2pPUWAQ

आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा

पारंपारिक पिकांना कंटाळलात ?शेतीत हवे तसे उत्पन्न मिळत नाही ?नवीन काय पिक घ्यावे सुचत नाही ?तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो...
09/09/2022

पारंपारिक पिकांना कंटाळलात ?
शेतीत हवे तसे उत्पन्न मिळत नाही ?
नवीन काय पिक घ्यावे सुचत नाही ?

तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत चिया

औषधी शेतीची किमया छान,
बळीराजाचा वाढतो मान !
लाखांचे आम्ही करतो काम , बळीराजाचे ठेवतो ध्यान !

पत्ता :- प्लॉट नंबर 52, जय भवानी नगर रोड, अभिनव को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, माया नगर , सिडको N-2 औरंगाबाद - 431001

Contact - 02402485477
Phone - 9356267728
https://youtu.be/D_M3t5LlGYU

आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा

पारंपरिक पिकांना कंटाळलात ?शेतीत हवे तसे उत्पन्न मिळत नाही ?नवीन काय पिक घ्यावे सुचत नाही ?तर आम्ही आपल्यासाठी घेऊ...

चिया
12/08/2022

चिया

अगरवूड
12/08/2022

अगरवूड

05/08/2022
सुवर्णसंधी....              सुवर्णसंधी.....महाराष्ट्रामध्ये "आत्मनिर्भर शेतकरी अभियान'' राबवण्याकरीता खालील जिल्ह्यामधील...
28/07/2022

सुवर्णसंधी.... सुवर्णसंधी.....

महाराष्ट्रामध्ये "आत्मनिर्भर शेतकरी अभियान'' राबवण्याकरीता खालील जिल्ह्यामधील तालुक्यात "तालुका प्रतिनिधी" नेमणे आहे.

मुलाखत दिनांक - 04,05 ऑगस्ट 2022
वेळ :- स.10 ते सायं 6 वा.

इच्छुक उमेदवारांनी आपला Resume मेल आयडी वरती किंवा व्हाट्सअप वरती पाठवावा.

अधिक माहितीसाठी संपर्क :-
+91 93562 67728
Landline - 02402485477
Email :- truptiherbal@gmail.Com

प्लॉट नं 52, अभिनव को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, जय भवानी नगर रोड, माया नगर, N-2 सिडको, औरंगाबाद 431001

प्रत्यक् मुलाखत वेळापत्रक
07/07/2022

प्रत्यक् मुलाखत वेळापत्रक

https://youtu.be/TABIkBJNcTM
04/07/2022

https://youtu.be/TABIkBJNcTM

महाराष्ट्रामध्ये तृप्ती हर्बल च्या वतीने अगरवुड वनस्पतीची लागवड करण्यात येत आहे .करारशेतीच्या अंतर्गत अगरवूड च...

सुवर्णसंधी....              सुवर्णसंधी.....महाराष्ट्रामध्ये "आत्मनिर्भर शेतकरी अभियान'' राबवण्याकरीता खालील जिल्ह्यामधील...
01/07/2022

सुवर्णसंधी.... सुवर्णसंधी.....

महाराष्ट्रामध्ये "आत्मनिर्भर शेतकरी अभियान'' राबवण्याकरीता खालील जिल्ह्यामधील तालुक्यात "तालुका प्रतिनिधी" नेमणे आहे.

मुलाखत दिनांक :- 07,08,09,10 जुलै 2022
वेळ :- स.10 ते सायं 6 वा.

इच्छुक उमेदवारांनी आपला Resume मेल आयडी वरती किंवा व्हाट्सअप वरती पाठवावा.

अधिक माहितीसाठी संपर्क :-
+91 93562 67728
Email :- truptiherbal@gmail.Com

प्लॉट नं 52, अभिनव को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, जय भवानी नगर रोड, माया नगर, N-2 सिडको, औरंगाबाद 431001

We are Hiring..
01/07/2022

We are Hiring..

तृप्ती हर्बल च्या माध्यमातून पुणे येथील प्रसिद्ध बिझनेस मॅन शहा साहेब यांच्या थेऊर या गावी 4 एकर वरती  अगरवूड या वृक्षाच...
30/06/2022

तृप्ती हर्बल च्या माध्यमातून पुणे येथील प्रसिद्ध बिझनेस मॅन शहा साहेब यांच्या थेऊर या गावी 4 एकर वरती अगरवूड या वृक्षाची लागवड करण्यात आली, या ठिकाणी शहा साहेब,जगताप साहेब,तृप्ती हर्बल कंपनीचे सी.ई.ओ मा. डॉ. मच्छिंद्र मुंडे साहेब इत्यादी उपस्थित होते

जगातील सर्वात दुर्मिळ लाकूड ज्याची किंमत सोन्यापेक्षाही महाग आहे अगरबत्ती ची सुरुवात ही या झाडापासून झालेली आहे. तसेच मह...
30/06/2022

जगातील सर्वात दुर्मिळ लाकूड ज्याची किंमत सोन्यापेक्षाही महाग आहे अगरबत्ती ची सुरुवात ही या झाडापासून झालेली आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये गरुड या झाडाची लागवड करण्यात येत आहे तृप्ती हर्बल कंपनी च्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये तसेच पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ या ठिकाणी Agrwood या झाडांची लागवड करण्यात येत आहे

https://youtu.be/TABIkBJNcTM

महाराष्ट्रामध्ये तृप्ती हर्बल च्या वतीने अगरवुड वनस्पतीची लागवड करण्यात येत आहे .करारशेतीच्या अंतर्गत अगरवूड च...

Address

431001
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919356267728

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trupti Herbal Agro & Biotechnology Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Trupti Herbal Agro & Biotechnology Pvt Ltd:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Other Aurangabad clinics

Show All