Pisadevi Dr. Tathe

Pisadevi Dr. Tathe आयुर्वेद शाश्वत आहे, अगाध आहे.

Stone balancing by Shashwat and Ksh*tij
02/03/2025

Stone balancing by Shashwat and Ksh*tij

आयुर्वेद जगता आलं पाहिजे.. बाकी सगळं आपोआप मिळतं... ट्रीटमेंट नाहीय ही फक्त जगणं आहे.. ईश्वरासोबत.. निसर्गासोबत.. स्वतःस...
27/07/2024

आयुर्वेद जगता आलं पाहिजे.. बाकी सगळं आपोआप मिळतं... ट्रीटमेंट नाहीय ही फक्त जगणं आहे.. ईश्वरासोबत.. निसर्गासोबत.. स्वतःसोबत....

ऋतू बदलताना घरातील कोणी ना कोणी आजारी पडतच असतं.. पण मग आयुर्वेद शास्त्रामध्ये ऋतू बदलताना स्वतःमध्ये  काय काय बदल करावे...
15/06/2024

ऋतू बदलताना घरातील कोणी ना कोणी आजारी पडतच असतं.. पण मग आयुर्वेद शास्त्रामध्ये ऋतू बदलताना स्वतःमध्ये काय काय बदल करावे याबद्दल सविस्तर वर्णन आढळते.. ऋतु संधी या मथळ्याखाली आयुर्वेद शास्त्रामध्ये अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून माहिती सादर केली आहे... आयुर्वेदशास्त्र हे आपण कधी आजारी पडलो तर कामी येतच परंतु आजारी पडू नये याकडेच जास्त लक्ष द्यायला सांगतं... जर तुम्हाला कमीत कमी आजारी पडायचे असेल तर नक्की जाणून घ्या ऋतू संधी आणि स्वतःमध्ये काही करावे लागणारे बदल... कारण आजारी कमी पडलो तरच आपल्या प्रगतीचा ग्राफ वरवर उंच उंच चढेल.. हो की नाही 🙏🏻🙏🏻



शितपित्त severe होऊ शकते काळजी घ्या 🙏🏻

https://youtu.be/0gh7c1cMfUY?si=wKevnhzzEbLzshNK निसर्गाची करणे नारळात पाणी असे हे बहुगुणी असे नारळ आणि त्याचे आयुर्वेदि...
08/05/2024

https://youtu.be/0gh7c1cMfUY?si=wKevnhzzEbLzshNK
निसर्गाची करणे नारळात पाणी असे हे बहुगुणी असे नारळ आणि त्याचे आयुर्वेदिक महत्त्व... आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अनेक औषधींमध्ये हे नारळ वापरल्या जाते... उन्हाळ्यामध्ये अनेक औषधी घेताना नारळ पाण्यासोबत घेण्यास सांगतात... अशा या नारळाच्या आयुर्वेदिक महत्त्व नक्की जाणून घ्या 🙏🏻🙏🏻 माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.. तसेच आमचे https://youtube.com/?si=0cC87PWF51wkVpwp
हे यूट्यूब चैनल नक्की सबस्क्राईब करा

उन्हाच्या तडक्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी खालील फळे खाणे हिताचे ठरते... टरबूज खाल्ल्यामुळे होणारे फायदेhtt...

2023 मधील  वंध्यत्वावर मात करून यशस्वी झालेल्या काही cases 🙏🏻🙏🏻
11/02/2024

2023 मधील वंध्यत्वावर मात करून यशस्वी झालेल्या काही cases 🙏🏻🙏🏻

...

10/01/2024

2023 मध्ये अनेक जोडप्यांनी वंध्यत्वावर मात करून आयुर्वेदिक चिकित्सेच्या साह्याने माता पिता होण्याचे सुख प्राप्त केले... त्यापैकी काही उदाहरणे आपल्यासमोर या व्हिडिओ मधून सादर करत आहोत..... आपणास सांगताना आनंद होत आहे की नैसर्गिकरित्या गर्भधारणा राहण्यासाठी चे प्रयत्न करणारे जोडपे यांची संख्या वाढत आहे... 🙏🏻🙏🏻
Everyone Pisadevi Dr. Tathe Suresh Tathe Mangal Tathe Facebook Facebook Facebook Instagram Pritee Joshi Puranik

20/02/2023

We have best examples of our Garbhasanskar.... Foetal devlopmemt with Ayurveda...












Suresh Tathe
Mangal Tathe

Constipation घराघरात पाहण्यात येणारी गंभीर समस्या पण दुर्लक्षित... पुढे गंभीर स्वरूप धारण करू शकते... याचा आत्ताच विचार ...
07/02/2023

Constipation घराघरात पाहण्यात येणारी गंभीर समस्या पण दुर्लक्षित... पुढे गंभीर स्वरूप धारण करू शकते... याचा आत्ताच विचार करा... योग्य वेळी.. योग्य उपचार करा...
Specially लहान मुलांना मध्ये दुर्लक्ष करू नका..
मोठ्या व्यक्तींनी डॉक्टरांना न विचारता औषधी घेऊ नका..
आयुर्वेदात.... मलबद्धता अनेक आजारांचे मूळ आहे...वेळीच सावध व्हा... योग्य उपचार घ्या 🙏🏻🙏🏻

पोट साफ न होणे म्हणजे विविध रोगांना निमंत्रण. वेळीच सावध व्हा. ...

https://youtu.be/W24uweu_SZYखूप जणांना पंचकर्म बद्दल खूप साध्या गोष्टी माहित नाहीत... हा विडिओ खास तुमच्यासाठी.... पंचकर...
22/11/2022

https://youtu.be/W24uweu_SZY

खूप जणांना पंचकर्म बद्दल खूप साध्या गोष्टी माहित नाहीत... हा विडिओ खास तुमच्यासाठी.... पंचकर्म समजण्यासाठी ❤❤

Dr Tathe पंचकर्म details benefits पंचकर्म video.....h...

06/08/2022

सुवर्णप्राशन किती महत्वाचे आहे हे आता लोकसभेत दखल घेतल्यानंतर सर्वांना कळेलच.... भावी पिढीचे संरक्षण करा, आजारी होऊन त्याची चिकित्सा करण्यापेक्षा निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा.... 🙏🏻🙏🏻
Pisadevi Dr. Tathe
#सुवर्णप्राश



https://m.facebook.com/story.php?story_fbid=2153091121528844&id=100004839300087

Address

Aurangabad
431001

Opening Hours

Monday 10am - 2pm
Tuesday 10am - 2pm
Wednesday 10am - 2pm
Thursday 10am - 2pm
Friday 10am - 2pm
Saturday 10am - 2pm

Telephone

09423421070

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pisadevi Dr. Tathe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Pisadevi Dr. Tathe:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram